लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण

Deepika padukone, Latest Marathi News

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.
Read More
परिणीती चोप्राला आजही होतो ‘त्या’ एका नकाराचा पश्चाताप! - Marathi News | parineeti chopra revealed deepika padukone was not the first choice for piku | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :परिणीती चोप्राला आजही होतो ‘त्या’ एका नकाराचा पश्चाताप!

परिणीती चोप्रा हिने फार कमी वर्षांत बॉलिवूडमध्ये स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले. आपल्या फिल्मी करिअरमध्ये परीने काही हिट सिनेमे दिलेत तर काही फ्लॉप. पण एक सिनेमा नाकारला नसता तर परिणीतीच्या हिट सिनेमांच्या यादीत एकाची भर पडली असती, हे नक्की. ...

अभिनेता विक्रांत मेस्सीला भेटण्यासाठी लग्नमंडप सोडून पळाली नवरी! चार तास चालला ड्रामा!! - Marathi News | vikrant massey faced bizzare fan moment when runaway bride create scene on set in delhi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेता विक्रांत मेस्सीला भेटण्यासाठी लग्नमंडप सोडून पळाली नवरी! चार तास चालला ड्रामा!!

दिल्लीत एका शूटींगदरम्यान विक्रांतला एका विचित्र प्रसंगाला सामोरे जावे लागले. कदाचित आयुष्यभर तो ही घटना विसरू शकणार नाही. ...

टीम इंडियाच्या विजयानंतर रणवीरने विराटला दिली जादूची झप्पी, व्हिडिओ व्हायरल - Marathi News | icc world cup 2019 bollywood actor ranveer singh hugs virat kohli after india won match against pakistan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :टीम इंडियाच्या विजयानंतर रणवीरने विराटला दिली जादूची झप्पी, व्हिडिओ व्हायरल

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग सध्या त्याचा आगामी चित्रपट ८३ चं शूटिंग करत असून तो देखील भारत-पाकिस्तानचा सामना पाहण्यासाठी मँचेस्टरला गेला होता. ...

दीपिकालाही भुरळ रणवीर सिंहच्या अतरंगी ड्रेसिंग स्टाइलची, परिधान केले सेम टू सेम स्टाइलचे कपडे - Marathi News | Deepika Padukone Takes Style Tips From Hubby Ranveer Singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिकालाही भुरळ रणवीर सिंहच्या अतरंगी ड्रेसिंग स्टाइलची, परिधान केले सेम टू सेम स्टाइलचे कपडे

'दीपवीर' यांची ड्रेसिंग स्टाइल थोडी अतरंगी असली तरी दोघांच्या स्टाइल सेन्समुळे त्यांना संमिश्र प्रतिक्रीया मिळताना पाहायला मिळतायेत. ...

Video : किस बाई किस, बाजीराव-मस्तानीचा व्हिडीओ करू नका मिस! - Marathi News | Deepika padukone ranveer singh kissing video viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video : किस बाई किस, बाजीराव-मस्तानीचा व्हिडीओ करू नका मिस!

बी-टाऊनमधील दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगची जोडी त्यांच्या रोमाँटीक फोटोमुळे सतत चर्चेत असते. गतवर्षी लग्नाच्या बंधनात अडकलेल्या दीपवीरची रोमाँटिक केमिस्ट्री लपून राहिलेली नाही ...

कंगनानंतर ही अभिनेत्री घेतेय सर्वाधिक मानधन, फी ऐकून तुमचे डोळे होतील पांढरे - Marathi News | Deepika Padukone signs Ranveer Singh starrer '83' for Rs 14 crore | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगनानंतर ही अभिनेत्री घेतेय सर्वाधिक मानधन, फी ऐकून तुमचे डोळे होतील पांढरे

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग लग्नानंतर पहिल्यांदाच '83' सिनेमात स्क्रिन शेअर करणार आहेत. त्यामुळे हा सिनेमा दीपवीरच्या जोडीसाठी खास आहे. ...

VIDEO : फिटनेससाठी दीपिका पादुकोणचा पायलेट्स सेशन फंडा! - Marathi News | Deepika padukone doing pilates session in gym latest workout viral video of deepika to stay fit | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :VIDEO : फिटनेससाठी दीपिका पादुकोणचा पायलेट्स सेशन फंडा!

दीपिका पादूकोण म्हणजे, फिल्म इंडस्ट्रिमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक. बॉलिवूडच्या अभिनेत्रींमध्ये सर्वात आधी दीपिकाचं नाव घेण्यात येतं. दीपिका जेवढी सुंदर आहे, तेवढीच ती फिट आणि फाइन आहे. ...

OMG! दीपिका पादुकोणने चक्क बॅटने मारले रणवीर सिंगला, पाहा हा व्हिडिओ - Marathi News | Deepika Padukone hits Ranveer Singh with a bat, he says it is the story of his life ‘reel and real’. Watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG! दीपिका पादुकोणने चक्क बॅटने मारले रणवीर सिंगला, पाहा हा व्हिडिओ

रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ...