जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्... ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड... मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना... पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार? खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव! “आम्ही वकील केला नाही, जामीनही नाही, जास्त त्रास दिला तर...”; सोनम रघुवंशीच्या भावाची धमकी सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी... ९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल भीषण अपघात! "जागाच नव्हती, मजुरांना अक्षरशः कोंबून भरलं"; १६ मजुरांचा मृत्यू; २५ जण जखमी अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले दिल्ली-मुंबई महामार्गावर भीषण अपघात, धावत्या गाडीला लागली आग, ५ जणांचा मृत्यू दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार! पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल! कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन? "दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती FOLLOW Dr babasaheb ambedkar jayanti, Latest Marathi News
शहरात दरवर्षी मोठ्या उत्साहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होते. पण यंदा कोरोना विषाणूचे संक्रमण टाळण्यासाठी आणि शासनाने केलेल्या सूचनांचे पालन करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना घरीच अभिवादन करण्यात आले. ...
बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त उपजिल्हा रुग्णालयात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रक्तदान केले. ...
सिद्धार्थ जाधवने महामानवाला अभिवादन केले आहे. तसेच चाहत्यांना घरी राहूनच जयंती साजरी करण्याचे आवाहन केले आहे. ...
Dr Babasaheb Ambedkar Jayanti 2020 : आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 129वी जयंती घराघरात साजरी केली जात आहे. सोशल मीडियात त्यांच्याविषयी अनेक गोष्टी शेअर केल्या जात आहेत. त्यातील काही गोष्टी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ...
यावर्षी कोरोना व्हायरसमुळे कुणीही बाहेर न पडता ऑनलाईन आणि घराघरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जात आहे. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कुठलेही जाहीर कार्यक्रम करणार नाही, मिरवणुका काढणार नाही, इतकेच नव्हे तर आपापल्या घरीच बसून राष्ट्राचा प्राण असलेल्या संविधानाचे वाचन करणार, असा संकल्प विविध क्षेत्रातील बौद्ध- आंबेडकरी संघटनांनी केला आहे. ...
कोरोनाचा धोका लक्षात घेऊन बाबासाहेबांची भूमिका साकारणारा अभिनेता सागर देशमुख आणि सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांनी आवाहन केलंय. ...