कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी सुवेंदू अधिकारी दाखल, पंतप्रधान मोदींसह भाजपाचे बडे नेते उपस्थित मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला? प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन विजयला मदत करू शकतो ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी... विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपण...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका... ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला मिळणार उपमुख्यमंत्रीपद नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही सोलापूर : तांबेवाडी (ता. माळशिरस) येथे मित्रानेच केला मित्राचा खून; चोरी, मारामारी, यातून जमली जोडी, मैत्रीचे परिवर्तन झाले शत्रूत्वात. "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली... रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले... सोलापूर - मंगळवेढ्यात कृषी केंद्राला भीषण आग; कोट्यवधींचे झाले नुकसान कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय? विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे? कलेक्टरच निघाला घोटाळ्याचा मास्टरमाईंड! बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक अटकेत; ७३ कोटींचा असा झाला गोलमाल Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त
Delhi, Latest Marathi News
Accident: एक छोटीशी चूकसुद्धा कधी कधी जीवघेणी ठरू शकते. अशीच एक घटना नोएडा-ग्रेटर नोएडा एक्स्प्रेस वेवर कारमधील पाण्याच्या एका बाटलीमुळे इंजिनिअरचा मृत्यू झाला. ...
दिल्लीत दुचाकी वाहनांच्या नंबर प्लेटवर एस अक्षर असते. एस अक्षर असलेला नंबर दुचाकी वाहनाचा असल्याचे स्पष्ट होते ...
भरधाव वेगाने जाणारी कार रस्त्याच्या किनारी उभ्या असलेल्या ट्रकला धडकली, यात चालकाचा मृत्यू झाला तर इतर एकजण गंभीर जखमी झाला. ...
परदेशातून आलेल्या आणि एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले होते, त्यात एकाला लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. ...
Child Pornography Case : पॅन दिल्लीच्या आधारे विविध पोलीस ठाण्यांमध्ये १०० हून अधिक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच दोषींवर आवश्यक कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत आतापर्यंत ९७ जणांना अटक करण्यात आली आहे. ...
शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात प्रदुषणाच्या मुद्द्यावर सुनावणी झाली. ...
दिल्लीच्या एलएनजेपी रुग्णालयात परदेशातून आलेले 8 लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. या सर्व लोकांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. ...
दिल्ली-एनसीआरमधील प्रदूषणाला रोखण्यासाठी केंद्र सरकारने इंफोर्समेंट टास्क फोर्स आणि फ्लाइंग स्क्वॉडची स्थापना केली आहे. ...