लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली

Delhi, Latest Marathi News

'ही' आहेत देशातील टॉप-10 प्रदूषिक शहरे, दिल्लीतील हवेची गुणवत्ता सर्वात खराब - Marathi News | These are the top 10 polluting cities in the country, with Delhi at number one | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ही' आहेत देशातील टॉप-10 प्रदूषिक शहरे, दिल्लीतील हवेची गुणवत्ता सर्वात खराब

दिल्ली-एनसीआरमधील प्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. ...

पंजाबच्या शिक्षणमंत्र्यांना मनीष सिसोदियांचे खुले आव्हान, 250 शाळांची यादी जाहीर - Marathi News | Manish Sisodia names 250 schools reformed in Delhi, seeks Punjab's list and invites Punjab Minister Pargat Singh for debate on education model | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाबच्या शिक्षणमंत्र्यांना मनीष सिसोदियांचे खुले आव्हान, 250 शाळांची यादी जाहीर

Manish Sisodia : शाळांची यादी जाहीर करताना सिसोदिया म्हणाले की, दिल्ली सरकारने गेल्या 6 वर्षांत सरकारी शाळांच्या पायाभूत सुविधा जागतिक दर्जाच्या केल्या आहेत. ...

१० व्या मजल्याच्या बाल्कनीतून पडून ४ वर्षीय चिमुरड्याचा दु्र्दैवी मृत्यू - Marathi News | 4-year-old boy dies after falling from 10th floor balcony | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१० व्या मजल्याच्या बाल्कनीतून पडून ४ वर्षीय चिमुरड्याचा दु्र्दैवी मृत्यू

Crime News : आईने चार वर्षांच्या मुलाला बाल्कनीत काही मिनिटांसाठी खेळत सोडले. परत आल्यावर तिचे बाळ तिथे नसल्याचे पाहून तिने त्याला शोधायला सुरुवात केली.  ...

Farmers Protest: संसदेवर धडक देण्यासाठी काढण्यात येणारा ट्रॅक्टर मोर्चा संयुक्त किसान मोर्चाने केला रद्द - Marathi News | Farmers Protest: Samyukta Kisan Morcha cancels Tractor Morcha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदेवर धडक देण्यासाठी काढण्यात येणारा ट्रॅक्टर मोर्चा संयुक्त किसान मोर्चाने केला रद्द

Farmers Protest: संसदेवर धडक देण्यासाठी काढण्यात येणारा ट्रॅक्टर मोर्चा संयुक्त किसान मोर्चाने रद्द केला असून संसदेत कायदे मागे घेण्यासाठी ४ डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. शिवाय एमएसपी कायदा होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. ...

शरद पवारही दिल्लीला रवाना, अनेकांच्या भुवया उंचावल्या - Marathi News | Sharad Pawar also left for Delhi, raising eyebrows of many | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शरद पवारही दिल्लीला रवाना, अनेकांच्या भुवया उंचावल्या

राज्यातील महाविकास आघाडी सरकारला सातत्याने अस्थीर करण्याचा प्रयत्न केंद्रातील सरकारकडून होत असल्याचा आरोप सत्ताधारी नेते करत आहेत. ...

शेतकरी आंदोलनाला एक वर्ष पूर्ण, दिल्ली पोलिसांनी सीमावर्ती भागात बंदोबस्त वाढवला - Marathi News | One year of farmers protest on November 26, Programs across country, Delhi Police has stepped up security in the border areas | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकरी आंदोलनाला एक वर्ष पूर्ण, दिल्ली पोलिसांनी सीमावर्ती भागात बंदोबस्त वाढवला

शेतकरी आंदोलनाच्या वर्षपुर्तीनिमीत्त अनेक ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ...

Kangana Ranaut: कंगनाच्या अडचणीत वाढ! दिल्ली विधानसभेने बजावले समन्स; नेमकं प्रकरण काय? - Marathi News | delhi assembly committee summons kangana ranaut over khalistan comment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कंगनाच्या अडचणीत वाढ! दिल्ली विधानसभेने बजावले समन्स; नेमकं प्रकरण काय?

गेल्या अनेक दिवसांपासून कंगना एकामागून एक वादग्रस्त विधाने करत असून, आता दिल्ली विधानसभेने समन्स बजावत हजर राहण्यास सांगितले आहे. ...

जेष्ठांना मोफेत अयोध्या यात्रा, पहिली ट्रेन 3 डिसेंबरला निघणार; अरविंद केजरीवाल यांची घोषणा - Marathi News | Freee Ayodhya Yatra for seniors, first train to leave on 3rd December; Announcement by CM Arvind Kejriwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जेष्ठांना मोफेत अयोध्या यात्रा, पहिली ट्रेन 3 डिसेंबरला निघणार; अरविंद केजरीवाल यांची घोषणा

या यात्रेत ज्येष्ठ व्यक्तींना विनामूल्य रामललाचे दर्शन घडवले जाईल. तसेच, ज्येष्ठांसोबत एका व्यक्तीला जाण्याची परवानगी असेल. ...