लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धनंजय मुंडे

Dhananjay Munde Latest news

Dhananjay munde, Latest Marathi News

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.
Read More
Video : महाराजांबद्दल धनंजय मुंडे प्रचंड आशावादी, उदयनराजेंबद्दल म्हणाले 'राष्ट्रवादी' - Marathi News | Dhananjay Munde is extremely optimistic, Udayan Raje bhosale never join bjp | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video : महाराजांबद्दल धनंजय मुंडे प्रचंड आशावादी, उदयनराजेंबद्दल म्हणाले 'राष्ट्रवादी'

उदयनराजे यांचा भाजपमधील पक्षप्रवेश रखडला असल्याची चर्चा सुरू आहे. दोन दिवसांपूर्वीच ते वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांना भेटले होते. ...

एकाचवेळी पवारांचा आदेश अन् मित्रप्रेम; धनंजय मुंडेंनी फोडली कोंडी - Marathi News | The experience of Dhananjay Mundane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकाचवेळी पवारांचा आदेश अन् मित्रप्रेम; धनंजय मुंडेंनी फोडली कोंडी

एखादा प्रसंग असाही येतो की, एकीकडे राजकारण आणि दुसरीकडे नातसंबंधातील जबाबदाऱ्या पार पाडायच्या असतात. ...

पुणे - मुंबई एक्सप्रेसवेवर धनंजय मुंडे यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात - Marathi News | accident to car of dhananjay munde's covey | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पुणे - मुंबई एक्सप्रेसवेवर धनंजय मुंडे यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात

पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर धनंजय मुंडे यांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात ...

धनंजय मुंडेंच्या ताफ्यातील गाडीला अपघात - Marathi News | car in dhananjay mundes convoy met with an accident | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धनंजय मुंडेंच्या ताफ्यातील गाडीला अपघात

तीन गाड्यांची एकत्रित धडक ...

काका-पुतण्यांतील राजकीय संघर्ष ! - Marathi News | Political war between uncle and nephew! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काका-पुतण्यांतील राजकीय संघर्ष !

महाराष्ट्राला शाप भाऊबंदकीचा ! ...

धनंजय मुंडेंच भाषण ऐकायला काळा कुत्रा सुद्धा येत नाही: देवेंद्र फडणवीस - Marathi News | devendra fadnavis attacks Dhananjay Munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धनंजय मुंडेंच भाषण ऐकायला काळा कुत्रा सुद्धा येत नाही: देवेंद्र फडणवीस

राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना आमने-सामने येण्याचे आव्हान दिले होते. ...

धनंजय मुंडेंचा फडणवीसांना प्रतिटोला; तर उद्या सुरेश धस यांना मुख्यमंत्री करा अन् मग... - Marathi News | Dhananjay Munde criticized on Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धनंजय मुंडेंचा फडणवीसांना प्रतिटोला; तर उद्या सुरेश धस यांना मुख्यमंत्री करा अन् मग...

धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खोटी आकडेवारी सांगतात त्यांनी माझ्यासमोर एकदा जाहीर व्यासपीठावर चर्चेला यावं असं आव्हान दिलं होतं. ...

मंत्र्यांचे घोटाळे सिध्द करतो - Marathi News | Proves the scandal of ministers | Latest beed News at Lokmat.com

बीड :मंत्र्यांचे घोटाळे सिध्द करतो

राज्य सरकारमधील २२ मंत्र्यांचे ९० हजार कोटींचे घोटाळे मी जनतेसमोर सिध्द करुन दाखवतो. तुम्ही केलेले आरोप सिध्द करुन दाखवा. यासाठी समोरासमोर या असे आव्हान विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. ...