लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
मंत्रिमंडळ विस्तार लांबणार? आधी नावांची निवड, मग तीन पक्षांच्या नेत्यांची चर्चा; नंतर येईल दिल्लीकडून मंजुरी - Marathi News | Maharashtra Politics: Cabinet expansion will be delayed? First the selection of names, then the discussion of the leaders of the three parties; Later will come approval from Delhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंत्रिमंडळ विस्तार लांबणार? आधी नावांची निवड, मग तीन पक्षांच्या नेत्यांची चर्चा; नंतर येईल दिल्लीकडून मंजुरी

विधिमंडळाचे नागपुरातील हिवाळी अधिवेशन १६ डिसेंबरपासून सुरू होत आहे. त्यापूर्वी विस्तार केला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर माध्यमांना सांगितले होते. ...

हार मान्य करा, सहकाऱ्यांना आत्मपरीक्षणाचा सल्ला द्या; मुख्यमंत्र्यांची शरद पवारांकडून अपेक्षा - Marathi News | Admit defeat, advise colleagues to introspect; Chief Minister's expectations from Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हार मान्य करा, सहकाऱ्यांना आत्मपरीक्षणाचा सल्ला द्या; मुख्यमंत्र्यांची शरद पवारांकडून अपेक्षा

काही आकडेवारी देऊन फडणवीस यांनी पराभव स्वीकारण्याचे आवाहन पवार यांना केले. तसेच पवार यांनी सहकाऱ्यांना आत्मपरीक्षणाचा सल्ला द्यावा, अशी अपेक्षाही व्यक्त केली.  ...

मविआचा शपथविधीवर बहिष्कार, आज घेणार शपथ; पुण्याचे हेमंत रासने विरोधी पक्षाच्या बाकावर जाऊन बसले - Marathi News | MVA boycotts swearing-in ceremony, will take oath today;  A protest was held on the steps of the Vidhan Bhavan over the issue of EVMs | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मविआचा शपथविधीवर बहिष्कार, आज घेणार शपथ; पुण्याचे हेमंत रासने विरोधी पक्षाच्या बाकावर जाऊन बसले

Maharashtra MLA Oath : मविआतील समन्वयाच्या अभावामुळे मित्रपक्षांनी घेतली शपथ ...

शक्तिपीठ महामार्ग निर्मितीच्या निर्णयाला कृती समितीचा विरोध; राज्य सरकारच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर  - Marathi News | Action Committee's opposition to the decision to build Shaktipeeth Highway; Due to the decision of the state government, the tone of displeasure among the farmers  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शक्तिपीठ महामार्ग निर्मितीच्या निर्णयाला कृती समितीचा विरोध; राज्य सरकारच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर 

लोकमत न्यूज नेटवर्क  लातूर : राज्यातील नवनिर्वाचित देवेंद्र फडणवीस सरकारने शक्तिपीठ महामार्ग निर्मितीचा निर्णय तत्काळ रद्द करावा अन्यथा  मराठवाडा ... ...

"देशातील जनतेची दिशाभूल करू नका", देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांवर पलटवार! - Marathi News | "Don't mislead the people of the country", Devendra Fadnavis's attack on Sharad Pawar! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"देशातील जनतेची दिशाभूल करू नका", देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांवर पलटवार!

Devendra Fadnavis : शरद पवार यांनीही आज मतदानाची आकडेवारी सादर करत महायुतीवर निशाणा साधला. याला आता राज्याचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटद्वारे प्रत्युत्तर दिले आहे. ...

पिंपरी : शहरातील ४२ हजार ४८६ लाडक्या बहिणींचे अर्ज बाद - Marathi News | Applications of 42 thousand 486 beloved sisters in the city are rejected | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी : शहरातील ४२ हजार ४८६ लाडक्या बहिणींचे अर्ज बाद

योजनेसाठी तब्बल ४ लाख ३३ हजार अर्ज : शहरात तीन लाख ९० हजार लाडक्या बहिणी ...

Devendra Fadnavis: गृहखातं भाजपकडेच का हवंय?; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण - Marathi News | Why does BJP want home affairs cm Devendra Fadnavis told the reason to eknath shinde shiv sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Devendra Fadnavis: गृहखातं भाजपकडेच का हवंय?; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

भाजप नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहखात्याविषयी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ...

एकनाथ शिंदे यांचे मन कसे वळविले?; स्वतः देवेंद्र फडणवीस यांनीच माहिती दिली - Marathi News | How did Eknath Shinde change his mind?; Devendra Fadnavis himself gave the information | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकनाथ शिंदे यांचे मन कसे वळविले?; स्वतः देवेंद्र फडणवीस यांनीच माहिती दिली

उपमुख्यमंत्रिपद  स्वीकारण्याबाबत एकनाथ शिंदे यांचे मन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कसे वळविले याबाबत आता स्वतः फडणवीस यांनीच माहिती दिली आहे. ...