लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण

Deepika padukone, Latest Marathi News

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.
Read More
युवराज सिंग आणि या अभिनेत्रींच्या अफेअरची मीडियात झाली होती चर्चा - Marathi News | As Yuvraj Singh Announces Retirement, a Look At His Alleged Love Affairs With Bollywood Actresses | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :युवराज सिंग आणि या अभिनेत्रींच्या अफेअरची मीडियात झाली होती चर्चा

युवराजच्या क्रिकेट करियरसोबतच त्याचे खाजगी आयुष्य नेहमीच चर्चेत राहिले. ...

खबर पक्की है, रणवीर सिंगच्या '८३' सिनेमामध्ये पत्नी दीपिका पादुकोणची एंट्री! - Marathi News | wife Deepika Padukone's entry in Ranveer Singh's '83' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खबर पक्की है, रणवीर सिंगच्या '८३' सिनेमामध्ये पत्नी दीपिका पादुकोणची एंट्री!

गेल्या अनेक दिवसांपासून दीपिका पादुकोण दिग्दर्शक कबीर खानच्या '८३' सिनेमात दिसणार असल्याची चर्चा होती. दीपिकाने स्वत: '८३' चा भाग असल्याचा खुलासा केला आहे.  ...

सोनम कपूर म्हणते, मी ‘त्या’ दोघींना ओळखत नाही - Marathi News | Sonam Kapoor says, I do not know both of them | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनम कपूर म्हणते, मी ‘त्या’ दोघींना ओळखत नाही

सोनमचा एक जुना व्हिडीओ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये सोनमने अभिनेत्री दीपिका आणि कॅटरिना  कैफला ओळखत नसल्याचं म्हटलं आहे.  ...

कंगना रणौतसोबत लहानपणी झाली होती छेडछाड, या घटनेमुळे प्रचंड घाबरली होती ती... - Marathi News | Kangana ranaut talk about sexual harrasement in childhood in satyamev jayate | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना रणौतसोबत लहानपणी झाली होती छेडछाड, या घटनेमुळे प्रचंड घाबरली होती ती...

कंगना रणौतचे बालपण एका छोट्या गावात गेले आहे. तिने तिच्या शालेय जीवनातील एक गोष्ट सत्यमेव जयते या कार्यक्रमात सांगितली होती. ...

उन्हाळ्यामध्ये स्ट्राइप ड्रेसेस ट्राय करून दिसा कूल - Marathi News | Bring stripes into your wardrobe this summer | Latest fashion Photos at Lokmat.com

फॅशन :उन्हाळ्यामध्ये स्ट्राइप ड्रेसेस ट्राय करून दिसा कूल

दीपिकाचा एक्स बॉयफ्रेंड रणबीरसोबतचा डान्स व्हिडिओ होतोय व्हायरल, तर नवरा रणवीर दीपिकाला करतोय चिअर्स - Marathi News | deepika-padukone-ranbir-kapoor-dance-on-balam-pichkari-makes-ranveer-singh-shout-yeah-baby-watch- | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिकाचा एक्स बॉयफ्रेंड रणबीरसोबतचा डान्स व्हिडिओ होतोय व्हायरल, तर नवरा रणवीर दीपिकाला करतोय चिअर्स

रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण यांच्या भलेही वाटा वेगळ्या असल्यातरी एकेकाळी ते दोघे बॉलिवूडमधील बेस्ट कपल होते. ...

या फिल्मी स्टार्सने जाहिरातींतून केली कोटींची कमाई! अक्षय कुमारची कमाई वाचून व्हाल थक्क!! - Marathi News | top 10 bollywood celebs who earned most in 2018 from brand endorsement | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या फिल्मी स्टार्सने जाहिरातींतून केली कोटींची कमाई! अक्षय कुमारची कमाई वाचून व्हाल थक्क!!

ब्रँड इंडॉर्समेंट अर्थात ब्रँडचा प्रचार-प्रसार करणा-या जाहिराती हे सेलिब्रिटींसाठी मोठे मार्केट आहे. ऐकून धक्का बसेल पण ईएसपीच्या ताज्या रिपोर्टनुसार, २०१७ मध्ये सेलिब्रिटीज इंडॉर्समेंट मार्केट ७९५ कोटी रूपयांचे होते. पुढच्याच वर्षी म्हणजे २०१८ मध्ये ...

या फिल्मी स्टार्सने जाहिरातींतून केली कोटींची कमाई! अक्षय कुमारची कमाई वाचून व्हाल थक्क!! - Marathi News | top 10 bollywood celebs who earned most in 2018 from brand endorsement | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :या फिल्मी स्टार्सने जाहिरातींतून केली कोटींची कमाई! अक्षय कुमारची कमाई वाचून व्हाल थक्क!!

ब्रँड इंडॉर्समेंट अर्थात ब्रँडचा प्रचार-प्रसार करणा-या जाहिराती हे सेलिब्रिटींसाठी मोठे मार्केट आहे. ऐकून धक्का बसेल पण ईएसपीच्या ताज्या रिपोर्टनुसार, २०१७ मध्ये सेलिब्रिटीज इंडॉर्समेंट मार्केट ७९५ कोटी रूपयांचे होते. पुढच्याच वर्षी म्हणजे २०१८ मध्ये ...