डेंग्यूचे सर्वाधिक शिकार विद्यार्थी ठरत आहे. असे असतानाही मनपा प्रशासनासह शाळा व शिक्षण विभागाचे अधिकारी हात गुंडाळून बसले आहेत. गेल्या १५ दिवसात डेंग्यूमुळे तीन शालेय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. ...
गेल्या पाच महिन्यांपासून शहरात डेंग्यूची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. १ जून ते ३१ आॅक्टोबर २०१८ या कालावधीत १३३३, तर तीन दिवसांत डेंग्यूचे संशयित आठ रुग्ण आहेत. सध्या मंगळवार पेठेतील गुलाब गल्ली, सणगर गल्ली यांसह गेल्या आठवड्यात मंगेशकरनगर येथ ...
डेंग्यूच्या डासांनी नागपूरकरांची झोप उडवली आहे. शासकीयसह खासगी रुग्णालये या आजाराच्या रुग्णांनी खचाखच भरली आहेत. दिवाळीच्या उत्सावावर काहीसे विरजण पडल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, गेल्या महिन्यात या आजाराचे ११० रुग्ण आढळून आल्याने रुग्णांची संख्या न ...
वणी शहरात गेल्या एक महिन्यांपासून डेंग्यसदृश्य आजाराचे अक्षरश: थैमान सुरू आहे. शहरातील प्रत्येक वॉर्डात या आजाराने बाधित रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. ...
शहरातील गावठाण परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जुने नाशिकमधील कथडा भागात एका कुटुंबातील नऊ महिन्यांच्या बालकाचा डेंग्यूसदृश आजाराने मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कारभाराविषयी तीव्र संताप ...
जुने नाशिकमधील कथडा परिसरात या आजारांनी नागरिक त्रस्त झाले असून याच भागात राहणारे रिक्षाचालक नवाज शेख यांचा एकुलता एक मुलगा अशरफ हा अवघ्या नऊ महिन्यांचा झाला होता. त्याला डेंग्यूच्या डासाने दंश केल्याने त्याची प्रकृती खालावली. ...