लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका - Marathi News | congress vijay wadettiwar criticized and said calling India hell is an insult to 140 crore Indians but pm dodi remain silent | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका

Congress News: आपल्या देशाचा स्वाभिमान विकून ही कोणती मैत्री ते जपत आहेत? देशाचा सन्मान जपण्यासाठी ताठ कणा लागतो!, अशी टीका करण्यात आली आहे. ...

“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना? - Marathi News | america president donald trump reshares post labelling india china hellholes amid birthright citizenship row | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?

America Donald Trump News: अमेरिकेतील जन्मसिद्ध नागरिकत्वाचा मुद्दा गाजत असतानाच ट्रम्प यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे असल्याचे म्हटले जात आहे. ...

NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार - Marathi News | america big move regarding nato country and makes naughty and nice list and who did not help in iran war will face serious consequences | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार

America Iran War: नाटो देशांचे वर्गीकरण करणारी 'नॉटी अँड नाईस' यादी तयार केली असून, इराण युद्धात मदत करणाऱ्या देशांना अमेरिका बक्षीस देणार आहे. ...

लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य! - Marathi News | The Strategic Shield of Iran: Why the Strait of Hormuz Remains the Ultimate Chokepoint in Global Geopolitics | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!

ज्याचे ‘होर्मुझवर वर्चस्व, त्याचे जागतिक राजकारणावर नियंत्रण’ ही जुनी धारणा आजही प्रबळ आहे, हे इराणने या युद्धात दाखवून दिले. ...

आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच ! - Marathi News | The Fragile Ceasefire: Trump Extends Truce Amidst Internal Divide in Tehran and Stalemate Over Hormuz Blockade | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी इराणशी सुरू असलेला युद्धविराम बेमुदत काळासाठी वाढविण्याची घोषणा केली. इराणचे नेतृत्व ‘गंभीरपणे विभागलेले’ असल्याने वाटाघाटींसाठी वेळ देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. ...

ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट! - Marathi News | Trump extended the ceasefire, but Iran does not trust it, putting 'such' condition before America! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!

Iran-US Tensions: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविरामाची मुदत वाढविल्याची घोषणा केली असली तरी त्यावर आपला विश्वास नसल्याची भूमिका इराणने कायम ठेवली. ...

ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट - Marathi News | Trump's 'peace deal' in danger! Iran's hardline policy threatens war again in the Middle East | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट

अमेरिका-इराण तणाव: ट्रम्प यांची करारासाठी बेचैनी, तर इराणची IRGC युद्धाच्या तयारीत. होर्मुझ सामुद्रधुनी खाली करण्याचे इराणचे अल्टिमेटम. ...

ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'? - Marathi News | Ukraine's new ploy to please Trump; Will part of Donbass now become 'Donnieland'? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?

रशिया-युक्रेन युद्धात नवा ट्विस्ट! युक्रेनकडून ट्रम्प यांना खूश करण्यासाठी 'डोनीलँड' प्रस्तावाची चर्चा. ...