लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिवाळी २०२५

Diwali Festival 2025 News in Marathi | दिवाळी २०२५ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Diwali, Latest Marathi News

पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2025) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे.
Read More
‘एक दिवा वंचितांसाठी’ - Marathi News | 'For a Divine Woman' | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘एक दिवा वंचितांसाठी’

धामणगाव बढे : वंचित, दलित आणि मागासवर्गीय हे शब्द सत्ते पर्यंत पोहचण्याचे साधन बनले. परंतु सत्ता मिळाली की वंचित हे  कायम वंचित राहतात. परंतु दलित, वंचित व मागास समाजाच्या  जिवनात देखील काही क्षण आनंदाचे यावे यासाठी सिंदखेडच्या  सरपंच विमल कदम यांनी ...

पारधी पाड्यावर दिवाळी साजरी - Marathi News | Celebrating Diwali at Paradhi Pad | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पारधी पाड्यावर दिवाळी साजरी

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर: तालुक्यातील हिवरा खुर्द पासून जवळच असलेल्या  पारडी या आदिवासीबहुल भागातील फासेपारधी पाड्यावर  दिवाळीच्या दिवशी जाऊन कुटुंबातील सदस्यांसोबत दिवाळीचा  फराळ वाटप करून त्यांचेसोबत फराळाचा अस्वाद घेतला. एक  आगळी-वेगळी दिवाळी आणि ...

ओवाळिते मी लाडक्या भाऊराया, भाऊबीज निमित्त बहीण-भावाच्या प्रेमाचे अतूट बंधन दृढ - Marathi News | I love the sister-brother's love for the sake of brother-in-law, brother-in-law | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ओवाळिते मी लाडक्या भाऊराया, भाऊबीज निमित्त बहीण-भावाच्या प्रेमाचे अतूट बंधन दृढ

दिवाळी सण आनंदाचा, उत्साहाचा! नात्यातील दुरावा दूर सारत स्नेहबंध वाढविण्याचा. त्यातच दिवाळीतील भाऊबीज म्हणजे, बहीण-भावाच्या प्रेमाचे अतूट बंधन दृढ करण्याचा दिवस. ...

श्रीरामाची आरती करणा-या मुस्लिम महिलांविरोधात फतवा, म्हणे 'अल्लाहशिवाय अन्य देव मानणारे मुस्लिम असूच शकत नाहीत' - Marathi News | darul uloom said women who performed aarti on diwali are do not remain muslim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :श्रीरामाची आरती करणा-या मुस्लिम महिलांविरोधात फतवा, म्हणे 'अल्लाहशिवाय अन्य देव मानणारे मुस्लिम असूच शकत नाहीत'

मुस्लिम महिलांनी दिवाळीदरम्यान वाराणसीत रामाची आरती केल्यानंतर 'दारुल उलुम देवबंद' या संस्थेनं यावर टीका करत त्यांच्यासाठी भलताच फर्मान काढला आहे. ...

सावधान ! दिवाळीनंतर 30 टक्के लोकांना श्वसनविकार - श्वसनविकारतज्ज्ञ डॉ. संगीता चेकर  - Marathi News | Be careful! After Diwali, 30 percent of people get respiratory disorder - respiratory disorder Dr. Sangeeta checker | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सावधान ! दिवाळीनंतर 30 टक्के लोकांना श्वसनविकार - श्वसनविकारतज्ज्ञ डॉ. संगीता चेकर 

फटाक्यांमध्ये तांबे व कॅडमियमसारखी विषारी संयुगे असतात. जी हवेत धूळ स्वरूपात बराच काळ राहतात. त्यामुळे दिवाळीनंतर श्वसनाचे व अस्थमाच्या पेशंटमध्ये कमालीची वाढ होते. यावरून या सणानंतर सुमारे 30 ते 40 टक्के लोकांना श्वसनाचा विकार होत असल्याचे मीरा रोड ...

जनतेची भाऊबीज हा आयुष्यातील आनंदाचा अनमोल ठेवा; अग्निशामक दलासह अनोखी भाऊबीज - Marathi News | bhaubeej with firebrigade | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जनतेची भाऊबीज हा आयुष्यातील आनंदाचा अनमोल ठेवा; अग्निशामक दलासह अनोखी भाऊबीज

कै. शंकरराव भोई स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही अग्निशामक दलाच्या जवानांना ओवाळून त्यांच्यासाठी भाऊबीजेचा सण अविस्मरणीय करण्यात आला. ...

कापडी गोदामाला लागलेल्या आगीत गोडावून जळून खाक - Marathi News | a warehouse burns in the fire | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कापडी गोदामाला लागलेल्या आगीत गोडावून जळून खाक

कापड गोदामाला लागलेल्या आगीत लाखोंचे नुकसान झाल्याची घटना बुधवार पेठेतील चोळखण आळीमध्ये रात्री साडे नऊच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही. ...

ओवाळते भाऊराया रे , वेड्या बहिणीची वेडी ही माया - Marathi News | bhau beej, festival celebrate relation of brother and sister | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ओवाळते भाऊराया रे , वेड्या बहिणीची वेडी ही माया

या दिवशी मृत्युदेव यम त्याची बहीण यमी हिच्या घरी गेला, आणि त्याने आपल्या बहिणीला भाऊबीज म्हणून मौल्यवान वस्त्रालंकार दिले आणि तिच्या घरी आनंदाने भोजन केले अशी पुराणात कथा आहे ...