लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डॉक्टर

डॉक्टर

Doctor, Latest Marathi News

चितेगाव अवैध गर्भपात प्रकरणात डॉक्टर दाम्पत्यावर गुन्हा दाखल, दोघेही फरार - Marathi News | Case registered against doctor couple in Chitegaon illegal abortion case | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चितेगाव अवैध गर्भपात प्रकरणात डॉक्टर दाम्पत्यावर गुन्हा दाखल, दोघेही फरार

चितेगावातील औरंगाबाद स्त्री रुग्णालयात ८ महिन्यांपासून सुरू होता गोरखधंदा ...

बालरोग तज्ज्ञाला आदेशाविनाच ड्युटी लावली; गेवराई, माजलगावचे वैद्यकीय अधीक्षक अडचणीत - Marathi News | duty without a mandate to a pediatrician doctor; Medical Superintendent of Gevrai, Majalgaon hospital in trouble | Latest beed News at Lokmat.com

बीड :बालरोग तज्ज्ञाला आदेशाविनाच ड्युटी लावली; गेवराई, माजलगावचे वैद्यकीय अधीक्षक अडचणीत

माजलगाव ग्रामीण रुग्णालयात बालरोग तज्ज्ञ नसल्याने येथे कंत्राटी पद्धतीने डॉ. प्रवीण सराफ यांची नियुक्ती केली होती. परंतु सुरुवातीचे काही दिवस काम केल्यानंतर प्रशासनाचे तोंडी आदेश असल्याचे सांगून त्यांनी थेट गेवराई गाठले. ...

चितेगाव अवैध गर्भपात प्रकरण; डॉक्टर दाम्पत्यांनी किती कळ्या फुलण्याआधीच खुडल्या? - Marathi News | Chitegaon Illegal Abortion Case; How many abortion did the doctor couple, racket will be exposed? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चितेगाव अवैध गर्भपात प्रकरण; डॉक्टर दाम्पत्यांनी किती कळ्या फुलण्याआधीच खुडल्या?

आरोग्य विभागाने नेमली चौकशी समिती : सोनोग्राफी करण्यापासून ते अवैध गर्भपात करणाऱ्यांच्या मोठ्या रॅकेटची शक्यता ...

डॉक्टर बनला शैतान! ऑपरेशनच्या बहाण्यानं महिलेची १ नव्हे तर दोन्हीही किडनी चोरली - Marathi News | On the pretext of an operation, Doctor stole not 1, but both kidneys of a woman in bihar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डॉक्टर बनला शैतान! ऑपरेशनच्या बहाण्यानं महिलेची १ नव्हे तर दोन्हीही किडनी चोरली

यूटरस इन्फेक्शनच्या तक्रारीमुळे घरच्यांनी सुनीताला शहरातील बरियारपूर चौकातील शुभकांत नावाच्या प्रायव्हेट नर्सिंगमध्ये दाखल केले होते. ...

रत्नागिरीतील ९० डाॅक्टरांना चार महिने वेतनच नाही - Marathi News | 90 doctors in Ratnagiri have not been paid for four months | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीतील ९० डाॅक्टरांना चार महिने वेतनच नाही

रत्नागिरी :  ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सेवा देणाऱ्या तदर्थ वैद्यकीय अधिकारी ऑक्टाेबर २०२२ पासून मानधनाविना काम करत आहेत. ... ...

जन्मापासून तोंड 'शिवलेले', 20 वर्षांपासून धान्याचा एक कणही खाल्ला नाही; असा राहिला जिवंत... - Marathi News | Jharkhand, man did not eat anything from last 20 years, Temporomandibular joint ankylosis operation in Dumka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जन्मापासून तोंड 'शिवलेले', 20 वर्षांपासून धान्याचा एक कणही खाल्ला नाही; असा राहिला जिवंत...

झारखंडमधील एका तरुणाचे जन्मापासून तोंड बंद होते, डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करुन त्याला नवजीवन दिले. ...

बीडमध्ये सावळा गाेंधळ; बालरोग तज्ज्ञाची नियूक्ती माजलगावात अन् काम करताहेत गेवराईत - Marathi News | Whats going on in Beed; Pediatrician is appointed in Majalgaon and works in Gevrai | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये सावळा गाेंधळ; बालरोग तज्ज्ञाची नियूक्ती माजलगावात अन् काम करताहेत गेवराईत

अरे बीडच्या आरोग्य विभागात चाललंय काय? माजलगावला बालरोग तज्ज्ञाविनाच प्रसूती अन् गेवराईला दोघे असतानाही तिसऱ्याची प्रतिनियूक्ती ...

पतीने दाखवला राक्षसी अवतार! अन् आजारी मुलाला वाचवण्यासाठी सुरू झाला 'माऊली'चा संघर्ष - Marathi News | A mother from Uska village in Lalganj taluk of Mirzapur district in Uttar Pradesh takes care of her sick child   | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पतीने दाखवला राक्षसी अवतार! अन् मुलाला वाचवण्यासाठी सुरू झाला 'माऊली'चा संघर्ष

आपल्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी जीवाची पर्वा न करणाऱ्या मातेची कहाणी सर्वांनाचा भावूक करणारी आहे. ...