Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्याFOLLOW
Devendra fadnavis, Latest Marathi News
देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत. Read More
राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी नागपूर येथील राजभवनात पार पडला. या मंत्रिपदाची चर्चेत असणाऱ्या अनेक नेत्यांना डावलण्यात आल्याचे चित्र दिसले. ...
Devendra Fadnavis santosh deshmukh sarpanch: बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात माहिती दिली. ...
एवढे झाल्यानंतर आज जे मागून आलेत, पक्षप्रवेश केलेत त्यांना मंत्रिपदे दिली. जे पक्षासोबत प्रामाणिक राहत नाही. इकडे तिकडे जातात त्यांना मंत्रिपद दिले मग मी पदावर राहून करू काय? असा सवाल नाराज आमदाराने उपस्थित केला. ...
Cabinet Expansion: मंत्रिपद न मिळाल्याने शिवसेनेच उपनेत्याचा पहिला राजीनामा पडला होता. यानंतर अजित पवारांच्या गोटातून छगन भुजबळ यांनी पक्षाच्या मेळाव्याला गैरहजेरी लावत नाराजी जाहीर केली होती. आता या नाराजीचे वारे भाजपात सुरु झाले आहेत. ...