लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दुष्काळ

दुष्काळ

Drought, Latest Marathi News

निसर्गाच्या अवकृपेला वैतागून शेतकºयाने सोळाशे झाडांची अ‍ॅपल बोरची बाग तोडून काढली - Marathi News | Ageless farmer broke apple bore garden of 16 trees | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :निसर्गाच्या अवकृपेला वैतागून शेतकºयाने सोळाशे झाडांची अ‍ॅपल बोरची बाग तोडून काढली

अय्युबखान शेख माढा : केवड येथील महारुद्र विश्वनाथ चव्हाण व गणेश महारुद्र चव्हाण या अ‍ॅपल बोर उत्पादक शेतकºयांनी निसर्गाच्या ... ...

दुष्काळावर मात करीत तुरीचे विक्रमी उत्पन्न - Marathi News | The record of pigeon peas in drought | Latest jalana News at Lokmat.com

जालना :दुष्काळावर मात करीत तुरीचे विक्रमी उत्पन्न

दुष्काळावर मात करीत पाण्याचे योग्य नियोजन करुन येथील शेतकरी राजू उध्दवराव बागल यांनी तीन वर्षात तुरीचे विक्रमी उत्पन्न घेत आहेत. ...

जालना जिल्ह्यात ८२ गावांना ११६ टँकरने पाणीपुरवठा - Marathi News | Water supply to 82 villages in Jalna district by 116 tankers | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालना जिल्ह्यात ८२ गावांना ११६ टँकरने पाणीपुरवठा

जिल्ह्यात सध्या ८२ गावांमध्ये ११६ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे ...

देवणी तालुक्यात गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News | Farmer suicides by taking sledge in Devani taluka | Latest latur News at Lokmat.com

लातुर :देवणी तालुक्यात गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या

दुष्काळी परिस्थिती व वाढत्या कर्जामुळे शेतकरी चिंताग्रस्त ...

दुष्काळप्रश्नी महिलांचे ५ तास आंदोलन - Marathi News | 5 hour movement for women in drought | Latest beed News at Lokmat.com

बीड :दुष्काळप्रश्नी महिलांचे ५ तास आंदोलन

दुष्काळी परिस्थितीमुळे हाताला काम मिळावे तसेच इतर मागण्यांसाठी ३०० महिलांनी येथील तहसील कार्यालयासमोर ५ तास आंदोलन केले. ...

सेलिब्रेशेन हवेच ! दुष्काळ म्हणून काय थर्टी फर्स्ट साजरा नाही करायचा ?; वाचा दुष्काळग्रस्त शेतकऱ्याचे आदित्य ठाकरेंना पत्र... - Marathi News | Celebration is must ! Do not celebrate Thirty First as a drought? Read Drought-hit farmers a letter to Aditya Thackeray... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सेलिब्रेशेन हवेच ! दुष्काळ म्हणून काय थर्टी फर्स्ट साजरा नाही करायचा ?; वाचा दुष्काळग्रस्त शेतकऱ्याचे आदित्य ठाकरेंना पत्र...

वाचा दुष्काळग्रस्त शेतकऱ्याचे आदित्य ठाकरेंना पत्र... ...

भेडणीकरांच्या घशाला उन्हाळ्याआधीच कोरड - Marathi News | The slopes of sheep are dry before summer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भेडणीकरांच्या घशाला उन्हाळ्याआधीच कोरड

राज्यातील सर्वांत मोठे उजनी धरण तालुक्यात असतानाही त्याच इंदापूर तालुक्यातील भेडणी गावकऱ्यांना उन्हाळ्याच्या आधीच पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. ...

कोप झाला; शेतकरीच धान्य खरेदीसाठी बाजारात गेला ! - Marathi News | It became worst; The farmers went to the market to buy grains ! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कोप झाला; शेतकरीच धान्य खरेदीसाठी बाजारात गेला !

मराठवाड्यात सर्वच ठिकाणी हे चित्र पहायला मिळत आहे. असे धान्य विकत घेऊन पुढचे अख्खे वर्ष शेतकरी कसा जगणार, हाच मोठा चिंतेचा विषय आहे. ...