लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
मधुकरराव पिचड यांच्या निधनाने कर्मसिद्धांताचा उपासक गमावला- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - Marathi News | BJP leader Madhukar Pichad Passed Away CM Devendra Fadnavis Eknath Shinde Ajit Pawar pays tribute | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मधुकरराव पिचड यांच्या निधनाने कर्मसिद्धांताचा उपासक गमावला- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Madhukar Pichad Passed Away : मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनीही वाहिली श्रद्धांजली ...

Devendra Fadnavis on EVM : “मनसेला चांगली मतं पडली”, ईव्हीएमवरही फडणवीस स्पष्टच बोलले - Marathi News | Devendra Fadnavis on EVM : “MNS got good votes”, Fadnavis spoke clearly on EVM too | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :Devendra Fadnavis on EVM : “मनसेला चांगली मतं पडली”, ईव्हीएमवरही फडणवीस स्पष्टच बोलले

Devendra Fadnavis on EVM : “मनसेला चांगली मतं पडली”, ईव्हीएमवरही फडणवीस स्पष्टच बोलले ...

महापालिका निवडणुकांसाठी राज ठाकरे महायुतीत? देवेंद्र फडणवीसांचे मोठे सूतोवाच; म्हणाले... - Marathi News | maharashtra mahayuti govt swearing in ceremony bjp cm devendra fadnavis big statement on would raj thackeray mns part of mahayuti for municipal elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिका निवडणुकांसाठी राज ठाकरे महायुतीत? देवेंद्र फडणवीसांचे मोठे सूतोवाच; म्हणाले...

Maharashtra Mahayuti Govt Swearing-in Ceremony: राज ठाकरेंचा लोकसभा निवडणुकीत आम्हाला फायदा झाला. पण विधानसभेला त्यांना जागा देणे शक्य नव्हते, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका निवडणुकीत मनसेच्या महायुतीतील समावेशाबाबत सूचक विधान केले. ...

Madhukar Pichad Passed Away: भाजपाचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचे निधन, ८४व्या वर्षी उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास - Marathi News | BJP Senior leader Madhukar Pichad passed away breathed his last at the age of 84 while treatment of brain stroke | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाचे ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांचे निधन, ८४व्या वर्षी उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास

Madhukar Pichad Passed Away : ब्रेनस्ट्रोक आल्याने मागील दीड महिन्यांपासून पिचड यांच्यावर रुग्णालयात सुरू होते उपचार ...

DCM होण्यास एकनाथ शिंदे कसे तयार झाले? १२ दिवसांत काय घडले? फडणवीसांनी सांगितली Inside Story - Marathi News | inside story maharashtra mahayuti govt swearing in ceremony how did eknath shinde ready to become dcm what happened in 12 days told cm devendra fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :DCM होण्यास एकनाथ शिंदे कसे तयार झाले? १२ दिवसांत काय घडले? फडणवीसांनी सांगितली Inside Story

Maharashtra Mahayuti Govt Swearing-in Ceremony: भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी वाट मोकळी करून दिली असली तरी एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री व्हायला तयार नव्हते. अखेरीस ते कसे तयार झाले, याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केला. ...

मी राजीनामा देऊन बॅलेटवर निवडणूक लढण्यास तयार - Marathi News | I am ready to resign and contest election on the ballot | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मी राजीनामा देऊन बॅलेटवर निवडणूक लढण्यास तयार

Nagpur : नाना पटोले यांनी भाजपचे आव्हान स्वीकारले ...

एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पद का स्वीकारले? संजय शिरसाट यांनी केला खुलासा - Marathi News | Why did Eknath Shinde accept the post of Deputy Chief Minister? Sanjay Shirsat disclosed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पद का स्वीकारले? संजय शिरसाट यांनी केला खुलासा

मंत्रीमंडळात कोण असेल याचा निर्णय तिन्ही पक्षाचे नेते घेतील ...

कोल्हापूरकरांची समजूत काढू, पण शक्तिपीठ होणार; मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट  - Marathi News | We will understand the people of Kolhapur, but there will be a Shaktipeeth highway; The Chief Minister Devendra Fadnavis made it clear | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरकरांची समजूत काढू, पण शक्तिपीठ होणार; मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट 

कृती समितीकडून निषेध ...