लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अर्थव्यवस्था

Indian Economy Latest News

Economy, Latest Marathi News

पाच हजार अब्ज डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट शक्यप्राय, नितीन गडकरी यांनी व्यक्त केला विश्वास - Marathi News |  Five thousand billion dollars worth of economy possible - Nitin Gadkari | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाच हजार अब्ज डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट शक्यप्राय, नितीन गडकरी यांनी व्यक्त केला विश्वास

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच हजार अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. हे उद्दिष्ट कठीण असले तरी अशक्य नाही. देशात मुबलक संसाधने आहेत, तसेच देशाची उत्पादन क्षमताही चांगली आहे ...

देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करायलादेखील डोकं लागतं; स्वामींचा टोला - Marathi News | bjp mp subramanian swamy hits out at modi government over economy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करायलादेखील डोकं लागतं; स्वामींचा टोला

संकटात सापडलेल्या अर्थव्यवस्थेवरुन मोदी सरकारला घरचा आहेर ...

लघु व मध्यम उद्योगांसाठी हवे ‘बीआयएफआर’सारखे पुनर्वसन, उद्योजकांची मागणी - Marathi News | Demand for rehabilitation like 'BIFR' for small and medium enterprises | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लघु व मध्यम उद्योगांसाठी हवे ‘बीआयएफआर’सारखे पुनर्वसन, उद्योजकांची मागणी

देशात ४० टक्के औद्योगिक उत्पादन व रोजगार लघु व मध्यम उद्योग करतात हे लक्षात घेऊन सरकारने त्वरित बीआयएफआरसारखी पुनर्वसन व्यवस्था करावी ...

आगामी अर्थसंकल्पात मागणीत वाढ पण उपाययोजना करण्याचे मोठं आव्हान - Marathi News | Article on Demand for the coming Budget but a major challenge to remedy | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आगामी अर्थसंकल्पात मागणीत वाढ पण उपाययोजना करण्याचे मोठं आव्हान

सरकारने एकीकडे कर्ज काढले आणि दुसरीकडे आर्थिक तूट वाढू दिली आणि त्याद्वारे मिळालेल्या पैशांचा उपयोग करून सामान्य माणसासाठी पायाभूत सोयी जर निर्माण केल्या, तर त्यामुळे सामान्य माणूस बड्या उद्योगपतींशी स्पर्धा करू शकेल. ...

पायाभूत सुविधा क्षेत्राचे अर्थसंकल्पीय अनुदान घटणार? - Marathi News | Will the budget for the infrastructure sector decline? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पायाभूत सुविधा क्षेत्राचे अर्थसंकल्पीय अनुदान घटणार?

परंतु या पायाभूत सुविधांसाठी पैसा कुठून येणार? कर्जातून रक्कम उभी करण्याचा पर्याय आहे. ...

लक्ष्मी अर्थव्यवस्था वाचवणार, तर मग अर्थमंत्री काय करणार; काँग्रेसचा खोचक सवाल - Marathi News | If Lakshmi will save the economy, then what will the finance minister do; Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लक्ष्मी अर्थव्यवस्था वाचवणार, तर मग अर्थमंत्री काय करणार; काँग्रेसचा खोचक सवाल

इंडोनेशियाच्या चलनावर गणपतीचा फोटो आहे. त्याचा त्यांना फायदा होत आहे. अशा स्थितीत भारताने देखील अशी काही तरी उपाययोजना करावी, असंही स्वामी यांनी म्हटले आहे. ...

'हिंदू-मुस्लीम ऐवजी अर्थव्यवस्थेवर लक्ष द्या'; चेतन भगत-अनंत हेगडे ट्विटरवर भिडले - Marathi News | chetan bhagat vs anant hedge on twitter hindu muslim economy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'हिंदू-मुस्लीम ऐवजी अर्थव्यवस्थेवर लक्ष द्या'; चेतन भगत-अनंत हेगडे ट्विटरवर भिडले

चेतन भगत ट्विटरवर नेहमीच आपल्या राजकीय विचारांचे ट्विट करताना दिसतात. ...

संकटातील वाहन उद्योगाला हवी आहे जीएसटीमध्ये कपात - Marathi News | The auto industry in crisis wants GST reduction | Latest business News at Lokmat.com

व्यापार :संकटातील वाहन उद्योगाला हवी आहे जीएसटीमध्ये कपात

ई-वाहनांचा पारंपरिक वाहनांवर परिणाम : करांचा बोजा २९ ते ५0 टक्के ...