लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली

Delhi, Latest Marathi News

खळबळजनक! सलमान खानच्या चित्रपटाचं तिकीट देण्यास नकार दिल्याने 'तो' संतापला, चाकूहल्ला केला - Marathi News | Crime News man stabbed with knife and robbed purse for not getting film ticket of salman khan movie | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! सलमान खानच्या चित्रपटाचं तिकीट देण्यास नकार दिल्याने 'तो' संतापला, चाकूहल्ला केला

Crime News : चित्रपटाचं तिकीट काढण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या एका तरुणाला आरोपीने स्वतःचं तिकीट काढण्याची सूचना केली. मात्र तरुणाने त्याला नकार दिल्यानंतर चाकूने हल्ला करून तो फरार झाला होता. ...

जेवणात मासिक पाळीचे रक्त मिसळून संक्रमित करण्याचा डाव; पतीचा पत्नीवर खळबळजनक आरोप - Marathi News | A ploy to infect a meal by mixing periods blood; Husband's sensational allegations against wife | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जेवणात मासिक पाळीचे रक्त मिसळून संक्रमित करण्याचा डाव; पतीचा पत्नीवर खळबळजनक आरोप

Crime News : पोलिसात तक्रार आल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांना पत्र लिहून याप्रकरणी अहवाल मागवला होता. आता या आरोपांच्या चौकशीसाठी चार सदस्यीय वैद्यकीय पथक स्थापन करण्यात आले आहे. ...

लहान मुलांसमोर महिलेला लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण, CCTVमध्ये घटना कैद - Marathi News | Delhi News; Woman beaten up with sticks in front of children, incident captured on CCTV | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लहान मुलांसमोर महिलेला लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण, CCTVमध्ये घटना कैद

या घटनेनंतर पीडित महिलेने आम आदमी पार्टीच्या आमदारावर मारहाणीचा आरोप केला आहे. ...

सलमान खानच्या चित्रपटाचं तिकिट काढून दिलं नाही, आरोपीनं एकाच्या पोटात खुपसला चाकू - Marathi News | Salman Khan's movie ticket was not canceled, the accused stabbed one in the stomach | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सलमान खानच्या चित्रपटाचं तिकिट काढून दिलं नाही, आरोपीनं एकाच्या पोटात खुपसला चाकू

Stabbing Case : पोलिसांनी आरोपी सय्यद झियाउद्दीनला घटनास्थळावरून अटक केली आहे. त्याच्याकडून पीडितेची पर्स आणि रक्ताने माखलेला चाकू जप्त केला. ...

दिल्लीतही पेट्रोल 8 रुपयांनी स्वस्त; केजरीवाल सरकारचा दिलासा, महाराष्ट्रात अद्यापही निर्णय नाही - Marathi News | Petrol cheaper by Rs 8 in Delhi; Kejriwal governments decision, What about Maharashtra ? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीतही पेट्रोल 8 रुपयांनी स्वस्त; केजरीवाल सरकारचा दिलासा, महाराष्ट्रात अद्यापही निर्णय नाही

पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करण्याच्या निर्णयाला दिल्ली सरकारने आज कॅबिनेट बैठकीत मंजुरी दिली. ...

शेतकरी आंदोलन संपणार ? आज सिंघू सीमेपर 40 शेतकरी संघटनांची महत्वपूर्ण बैठक - Marathi News | Farm laws repealed ; 40 farmers organizations meeting today on singhu border | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकरी आंदोलन संपणार ? आज सिंघू सीमेपर 40 शेतकरी संघटनांची महत्वपूर्ण बैठक

काही शेतकरी संघटना आंदोलन संपवण्याच्या बाजूने आहेत, तर काही संघटनांना इतर मागण्यांसाठी आंदोलन सुरुच ठेवायचे आहे. ...

BJP ची पुन्हा मोठी चूक; प्रसिद्ध लेखक मुरुगन यांचा फोटो झोपडपट्टी रहिवासी म्हणून वापरला  - Marathi News | bjp delhi poster used tamil writer perumal murugan photo as slum dweller | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :BJP ची पुन्हा मोठी चूक; प्रसिद्ध लेखक मुरुगन यांचा फोटो झोपडपट्टी रहिवासी म्हणून वापरला 

भाजपने एका पोस्टरमध्ये झोपडपट्टीमधील रहिवासी म्हणून चक्क तामिळ साहित्यिक पेरुमल मुरुगन यांचा फोटो लावला. ...

तरुणीला घराबाहेर पडणंही होतंय लाजिरवाणं; स्कूटीच्या नंबर प्लेटवरील 'ती' तीन अक्षरं ठरतायत कारण - Marathi News | scooty delhi rto number controversy number plate s e x three words | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तरुणीला घराबाहेर पडणंही होतंय लाजिरवाणं; स्कूटीच्या नंबर प्लेटवरील 'ती' तीन अक्षरं ठरतायत कारण

स्कूटीच्या नंबर प्लेटवरून दिल्लीतील एका तरुणीला होतोय मनस्ताप. RTO कडे नंबर बंदलण्याची मागणी. तिला जी स्कूटी मिळाली त्यामध्ये S.E.X हे अल्फाबेट्स होते. ...