लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिवाळी २०२५

Diwali Festival 2025 News in Marathi | दिवाळी २०२५ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Diwali, Latest Marathi News

पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2025) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे.
Read More
हंसराज अहीर यांनी जवानांसोबत साजरी केली दिवाळी - Marathi News | Hansraj Ahir celebrated with the jawans Diwali | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हंसराज अहीर यांनी जवानांसोबत साजरी केली दिवाळी

केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी गुरूवारी थेट अहेरी गाठून प्राणहिता पोलीस उपमुख्यालयात केंद्रीय राखीव पोलीस बल क्र. ९ च्या अधिकारी आणि जवानांसोबत दिवाळी साजरी केली. ...

‘प्रश्नचिन्हा’त फुटले उत्तरांचे फटाके, वंचितांची दिवाळी, शिक्षकांनी दिले आनंदाचे क्षण - Marathi News |  In the 'question mark', the answers to the broken crackers, the wishes of Diwali, the moments of joy taught by the teachers | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘प्रश्नचिन्हा’त फुटले उत्तरांचे फटाके, वंचितांची दिवाळी, शिक्षकांनी दिले आनंदाचे क्षण

शिक्षणापासून दूर असलेल्या वंचितांच्या लेकरांचे जीवन म्हणजे एक प्रश्नचिन्ह. कसे जगावे, हा प्रश्न त्यांना आयुष्यभर सुटत नाही. पण त्यांच्या प्रश्नांकित जीवनाला आकार देण्यासाठी जन्माला आली ‘प्रश्नचिन्ह’ नावाचीच आश्रमशाळा. ...

दिल्लीत सुप्रीम कोर्टाचा आदेश धुडकावून फटाकेबाजी, स्थिती धोकादायक - Marathi News |  In Delhi, the Supreme Court order will be frustrated, the situation is dangerous | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत सुप्रीम कोर्टाचा आदेश धुडकावून फटाकेबाजी, स्थिती धोकादायक

दिल्लीवासीयांनी रात्रभर लाखो फटाके फोडत या शहरातील वातावरण प्रदूषित केले असून हवेचा दर्जा अतिशय गंभीर बनला आहे. सर्वोच्च न्यायालयाने फटाक्यांवर बंदी आणली असतानाही धडाक्यात फटाके फोडण्यात आल्यामुळे हवा विषाक्त बनली आहे. ...

फटाके व मिठाई व्यवसायाला फटका, कोट्यवधींच्या व्यवसायाला महागाईचे ग्रहण, यंदा दरवाढ - Marathi News |  Charges of crackers and sweet business, the cost of multi-billionaire business took place, the increase in prices this year | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फटाके व मिठाई व्यवसायाला फटका, कोट्यवधींच्या व्यवसायाला महागाईचे ग्रहण, यंदा दरवाढ

वाढलेली महागाई, मंदी आणि पर्यावरणपूरक पद्धतीने सण साजरा करण्याकडे लोकांचा कल वाढल्यामुळे यंदा दिवाळीत फटाका व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. ...

 प्रकाशोत्सव - Marathi News | Festival of lights | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय : प्रकाशोत्सव

दीपोत्सवाच्या आनंदपर्वाचा काळ म्हणजे दीपावली! दिव्यांच्या प्रकाशानं दु:खाचा अंध:कार दूर होतो. तमोगुण मागे सरतो. काम, क्रोध, लोभाला दृूर करण्याचा प्रकाशोत्सव असलेली दीपावली! मना-मनातला अंधार मिटवून मनाला उजळवून टाकणारी! ...

फटाके वाजवायला मनाई करणा-या तरुणाची धारदार शस्त्रानं निर्घृण हत्या  - Marathi News | dinesh chaudhary murder in Dhule | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :फटाके वाजवायला मनाई करणा-या तरुणाची धारदार शस्त्रानं निर्घृण हत्या 

लक्ष्मी पूजनाच्या रात्री फटाके फोडण्याच्या वादावरुन झालेल्या हाणामारीत 19  वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धुळ्यातील मनमाड जीन परिसरातील ही घटना आहे. ...

पुण्यात रंगला लोकमत 'स्वरचैतन्य' दिवाळी पहाटचा कार्यक्रम, रसिकांचा मिळाला भरभरुन प्रतिसाद - Marathi News | Diwali Pahat Program In Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात रंगला लोकमत 'स्वरचैतन्य' दिवाळी पहाटचा कार्यक्रम, रसिकांचा मिळाला भरभरुन प्रतिसाद

मस्त गुलाबी थंडी... धुक्याची पसरलेली दुलई…. मनाला चैतन्यमयी करणाऱ्या स्वरांची मनसोक्त पखरण..सतारीच्या मंजूळ तारांनी हृदयाच्या छेडल्या गेलेल्या तारा... ओठातून उमटलेली ' वाह'ची दाद.. ...

Happy Diwali 2017 :  आज बलिप्रतिपदा !, जाणून घ्या महत्त्व  - Marathi News | Happy Diwali 2017: Bipartipada | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Happy Diwali 2017 :  आज बलिप्रतिपदा !, जाणून घ्या महत्त्व 

आज शुक्रवार, २० आक्टोबर, कार्तिक शुक्ल प्रतिपदा , बलिप्रतिपदा, दिवाळी पाडवा ,अभ्यंगस्नान, विक्रम संवत् २०७४ सौम्यनाम संवत्सर,महावीर जैन संवत् २५४४ , गोवर्धन पूजा, अन्नकूट,वहीपूजन आहे. ...