Diwali Festival 2025 News in Marathi | दिवाळी २०२५ मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Diwali, Latest Marathi News
पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2025) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे. Read More
दीपावलीत आंगण, मंदिरे, घरे दीपोत्सवाने उजळून निघतात. मात्र अंतिम संस्काराच्या प्रसंगाव्यतिरिक्त क्वचितच ज्या ठिकाणी कोणी फिरकत नसावे असा स्मशानभूमीचा (अमरधाम) परिसर दिव्यांनी उजळून टाकला. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेलगत असलेल्या काश्मीरमधील गुरेज खो-यात जाऊन तेथे सीमेचे रक्षण करण्यासाठी तैनात असलेल्या लष्कर आणि सीमा सुरक्षा दलाच्या जवानांसोबत दिवाळी साजरी केली. ...
पशू-पक्षी, प्राणी यांच्यासाठी यंदाची तामिळनाडूच्या अनेक खेड्यांतील दिवाळी ख-या अर्थाने शांततेची ठरली. या जिवांना फटाक्यांच्या आवाजाचा त्रास होऊ नये म्हणून फटाक्यांशिवाय दिवाळी साजरी करण्यात आली. ...
कोल्हापूर : निसर्गमित्र, शिवाजी मराठा हायस्कूल, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती या संस्थांनी ‘फटाकेमुक्त दिवाळी’साठी राबविलेल्या विविध प्रबोधनपर उपक्रमांचा सकारात्मक परिणाम झाला आहे. ...
राम रंगी रंगले...’, ‘पाखरा जा....’, ‘खरा तो... ’, ‘सुंदर ते ध्यान....’ अशा अविट गोडीच्या भक्तिगीते व नाट्यगीतांसह शास्त्रीय संगीताच्या मैफलीने दिवाळी पहाट या कार्यक्रमात रंगत आणली. मंत्रमुग्ध करणाऱ्या या संगीताने रसिकांची दिवाळी अधिकच गोड झाली. ...
मांगल्याचे प्रतीक असलेल्या, लक्ष-लक्ष दिव्यांनी सारा आसमंत उजळणाऱ्या आणि जीवनात उत्साह, आनंद घेऊन येणाऱ्या दिवाळीत गुरुवारी शहरातील घराघरांत आणि दुकानांतून भक्तिमय वातावरणात विधीवत लक्ष्मी-कुबेर पूजन सोहळा साजरा झाला. त्यानंतर झालेल्या फटाक्यांच्या आ ...