डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले. Read More
Donald Trump Tariff From July: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जणू जगाला शांत बसू न देण्याची शपथ घेतली आहे. इराणसोबत सुरू असलेलं युद्ध अद्याप थांबलेलं नसतानाच, त्यांच्याकडून एका नवीन संकटाची घोषणा करण्यात आली आहे. ...
PM Modi Donald Trump Call: इराण आणि अमेरिका यांच्यातील शांतता चर्चा फिस्कटली. त्यानंतर पुन्हा एकदा आखातामध्ये तणाव वाढला आहे. दरम्यान, तणावाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात फोनवरून चर्चा झाली. ...
US blockade Iranian ports: अमेरिकेच्या नौदलाने इराणच्या बंदरांची नाकेबंदी सुरू केली आहे. नाकेबंदी करताना इराणकडून हल्ले करण्याची शक्यता असल्याने डोनाल्ड ट्रम्प यांनी धमकी दिली आहे. ...