लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली

Delhi, Latest Marathi News

Batla House Encounter: “बाटला हाऊसमध्ये दहशतवादी नाही, आमची मुले मारली गेली; त्यांना शहिदांचा दर्जा द्यायला हवा” - Marathi News | maulana tauqeer raza khan said those killed as terrorists should be given martyr status in batla house encounter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“बाटला हाऊसमध्ये दहशतवादी नाही, आमची मुले मारली गेली; त्यांना शहिदांचा दर्जा द्यायला हवा”

Batla House Encounter: प्रियंका आणि राहुल गांधी खरे धर्मनिरपेक्ष असून, बाकी सगळे ढोंगी आहेत, असे मौलाना तौकीर रजा खान यांनी म्हटले आहे. ...

२३ वर्षाचा तरूणाला होती जिगेलो बनण्याची इच्छा, पण उलट त्यालाच लागला दीड लाखाचा चूना! - Marathi News | Mumbai youth get trapped for Gigolo training, Lost 1 and half lakh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :२३ वर्षाचा तरूणाला होती जिगेलो बनण्याची इच्छा, पण उलट त्यालाच लागला दीड लाखाचा चूना!

Mumbai Crime News : मुंबई पोलिसांनी रोहित कुमारला दिल्लीतून अटक केली. त्याने तरूणाकडून जिगेलोचं काम देण्यासाठी १.५३ लाख रूपये घेतले होते. याप्रकरणी एका महिलेचा शोध सुरू आहे. ...

निशाण्यावर VIP: कार बॉम्बने दहशतवादी हल्ल्याची भीती, IB ने दिल्ली पोलिसांना दिले इनपुट - Marathi News | VIP on target: Car bomb threatens terror attack, IB gives input to Delhi Police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :निशाण्यावर VIP: कार बॉम्बने दहशतवादी हल्ल्याची भीती, IB ने दिल्ली पोलिसांना दिले इनपुट

Terror Attack Possibility : आता इंटेलिजन्स ब्युरो (IB) ने दिल्ली पोलिसांना प्रजासत्ताक दिनी दहशतवादी हल्ल्याच्या शक्यतेचे इनपुट दिले आहेत. राजकारण्यांसह काही व्हीआयपींना टार्गेट करणार असल्याचे संकेत मिळत आहेत. ...

संतापजनक! मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या 8 वर्षीय मुलीवर बलात्कार; परिसरात खळबळ - Marathi News | Crime News delhi rape 8 year old girl accused watching porn video movie arrest time | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संतापजनक! मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या 8 वर्षीय मुलीवर बलात्कार; परिसरात खळबळ

Crime News : धक्कादायक बाब म्हणजे पोलीस आरोपीला अटक करायला गेले असता नराधम पॉर्न फिल्म पाहत बसला होता. ...

हृदयद्रावक! लिफ्ट देण्याच्या बहाण्याने ट्रकमध्ये बसवले, बलात्कार करून मृतदेह फेकला नदीत - Marathi News | Heartbreaking! Under the pretext of giving a lift, he got into a truck, raped her and threw her body in the river | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हृदयद्रावक! लिफ्ट देण्याच्या बहाण्याने ट्रकमध्ये बसवले, बलात्कार करून मृतदेह फेकला नदीत

Rape Case : याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या तीन आरोपींपैकी दोन ट्रकचालक असल्याचे त्यांनी सांगितले. ...

धोका वाढला! 10 मधील 8 रुग्ण ओमायक्रॉनचे; एका दिवसात 27 हजार केस; 'या' राज्यात परिस्थिती गंभीर - Marathi News | CoronaVirus Live Updates 8 out of 10 covid cases in delhi are of omicron variant | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धोका वाढला! 10 मधील 8 रुग्ण ओमायक्रॉनचे; एका दिवसात 27 हजार केस; 'या' राज्यात परिस्थिती गंभीर

CoronaVirus Marathi News and Live Updates: डिसेंबरपासून कोरोना प्रकरणांचा वेग वाढू लागला असून जानेवारीमध्येही प्रकरणे आणखी वेगाने वाढत आहेत.  ...

मिस यू पापा... मद्यधुंद पोलिसाच्या कारखाली येऊन मृत्यू झालेल्या Zomato बॉयच्या मुलाचं भावूक पत्र - Marathi News | emotional story zomato delivery executive salil tripathi son writes emotional letter for justice | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मिस यू पापा... मद्यधुंद पोलिसाच्या कारखाली येऊन मृत्यू झालेल्या Zomato बॉयच्या मुलाचं भावूक पत्र

Delhi Zomato Executive Accident News : पत्राद्वारे चिमुरड्यानं केली न्याय मिळवून देण्याची मागणी. ...

केजरीवालांचा पुन्हा सॉफ्ट हिंदुत्वाचा फाॅर्म्युला; कोरोनाबाधितांसाठी योग अन् प्राणायामाचे वर्ग - Marathi News | Delhi CM Arvnd Kejriwal's soft Hindutva formula again; Yoga and pranayama classes for coronary arthritis patients | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवालांचा पुन्हा सॉफ्ट हिंदुत्वाचा फाॅर्म्युला; कोरोनाबाधितांसाठी योग अन् प्राणायामाचे वर्ग

केजरीवाल यांनी घोषणा केली असून, योग व प्राणायमामुळे शरीरातील प्रतिकारशक्ती वाढत असल्याचा दावा केला आहे. ...