लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण

Deepika padukone, Latest Marathi News

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.
Read More
दीपवीरच्या लग्नाची पहिली बातमी मिळाली होती इंडस्ट्रीतील 'या'व्यक्तिला, नाव वाचून तुम्हाला ही वाटेल नवल - Marathi News | Sabyasachi was the first who know about deepika- ranveer weddings | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपवीरच्या लग्नाची पहिली बातमी मिळाली होती इंडस्ट्रीतील 'या'व्यक्तिला, नाव वाचून तुम्हाला ही वाटेल नवल

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग हे बी-टाऊनमधले सगळ्यात हॉट कपल पैकी एक आहे. गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात दीपिका आणि रणवीर लग्नाच्या बंधनात अडकले. ...

अरेच्चा...! रणवीर सिंगने चक्क दीपिकाच्या कान्समधील ग्लॅमरस फोटोचे रुपांतर केले क्यूट फोटोत, पहा हा फोटो - Marathi News | Ranveer Singh shares Deepika Padukone’s pic with baby face filter, fans can’t get enough of her cuteness | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरेच्चा...! रणवीर सिंगने चक्क दीपिकाच्या कान्समधील ग्लॅमरस फोटोचे रुपांतर केले क्यूट फोटोत, पहा हा फोटो

रणवीरने दीपिकाचा कान्समधील एक क्यूट फोटो शेअर केला आहे. ...

Cannes 2019 : व्हायरल झाला दीपिकाचा टर्बन लूक; किंमत जाणून व्हाल अवाक् - Marathi News | Deepika padukone cannes 2019 turban look cannes film festival 2019 | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :Cannes 2019 : व्हायरल झाला दीपिकाचा टर्बन लूक; किंमत जाणून व्हाल अवाक्

दीपिका पादुकोण (Deepika Padukone)ने सलग चौथ्या वर्षी कान्सच्या रेड कार्पेटसाठी हजरी लावली. सध्या कान्स फिल्म फेस्टिवल 2019 गाजवल्यानंतर दीपिका पादुकोण मुंबईत परतली असली तरिही तिच्या कान्समधील रेड कार्पेट लूकची चर्चा मात्र काही केल्या थांबेना. ...

Cannes 2019च्या रेड कार्पेटवर बॉलिवूड अभिनेत्रींचा पांढरा साज आणि क्लासी अंदाज - Marathi News | Lifestyle bollywood divas in white color dresses at cannes 2019 | Latest fashion Photos at Lokmat.com

फॅशन :Cannes 2019च्या रेड कार्पेटवर बॉलिवूड अभिनेत्रींचा पांढरा साज आणि क्लासी अंदाज

थांबता थांबेना दीपिका पादुकोणच्या त्या ड्रेसची चर्चा! कुणाला आठवला पोपट, कुणी म्हटले ग्रीन टी! - Marathi News | deepika padukone cannes 2019 funny memes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :थांबता थांबेना दीपिका पादुकोणच्या त्या ड्रेसची चर्चा! कुणाला आठवला पोपट, कुणी म्हटले ग्रीन टी!

कान्स फिल्म फेस्टिवल 2019 गाजवल्यानंतर दीपिका पादुकोण मुंबईत परतली. पण कान्सच्या रेड कार्पेटवर तिने घातलेल्या ड्रेसची चर्चा मात्र अजूनही थांबलेली नाही. ...

दीपिका पादुकोणसोबत 'छपाक'मध्ये विक्रांत मेस्सीची जागी हा अभिनेता होता पहिली पसंती - Marathi News | rajkumar-rao-was-the-first-choice-for-chapak-deepika-padukone-vikrant-massey-meghana-gulzar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोणसोबत 'छपाक'मध्ये विक्रांत मेस्सीची जागी हा अभिनेता होता पहिली पसंती

मेघना गुलजार दिग्दर्शित 'छपाक' चित्रपटाचे दीपिका पादुकोण व विक्रांत मेस्सी चित्रीकरण करत आहे. विक्रांत मेस्सीच्या जागी आधी बॉलिवूडमधील एका दुसऱ्या अभिनेत्याची वर्णी लागली होती. ...

Cannes 2019 : कंगना रानौतचा प्रिन्सेस लूक तर दीपिका पादुकोणचा ग्रीन आऊटफिट, दीपिकांच्या फोटोंवर रणवीरच्या प्रेमाचा वर्षाव - Marathi News | Cannes 2019: Kangana Ranaut's Princess Look, Deepika Padukone's Green Outfit, Ranveer's Love Show on Deepika's Photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Cannes 2019 : कंगना रानौतचा प्रिन्सेस लूक तर दीपिका पादुकोणचा ग्रीन आऊटफिट, दीपिकांच्या फोटोंवर रणवीरच्या प्रेमाचा वर्षाव

कान्स फेस्टिव्हलमध्ये बॉलिवूडची कंगना रानौत व दीपिका पादुकोणने आपल्या लूक व अदांनी सर्व जगाचे लक्ष वेधून घेतले होते. ...

Cannes 2019 : दीपिका पादुकोणचे दुसऱ्या दिवशी चार लूक्स, पहा तिचा ग्लॅमरस, क्लासी आणि हॉट अंदाज - Marathi News | Cannes 2019: Four Looks on the second day of Deepika Padukone, see her witch, classy and hot guess | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Cannes 2019 : दीपिका पादुकोणचे दुसऱ्या दिवशी चार लूक्स, पहा तिचा ग्लॅमरस, क्लासी आणि हॉट अंदाज

दीपिका पादुकोण दुसऱ्या दिवशीच्या लूकमध्ये खूप ग्लॅमरस दिसत होती. ...