लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमली पदार्थ

अमली पदार्थ, मराठी बातम्या

Drugs, Latest Marathi News

...म्हणून चरस बाळगल्याच्या गुन्ह्यात सशर्त जामीन मंजूर - Marathi News | ... So conditional bail granted for possession of hashish | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :...म्हणून चरस बाळगल्याच्या गुन्ह्यात सशर्त जामीन मंजूर

अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याच्या कलम ३७ नुसार एक किलो आणि त्यापेक्षा जादा प्रमाणात चरस बाळगणे म्हणजे व्यापाराच्या उद्देशाने बाळगणे असे नमूद केले आहे. ...

देशातील तरुणाईला ड्रग्जच्या नशेत गुंगवून ठेवायचं भाजपच षड्यंत्र : अतुल लोंढे - Marathi News | state congress committee spokesperson atul londhe on bjp over mumbai cruise drugs case | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देशातील तरुणाईला ड्रग्जच्या नशेत गुंगवून ठेवायचं भाजपच षड्यंत्र : अतुल लोंढे

जेव्हा यांची पंजाबमध्ये सत्ता होती तेव्हा पंजाबचा त्यांनी उडता पंजाब करुन टाकला. आता केंद्रात त्यांची सत्ता आहे. तर, भारताच कायं उडता भारत करणार आहात का? अशी घणाघाती टीका प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली. ...

आर्यन पाठोपाठ मुनमुन, अरबाज यांची झाली आज तुरुंगातून सुटका - Marathi News | Aryan was followed by Moonmoon and Arbaaz who were released from jail today | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आर्यन पाठोपाठ मुनमुन, अरबाज यांची झाली आज तुरुंगातून सुटका

Munmun Dhamecha and Arbaaz Merchand Released : जामीन मिळून देखील आर्यनला काल (३० ऑक्टोबर) सकाळपर्यंत सुटकेची वाट पाहावी लागली होती. तर मुनमुन आणि अरबाज यांची आज जेलमधून सुटका झाली.  ...

दिवाळीनंतर आर्यनला 'मन्नत'मधून शिफ्ट करणार शाहरुख खान? जाणून घ्या, कुठे असू शकते नवे ठिकाण - Marathi News | Actor Shahrukh khan may shift Aryan khan to alibaug after diwali | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिवाळीनंतर आर्यनला 'मन्नत'मधून शिफ्ट करणार शाहरुख खान? जाणून घ्या, कुठे असू शकते नवे ठिकाण

आर्यन खानची अनेक अटींवर जामिनावर सुटका करण्यात आली आहे. आर्यन परवानगीशिवाय बृहन्मुंबई बाहेर जाऊ शकत नाही. त्याला त्याचा पासपोर्ट विशेष न्यायालयात जमा करावा लागेल, त्यामुळे तो भारताबाहेरही जाऊ शकणार नाही. ...

नवाब मलिकांचे दुबई, दाऊद आणि ड्रग्ज कनेक्शन असण्याची शक्यता; ज्ञानदेव वानखेडे यांचा आरोप - Marathi News | Nawab Malik likely to have Dubai, Dawood and Drugs connections; Dnyandev Wankhede's allegation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवाब मलिकांचे दुबई, दाऊद आणि ड्रग्ज कनेक्शन असण्याची शक्यता; ज्ञानदेव वानखेडे यांचा आरोप

Nawab Malik Link with Dubai, dawood and Drugs : १०० रुपयांचा नटबोल्ट विकणारा माणूस करोडोची संपत्ती कशी गोळा करू शकतो? याची माहिती आणि चौकशी सरकारने करावी. ...

Aryan Khan Drugs Case: किरण गोसावीवर आणखी एक गुन्हा दाखल; पिस्तूल दाखवून दिली धमकी - Marathi News | another case filed against kiran gosavi in pune threatened to show pistol | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Aryan Khan Drugs Case: किरण गोसावीवर आणखी एक गुन्हा दाखल; पिस्तूल दाखवून दिली धमकी

नोकरीच्या आमिषाने तरुणांची फसवणूक केल्याबरोबर पैसे परत मागण्यासाठी आलेल्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून धमकाविल्याचेही उघडकीस आले आहे ...

कुख्यात अमली पदार्थ विक्रेता चित्राकडे पोलिसांचा छापा, २८ ग्रॅम गर्द जप्त - Marathi News | Drug dealer chitra caught selling drugs at shantinagar nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कुख्यात अमली पदार्थ विक्रेता चित्राकडे पोलिसांचा छापा, २८ ग्रॅम गर्द जप्त

अमली पदार्थ विकत असल्याची माहिती कळताच शांतीनगरच्या सहायक पोलीस निरीक्षकांनी सहकाऱ्यांसह छापा टाकला. यावेळी चित्रा पोलिसांच्या हाती लागली. तिच्याकडून पोलिसांनी २८ ग्रॅम गर्द तसेच मोबाईल असा एकूण ३९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ...

आता घरात कसं असेल आर्यन खानचं रूटीन? शाहरूख-गौरीने तयार केला खास प्लॅन - Marathi News | Shahrukh Khan and Gauri planned special routine chart for Aryan Khan jail release | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आता घरात कसं असेल आर्यन खानचं रूटीन? शाहरूख-गौरीने तयार केला खास प्लॅन

Aryan Khan : एका रिपोर्टनुसार, आर्यन खानला अनेक हेल्थ चेकअपमधून जावं लागणार आहे. आर्यनचं न्यूट्रिशन आणि त्याच्या चांगल्या डाएटवर पूर्ण लक्ष दिलं जाणार आहे. ...