लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण

Education, Latest Marathi News

राज्यात फेलोशिपसाठी सर्वंकष धोरण ठरणार; शासनाद्वारे समिती गठित - Marathi News | there will be a comprehensive policy for fellowship in the state committee constituted by govt | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्यात फेलोशिपसाठी सर्वंकष धोरण ठरणार; शासनाद्वारे समिती गठित

एससी, एसटी, ओबीसी, मराठा विद्यार्थ्यांना मिळेल न्याय ; बार्टी, टीआरडीए, सारथी, महाज्योतीची स्वायत्तता कायम. ...

उत्तरपत्रिकेत एकसारखे हस्ताक्षर, ३७२ विद्यार्थ्यांचाही निकाल जाहीर; पण बोर्डाकडून गुन्हा दाखल - Marathi News | Identical handwriting in the answer sheet, results of 372 students also announced; But the board filed a case | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उत्तरपत्रिकेत एकसारखे हस्ताक्षर, ३७२ विद्यार्थ्यांचाही निकाल जाहीर; पण बोर्डाकडून गुन्हा दाखल

निकाल जाहीर झाल्यानंतर बोर्डाकडून फर्दापूर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...

पुणे विभागीय मंडळाचा ९३.३४ टक्के निकाल; २ लाख २४ हजार ६६५ विद्यार्थी उत्तीर्ण - Marathi News | 93.34 percent result of Pune divisional board 2 lakh 24 thousand 665 students passed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे विभागीय मंडळाचा ९३.३४ टक्के निकाल; २ लाख २४ हजार ६६५ विद्यार्थी उत्तीर्ण

पुणे विभागातही मुलींचे प्रमाण मुलांपेक्षा सुमारे ४ टक्के जास्त ...

HSC Exam Result:...अन् विद्यार्थ्यांची धाकधूक संपली! पिंपरी चिंचवड शहराचा निकाल ९४.४४ टक्के - Marathi News | ...And the fear of the students is over! The result of Pimpri Chinchwad city is 94.44 percent | Latest pune News at Lokmat.com

पुणे :HSC Exam Result:...अन् विद्यार्थ्यांची धाकधूक संपली! पिंपरी चिंचवड शहराचा निकाल ९४.४४ टक्के

हसरे चेहरे आणि आनंदाने महाविद्यालयाचे कॅम्पस फुलून गेले होते ...

HSC Result: कॉपी करणे, परीक्षकांना धमकी, उत्तरपत्रिका फाडणे; बारावी परीक्षेत १०६१ गैरप्रकार - Marathi News | copying threatening examiners tearing answer sheets 1061 malpractice in 12th exam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :HSC Result: कॉपी करणे, परीक्षकांना धमकी, उत्तरपत्रिका फाडणे; बारावी परीक्षेत १०६१ गैरप्रकार

विद्यार्थ्यांनी काॅपी केल्याचे सर्वाधिक प्रकरणे छत्रपती संभाजीनगर विभागीय मंडळाच्या परीक्षा केंद्रांवर घडली ...

बच्चे लोग अब टेन्शन को मारो गोली! बारावी निकालानंतर नैराश्य आल्यास 'या' नंबरवर संपर्क साधा - Marathi News | Children log ab tension ko maro goli! Contact this number if you feel depressed after 12th result | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बच्चे लोग अब टेन्शन को मारो गोली! बारावी निकालानंतर नैराश्य आल्यास 'या' नंबरवर संपर्क साधा

अनेकदा निकालानंतर काही विद्यार्थी नकारात्मक विचार करून मानसिक दडपणाखाली येण्याची शक्यता असते ...

HSC Result: लातूर विभागात यंदाही मुलांपेक्षा मुलीच सरस; मंडळाचा निकाल ९०.३७ टक्के - Marathi News | In Latur division this year too, girls are better than boys; Board result 90.37 percent | Latest latur News at Lokmat.com

लातुर :HSC Result: लातूर विभागात यंदाही मुलांपेक्षा मुलीच सरस; मंडळाचा निकाल ९०.३७ टक्के

लातूर विभागातून ४८ हजार ८३३ मुले, तर ३९ हजार २१८ मुली परीक्षेला सामोरे गेल्या होत्या. ...

HSC Exam Result: बारावी निकाल पाहताना अडचण आल्यास 'या' क्रमांकावर संपर्क साधा - Marathi News | If you face any problem while checking your 12th result, contact this number | Latest pune News at Lokmat.com

पुणे :HSC Exam Result: बारावी निकाल पाहताना अडचण आल्यास 'या' क्रमांकावर संपर्क साधा

यंदा राज्यात निकाल ९१.२५ टक्के लागला असून १२ लाखाहूनही अधिक विद्यार्थी उत्तीर्ण ...