लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
हे तर अपयशच! मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाला राज्य सरकार जबाबदार - सुप्रिया सुळे - Marathi News | This is a failure! State government responsible for the agitation for Maratha reservation - Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हे तर अपयशच! मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाला राज्य सरकार जबाबदार - सुप्रिया सुळे

राज्य सरकारचा कोणत्याही मंत्री थेट आंदोलकाशी चर्चा करत नाही, सरकारमधील कोणी एकजणही चर्चेला गेलेला नाही ...

मंत्र्यांचे दौरे; स्थानिक नेत्यांचा हट्ट, पुणेकरांच्या भावना पुण्यातीलच नेत्यांना कळणार की नाही? - Marathi News | Ministers' visits; Insistence of local leaders, will leaders in Pune understand the feelings of Punekars or not? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मंत्र्यांचे दौरे; स्थानिक नेत्यांचा हट्ट, पुणेकरांच्या भावना पुण्यातीलच नेत्यांना कळणार की नाही?

जिथे कुठे कार्यक्रम असेल तिथे तर जवळपास प्रचंड ट्राफिक, नाकाबंदी, अचानक तपासणी, ओळख पटवून देण्याची जबरदस्ती यामुळे पुणेकर त्रासले ...

याआधीही मराठा आंदोलक मुंबईत आले होते, त्यावेळी त्यांना आश्वासने देऊन परत पाठवले - अमित ठाकरे - Marathi News | Maratha protesters had come to Mumbai before at that time they were sent back with promises - Amit Thackeray | Latest pune News at Lokmat.com

पुणे :याआधीही मराठा आंदोलक मुंबईत आले होते, त्यावेळी त्यांना आश्वासने देऊन परत पाठवले - अमित ठाकरे

आंदोलक ज्या मागण्या करत आहेत, त्या पूर्ण करणे तांत्रिकदृष्ट्या शक्य आहे का? हे त्यांना स्पष्टपणे सांगितले गेले पाहिजे ...

सर्वांना सुबुद्धी, सन्मार्गाने चालण्याची प्रेरणा देवो; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गणराया चरणी प्रार्थना - Marathi News | May God grant wisdom to everyone and inspire them to walk on the right path; Chief Minister Devendra Fadnavis prays at the feet of Lord Ganesha | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सर्वांना सुबुद्धी, सन्मार्गाने चालण्याची प्रेरणा देवो; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गणराया चरणी प्रार्थना

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती आणि पाच मानाच्या गणपतींचे घेतले दर्शन ...

Manoj Jarange: '...तोपर्यंत मुंबई सोडणार नाही', नोटीसनंतर मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा - Marathi News | Manoj Jarange warns Devendra Fadnavis that he will not leave Mumbai unless his demands are implemented | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'...तोपर्यंत मुंबई सोडणार नाही', नोटीसनंतर मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा

Manoj Jarange Patil on police notice: मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे यांना आझाद मैदान लवकरात लवकर रिक्त करा, अशी नोटीस बजावली आहे. या नोटिसनंतर जरांगेंनी त्यांची भूमिका मांडली.   ...

Pune Metro: छत्रपती संभाजी उद्यान ते शनिवार पेठ मेट्रो पादचारी पूल खुला - Marathi News | Chhatrapati Sambhaji Udyan to Shaniwar Peth Metro Pedestrian Bridge Open | Latest pune News at Lokmat.com

पुणे :छत्रपती संभाजी उद्यान ते शनिवार पेठ मेट्रो पादचारी पूल खुला

पुलामुळे पेठेतील नागरिकांना मेट्रोने प्रवास करण्याची चांगली सुविधा निर्माण होणार ...

"होय आम्ही गांधीवादी क्रांतिकारी आहोत पण बंदुकधारी नाही" तुषार गांधी यांचे मुख्यमंत्री फडणवीसांना प्रत्युत्तर - Marathi News | "Yes, we are Gandhian revolutionaries but not gunmen" Tushar Gandhi's reply to Chief Minister Fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"होय आम्ही गांधीवादी क्रांतिकारी आहोत पण बंदुकधारी नाही" तुषार गांधी यांचे मुख्यमंत्री फडणवीसांना प्रत्युत्तर

तुषार गांधी : दीक्षाभूमी ते सेवाग्राम दरम्यान संविधान सत्याग्रह पदयात्रा ...

सिंहगड रस्ता उड्डाणपूल लोकार्पण; खेळ अवघ्या अर्ध्या मिनिटाचा, त्यासाठी अडीच तास वाहतूकीचा खोळंबा - Marathi News | pune news sinhagad Road Flyover inaugurated; The game lasted just half a minute, causing traffic delays of two and a half hours | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खेळ अवघ्या अर्ध्या मिनिटाचा, त्यासाठी अडीच तास वाहतूकीचा खोळंबा

पोलिस अधिकाऱी सहायक पोलिस अधिकाऱ्याला, पत्रकारांना इथे थांबू देऊ नका असे आदेश होते, तरीही तुम्ही का थांबवले?’ म्हणून ओरडले. मुख्यमंत्री आल्यानंतर तिथे भाजप कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी ...