लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
पंकजा मुंडेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; मराठवाड्यासाठी केल्या 'या' मागण्या... - Marathi News | Pankaja Munde met Chief Minister Devendra Fadnavis and demanded for Marathwada | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंकजा मुंडेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; मराठवाड्यासाठी केल्या 'या' मागण्या...

Pankaja Munde Meets Devendra Fadnavis: महायुती सरकारच्या शपथविधीनंतर पंकजा मुंडेंनी आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. ...

मविआ नेत्यांनी घेतली CM देवेंद्र फडणवीसांची भेट; ‘या’ दोन महत्त्वाच्या पदांवर केला दावा - Marathi News | maha vikas aghadi leaders meet cm devendra fadnavis and demand for leader of opposition and vice president of assembly post | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मविआ नेत्यांनी घेतली CM देवेंद्र फडणवीसांची भेट; ‘या’ दोन महत्त्वाच्या पदांवर केला दावा

Maharashtra Politics: महाविकास आघाडीतील नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि दोन महत्त्वाच्या पदांवर दावा केल्याचे सांगितले जात आहे. ...

"मी असताना महायुतीला राज ठाकरेंची काय आवश्यकता?"; रामदास आठवलेंचा सवाल - Marathi News | Ramdas Athawale has reacted to Raj Thackeray inclusion in the Mahayuti | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मी असताना महायुतीला राज ठाकरेंची काय आवश्यकता?"; रामदास आठवलेंचा सवाल

राज ठाकरेंना महायुतीमध्ये घेण्यावरुन रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

"मी काय चुकीची गोष्ट केली?"; CM फडणवीसांना प्रत्युत्तर देताना शरद पवारांचा सवाल - Marathi News | Sharad Pawar has responded to CM Devendra Fadnavis criticism of Markadwadi | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :"मी काय चुकीची गोष्ट केली?"; CM फडणवीसांना प्रत्युत्तर देताना शरद पवारांचा सवाल

Markadwadi : मारकडवाडीवरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ...

विधानसभा अध्यक्षपदी पुन्हा राहुल नार्वेकर, औपचारिक घोषणा बाकी; मविआकडून अर्ज नाही - Marathi News | Rahul Narvekar again as Maharashtra Assembly Speaker; No application from Mahavikas Aghadi, pending formal announcement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभा अध्यक्षपदी पुन्हा राहुल नार्वेकर, औपचारिक घोषणा बाकी; मविआकडून अर्ज नाही

विधानसभा अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरायचा की नाही यावर चर्चा झाली. त्यात मविआकडून कुणीही उमेदवारी अर्ज भरायचा नाही असं ठरलं ...

"एका किलोमीटरमागे ७६ कोटी रुपये मिळवून...";शक्तीपीठ महामार्गावरुन राजू शेट्टींचा आरोप - Marathi News | Raju Shetty criticizes Maharashtra government over land acquisition cost of Shaktipeeth highway | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :"एका किलोमीटरमागे ७६ कोटी रुपये मिळवून...";शक्तीपीठ महामार्गावरुन राजू शेट्टींचा आरोप

शक्तीपीठ महामार्गाच्या भूमीअधिग्रहण खर्चावरुन राजू शेट्टींनी गंभीर आरोप केले आहेत. ...

देवेंद्र फडणवीस : राजकीय कडवटपणावर विजय मिळवणारा नेता! - Marathi News | Devendra Fadnavis, CM of Maharashtra: The leader who won over political bitterness war | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्र फडणवीस : राजकीय कडवटपणावर विजय मिळवणारा नेता!

राज्याला पुढे नेण्यासाठी फडणवीसांच्या नेतृत्वाची कसोटी पुन्हा लागणार आहे. परंतु त्यांचा संयम, कठोर परिश्रम, आणि ठोस कामगिरी राज्याला पुढे नेण्याची हमी देतो. ...

मंत्री कोणाला करावे, हाच एक प्रश्न आहे... - Marathi News | Who should minister, that is the question... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंत्री कोणाला करावे, हाच एक प्रश्न आहे...

सरकार कोणत्याही पक्षाचे, विचाराचे स्थापन झाले, तरी मंत्री कोणाला करावे? हाच एक प्रश्न सतत छळत राहतो... ...