लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमली पदार्थ

अमली पदार्थ, मराठी बातम्या

Drugs, Latest Marathi News

तरुणाई नशेच्या आहारी ! अमरावतीत उध्वस्त होतंय भवितव्य : ड्रग्ज रॅकेटला वरदहस्त कुणाचे ? - Marathi News | Youth addicted to drugs! Future is being ruined in Amravati: Who is behind the drug racket? | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :तरुणाई नशेच्या आहारी ! अमरावतीत उध्वस्त होतंय भवितव्य : ड्रग्ज रॅकेटला वरदहस्त कुणाचे ?

तस्करी जोरात; अधिवेशनात आ. संजय खोडके यांनी विधिमंडळाचे वेधले लक्ष : तरुणाईबाबत व्यक्त केली चिंता; मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल ...

कोंढव्यात १३,५०,००० रुपयांचा मेफेड्रॉन ६७ ग्रॅम जप्त; अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई - Marathi News | 67 grams of mephedrone worth Rs 13,50,000 seized in Kondhwa; Major action by anti-narcotics squad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोंढव्यात १३,५०,००० रुपयांचा मेफेड्रॉन ६७ ग्रॅम जप्त; अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई

कोंढवा पोलिस ठाण्याचे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलिसांना गुप्त माहितीनुसार, भाजी मंडईसमोर, कोंढवा, पुणे येथे एक इसम अंमली पदार्थासह असल्याचे कळले होते ...

१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’ - Marathi News | 6% of the world's population aged 15-64 is addicted to drugs, cocaine is 'the fashion of the rich' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’

जागतिक अस्थिरता आणि संघटित गुन्हेगारीमुळे ड्रग्ज व्यसनाची समस्या धोकादायक वळणावर आणली आहे. १५ ते ६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या आता कोणत्या ना कोणत्या ड्रग्जच्या विळख्यात आहे. ...

भंगारच्या आडून ड्रग्जचा गोरखधंदा; मायलॉन फार्मा कंपनीत पोलिसांकडून झाडाझडती - Marathi News | Drug racket under the cover of scrap metal; Police raid Mylon Pharma company | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भंगारच्या आडून ड्रग्जचा गोरखधंदा; मायलॉन फार्मा कंपनीत पोलिसांकडून झाडाझडती

पोलिसांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना नोटिसा देत चौकशीसाठी पाचारण केले आहे. ...

गांजाचा धूर... गोंदिया 'उडता पंजाब'च्या वाटेवर ! - Marathi News | Cannabis smoke... Gondia on the way to 'Udta Punjab'! | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गांजाचा धूर... गोंदिया 'उडता पंजाब'च्या वाटेवर !

गांजा स्वस्त, झिंग भारी! : तरुणाईला लागली नशेची चटक ...

छत्रपती संभाजीनगरात स्क्रॅपच्या आडून सव्वाकोटी रुपयांच्या ‘एमडी’ ड्रगची तस्करी - Marathi News | Smuggling of 'MD' drugs worth 2.5 crore rupees under the guise of scrap in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात स्क्रॅपच्या आडून सव्वाकोटी रुपयांच्या ‘एमडी’ ड्रगची तस्करी

या प्रकरणी कंपनी मालकासह दोन चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...

कोण आहे ब्राउन शुगर भाभी? माहेरपासून सासरपर्यंत सगळेच धंद्यात सहभागी; मुलींचा करत होती वापर - Marathi News | Who is Brown Sugar Bhabhi? everyone is involved in the Drugs business; She used the girls | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोण आहे ब्राउन शुगर भाभी? माहेरपासून सासरपर्यंत सगळेच धंद्यात सहभागी; मुलींचा करत होती वापर

बिहारच्या सासाराम जिल्ह्यातील रेल्वे स्टेशनजवळील कारगर गावात राहणारी रूबी मागील १० वर्षापासून ड्रग्स व्यवसायात आहे ...

गोंयकार युवकांना का चढतेय ड्रग्जची 'धुंदी'.... - Marathi News | why is the drugs going to young people in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोंयकार युवकांना का चढतेय ड्रग्जची 'धुंदी'....

अमली पदार्थांची खरेदी-विक्री-वापर या धंद्याने गोव्याच्या पूर्ण किनारपट्टीला इतका घट्ट विळखा घातला आहे की, त्यात आता स्थानिकही ओढले गेले आहेत. ...