लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अर्थव्यवस्था

Indian Economy Latest News

Economy, Latest Marathi News

'रुपया मजबूत करण्यासाठी नोटांवर देवी लक्ष्मीचा फोटो छापावा' - Marathi News | 'Print photo of Goddess Lakshmi on indian currency notes to strengthen rupee', subramanyam swami | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'रुपया मजबूत करण्यासाठी नोटांवर देवी लक्ष्मीचा फोटो छापावा'

देशातील चलनी नोटांवर माता लक्ष्मीचा फोटो छापल्यास आंतराष्ट्रीय बाजारात भारतीय रुपया मजबूत होईल ...

खूशखबर! फ्लिपकार्टची भारतात दोन नवीन कार्यालये; 5000 लोकांना मिळणार नोकरी - Marathi News | Good news! Flipkart opens 2 largest FCs in Haryana, to create 5000 jobs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खूशखबर! फ्लिपकार्टची भारतात दोन नवीन कार्यालये; 5000 लोकांना मिळणार नोकरी

सध्या फ्लिपकार्टने हरियाणात 10000 हून अधिक लोकांना रोजगार दिला आहे.  ...

बाजारपेठेची हीच स्थिती राहिली तर दिवाळखोरीचे प्रमाण वाढू शकते. - Marathi News | Article on Productivity from unproductive economics | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :बाजारपेठेची हीच स्थिती राहिली तर दिवाळखोरीचे प्रमाण वाढू शकते.

अठराव्या शतकातील आणखी एक अर्थतज्ज्ञ रिचर्ड कॅन्टीलॉन याचा ‘कॅन्टीलॉन इफेक्ट’ प्रसिद्ध आहे. त्याप्रमाणे थोडक्यात सांगायचे झाले तर रिझर्व्ह बँकेने जर अर्थकारणात अधिक पैसे प्रवाहित केले तर त्यामुळे वस्तूंच्या किमतीत होणारी वाढ ही असंतुलित असते ...

अर्थव्यवस्थेची घसरगुंडी! - Marathi News | Economy slumps! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अर्थव्यवस्थेची घसरगुंडी!

चालू वित्त वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेची गती चांगलीच मंदावण्याच्या शक्यतेबाबत आता सरकारसकट सगळ्यांचेच एकमत दिसत आहे. ...

ही आहेत भारतातील सर्वात श्रीमंत राज्ये, महाराष्ट्राचा क्रमांक कितवा? जाणून घ्या - Marathi News | These are the richest states in India, what is the number of Maharashtra? Learn | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :ही आहेत भारतातील सर्वात श्रीमंत राज्ये, महाराष्ट्राचा क्रमांक कितवा? जाणून घ्या

खूशखबर! शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात वाढ - Marathi News | Good news! 5% hike in DA for state government employees in maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खूशखबर! शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात वाढ

सदर महागाई भत्ता वाढ दिनांक 1 डिसेंबर, 2019 पासून रोखीने देण्यात येणार आहे. ...

मुंगेरीलाल के हसीन सपने? - Marathi News | Hunger dreams of Mungeri Lal? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मुंगेरीलाल के हसीन सपने?

अर्थव्यवस्थेला मंदीने ग्रासले असल्याची कबुली सरकार स्वत:च देऊ लागले असताना, वार्षिक २० लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे स्वप्न बघणे सुरू आहे! ...

मोदी सरकारसाठी खूशखबर!, सलग दुसऱ्या महिन्यात जीएसटीच्या संकलनात वाढ - Marathi News | Gst Collection Crosses 1 Lac Crores In December | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकारसाठी खूशखबर!, सलग दुसऱ्या महिन्यात जीएसटीच्या संकलनात वाढ

डिसेंबर 2019 या महिन्यात एक लाख 3 हजार 184 कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले आहे. ...