लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण

Education, Latest Marathi News

फी भरली नाही म्हणून शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर बसविले; राजगुरूनगर मधील प्रकार - Marathi News | Students were kicked out of class on the first day of school for non-payment of fees; Type in Rajgurunagar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फी भरली नाही म्हणून शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर बसविले; राजगुरूनगर मधील प्रकार

पालक वर्गाबरोबरच शहरातील नागरिक नाराजी व्यक्त करत असून शाळेच्या या कारवाईचा निषेध केला जातोय ...

'अप टू डेट' विद्यापीठ; प्रवेशापूर्वीच परीक्षा, दीक्षांत सोहळा, युवक महोत्सवाच्या तारखाही जाहीर - Marathi News | An 'up to date' Dr.BAMU; Dates of examination, convocation, youth festival are also announced before admission | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'अप टू डेट' विद्यापीठ; प्रवेशापूर्वीच परीक्षा, दीक्षांत सोहळा, युवक महोत्सवाच्या तारखाही जाहीर

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने विद्यापीठातील पदव्युत्तर विभाग व संलग्न महाविद्यालयातील शैक्षणिक वेळापत्रक तयार केले आहे. ...

करिअरच्या संधी पाहूनच अभ्यासक्रमांची निवड, विद्यार्थ्यांमध्ये आयटी क्षेत्राची क्रेझ - Marathi News | Students Selecting courses based on career opportunities | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :करिअरच्या संधी पाहूनच अभ्यासक्रमांची निवड, विद्यार्थ्यांमध्ये आयटी क्षेत्राची क्रेझ

विद्यार्थ्यांचा कल वाणिज्य आणि विज्ञान शाखेकडे असल्याचे महाविद्यालयांचे निरीक्षण ...

मिशन ॲडमिशन! मराठवाड्यात 'आयटीआय'ला २२ हजार विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश - Marathi News | Mission Admission! 22 thousand students will get admission to 'ITI' in Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मिशन ॲडमिशन! मराठवाड्यात 'आयटीआय'ला २२ हजार विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश

८२ शासकीय, ६२ खासगी संस्थांतील प्रवेशासाठी ११ जुलैपर्यंत नोंदणी सुरू ...

‘नीट’च्या परीक्षेत बेलाचा आयूष रामटेके जिल्ह्यात टॉपर - Marathi News | Ayush of Bela topper in Ramteke district in NEET exam, Children's performance in exams; more emphasis on practice | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :‘नीट’च्या परीक्षेत बेलाचा आयूष रामटेके जिल्ह्यात टॉपर

परीक्षेत मुलांची भरारी : सरावावर दिला अधिक भर ...

चिमुकल्यांची किलबिल...नवीन दप्तर...थोडीशी भीती अन् हुरहुर; शाळेची पहिली घंटा आज वाजणार... - Marathi News | The chirping of toddlers the new notebook a little fear and excitement The first school bell will ring today... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चिमुकल्यांची किलबिल...नवीन दप्तर...थोडीशी भीती अन् हुरहुर; शाळेची पहिली घंटा आज वाजणार...

विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळांनी जय्यत तयारी केली असून, कुठे फुलांच्या पायघड्या, रांगोळ्या, तर कुठे ढोल-ताशांच्या गजर ...

'NEET' लातूरचा दबदबा कायम; ६०० पेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या २०० पार - Marathi News | NEET Results 2023: Latur's dominance remains; Number of students who scored more than 600 marks 200 Par | Latest latur News at Lokmat.com

लातुर :'NEET' लातूरचा दबदबा कायम; ६०० पेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या २०० पार

लातूरमधून पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांची आणि विशेषत: ६०० वर गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. ...

NEET Results 2023: वडिलांनी पंक्चर काढून शिकविले, मुलीने नीटमध्ये ६३३ गुण घेतले - Marathi News | NEET Results 2023: Father taught by removing puncture, daughter scored 633 marks in NEET | Latest jalana News at Lokmat.com

जालना :NEET Results 2023: वडिलांनी पंक्चर काढून शिकविले, मुलीने नीटमध्ये ६३३ गुण घेतले

जुना जालना भागातील रहिवासी असलेले अन्वर खान हे दुचाकी, चारचाकी वाहनांचे पंक्चर काढून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. ...