लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अर्थव्यवस्था

Indian Economy Latest News, मराठी बातम्या

Economy, Latest Marathi News

रत्नागिरी जिल्ह्यात पारंपरिक कात उद्योगाला आर्थिक मंदीचा फटका - Marathi News | Traditional raw industry in Ratnagiri district suffered economic slowdown | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी जिल्ह्यात पारंपरिक कात उद्योगाला आर्थिक मंदीचा फटका

पारंपरिक कात उद्योगाला सध्या आर्थिक मंदीचा फटका बसला आहे. त्यामुळे बॉयलरला शासनाची परवानगी मिळाली असतानाही कात उद्योग अडचणीत सापडला आहे. मात्र, ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर खैराची तोड चालू आहे. रत्नागिरी जिल्ह्यात कात उद्योगाला चांगले दिवस आले असत ...

रघुराम राजन यांनी 'या' कारणासाठी नाकारलं राज्यसभा सदस्यत्व - Marathi News | Raghuram Rajan rejected Rajya Sabha membership for this' cause | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रघुराम राजन यांनी 'या' कारणासाठी नाकारलं राज्यसभा सदस्यत्व

नवी दिल्ली- राजकारणात येणा-या चर्चांना माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी पूर्णविराम दिला आहे. ...

'मूडीज्'मुळे देशाची अर्थव्यवस्था संकटातून बाहेर आलीय, या भ्रमात राहू नका - मनमोहन सिंग - Marathi News | economy is not out of wood despite moodys upgrade manmohan singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मूडीज्'मुळे देशाची अर्थव्यवस्था संकटातून बाहेर आलीय, या भ्रमात राहू नका - मनमोहन सिंग

आंतरराष्ट्रीय रेटिंग एजन्सी 'मूडीज्'ने भारताच्या लोकल आणि फॉरेन करन्सी एश्युअर रेटिंगमध्ये बीएए3 वरुन बीएए2 असा बदल केला. मात्र 'मूडीज्'च्या या निर्णयानंतर भारतातील अर्थव्यवस्था सुधारली व ती संकटातून बाहेर आली आहे, या भ्रमात केंद्र सरकारनं राहू नये, ...

औरंगाबाद शहरात ‘लॉजिस्टिक हब’ची क्षमता; जिल्हा व्यापारी महासंघाने घेतला पुढाकार - Marathi News | 'Logistic Hub' capacity in Aurangabad city; Initiatives taken by District Traders Federation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद शहरात ‘लॉजिस्टिक हब’ची क्षमता; जिल्हा व्यापारी महासंघाने घेतला पुढाकार

लॉजिस्टिक हब उभारण्यासाठी औरंगाबाद मोठे डिस्टिनेशन ठरत आहे. महाराष्ट्रातील नव्हे, तर पश्चिम भारतातील मध्यवर्ती ठिकाण म्हणून या ऐतिहासिक शहराकडे पाहिले जात आहे. विविध क्षेत्रातील उत्पादन करणा-या  कंपन्यांनी येथे वेअरहाऊस उभारावे, यासाठी जिल्हा व्यापार ...

आर्थिक सुधारणेवर मूडीजची मोहोर, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहांनी व्यक्त केले समाधान - Marathi News | Moody's Blossom, Prime Minister Narendra Modi, Amit Shah's Solution | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आर्थिक सुधारणेवर मूडीजची मोहोर, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहांनी व्यक्त केले समाधान

जीएसजी आणि नोटाबंदीच्या निर्णयांमुळे केंद्रातील मोदी सरकार विरोधकांच्या टीकेचे लक्ष्य होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय मानांकन संस्था मूडीजने भारताच्या वाढवलेल्या पतमानांकनामुळे मोदी सरकारला दिलासा मिळाला आहे. ...

'700 वर्षांपूर्वी दिल्लीचा सुलतान मोहम्मद बिन तुघलकने केली होती नोटाबंदी' - Marathi News | '700-year-old Sultan Mohammad bin Tughluq had made a note-taking statement. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'700 वर्षांपूर्वी दिल्लीचा सुलतान मोहम्मद बिन तुघलकने केली होती नोटाबंदी'

'मोहम्मद बिन तुघलकने 700 वर्षांपूर्वी नोटाबंदी केली होती. अनेक असे राजे होते ज्यांनी स्वतःची नवी मुद्रा आणली. काहींनी नवीन मुद्रा चलनात आणण्यासोबत जुनी मुद्रा देखील चलनात कायम ठेवली. पण 700 वर्षांपूर्वी सुलतान तुघलकने नवी मुद्रा चलनात आणली आणि जुनं च ...

व्यवसाय आशावाद निर्देशांकात भारताची सातव्या स्थानी घसरण - Marathi News | India's seventh position in the business optimism index | Latest business News at Lokmat.com

व्यापार :व्यवसाय आशावाद निर्देशांकात भारताची सातव्या स्थानी घसरण

सप्टेंबरला संपलेल्या तिमाहीत ‘व्यवसाय आशावाद निर्देशांका’त भारत घसरून ७व्या स्थानी गेला आहे. आदल्या तिमाहीत भारत दुस-या स्थानी होता. ...

पुढच्या 10 वर्षांत पर्मनंट नोकऱ्या होणार इतिहासजमा, बोनस, सुट्ट्याही जाणार  - Marathi News | In the next 10 years, permanent jobs will be announced, bonuses, vacations etc. | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पुढच्या 10 वर्षांत पर्मनंट नोकऱ्या होणार इतिहासजमा, बोनस, सुट्ट्याही जाणार 

कंपन्या आणि उद्योगक्षेत्रांमधील सध्याची परिस्थिती पाहता आता पुढच्या दहा वर्षांत पर्मनंट नोकऱ्या इतिहासजमा होण्याची शक्यता आहे. ...