लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

कलयुगी लेक! प्रियकरासाठी बापाचाच काटा काढला; आईनेही दिली साथ, 'त्या' हत्येचं असं उलगडलं रहस्य - Marathi News | Kalyugi Lek! She killed her father for her lover; Her mother also supported her, the mystery of 'that' murder is revealed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कलयुगी लेक! प्रियकरासाठी बापाचाच काटा काढला; आईनेही दिली साथ, 'त्या' हत्येचं असं उलगडलं रहस्य

एका ढाबा चालकाच्या हत्येचा तपास करताना पोलिसांनी जो खुलासा केला, तो ऐकून संपूर्ण गाव सुन्न झालं आहे. ...

प्रेम, धोका अन् मर्डर! रेल्वे ट्रॅक शेजारी सापडलेल्या त्या मृतदेहाचा सस्पेन्स ११ महिन्यांनी संपला, सत्य ऐकून...  - Marathi News | Love, danger and murder! The suspense of the body found near the railway tracks ended after 11 months, hearing the truth... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रेम, धोका अन् मर्डर! रेल्वे ट्रॅक शेजारी सापडलेल्या त्या मृतदेहाचा सस्पेन्स ११ महिन्यांनी संपला, सत्य ऐकून... 

तब्बल ११ महिन्यांपूर्वी झालेल्या एका ब्लाइंड मर्डर केसचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलं असून, या हत्येचा मास्टरमाईंड स्वतः सख्खा मेहुणाच असल्याचं समोर आल्याने खळबळ उडाली आहे. ...

Madhav Gadgil: ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ माधव गाडगीळ यांचे निधन, वयाच्या ८३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास - Marathi News | Senior environmental expert Madhav Gadgil passes away | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ माधव गाडगीळ यांचे निधन, वयाच्या ८३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Madhav Gadgil Death: आज सायंकाळी 4 वाजता त्यांच्यावर अंत्यसंकर करण्यात येणार आहेत... ...

"बापाच्या खांद्यावर मुलाची अंत्ययात्रा..."; वेदांताचे मालक ७५ टक्के संपत्ती समाजकार्यासाठी खर्च करणार - Marathi News | "A son's funeral procession on the father's shoulders..."; Vedanta owner Anil Agrawal to spend 75 percent of his wealth on social work after death of son Agnivesh | Latest business News at Lokmat.com

व्यापार :"बापाच्या खांद्यावर मुलाची अंत्ययात्रा..."; वेदांताचे मालक ७५ टक्के संपत्ती समाजकार्यासाठी खर्च करणार

Agnivesh Anil Agarwal Dream: अग्निवेश हे अमेरिकेत मित्रांसोबत स्कीईंगसाठी गेले होते. तिथे एका अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर न्यूयॉर्कमधील माउंट सायनई हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. ...

वेदा‍ंता ग्रुपचे चेअरमन अनिल अग्रवाल यांचा मुलगा अग्निवेश अग्रवाल यांचं निधन - Marathi News | Vedanta Group Chairman Anil Agarwal's son Agnivesh Agarwal passes away | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वेदा‍ंता ग्रुपचे चेअरमन अनिल अग्रवाल यांचा मुलगा अग्निवेश अग्रवाल यांचं निधन

Agnivesh Agarwal Death: अनिल अग्रवाल यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मिडिया पोस्टमध्ये हा दिवस त्यांच्या जीवनाचा “सगळ्यात अंधारमय दिवस” असल्याचं म्हणत भावनिक प्रतिक्रिया दिली आहे. ...

Shirdi Crime: 'तुझा नवरा माजलाय, त्याचे हातपाय तोडावे लागतील', अपहरण, हत्या आणि टायर टाकून जाळले; शिर्डीतील घटना - Marathi News | Shirdi Crime: 'Your husband is dead, his limbs will have to be broken', kidnapping, murder and tire avoided; Incident in Shirdi | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :'तुझा नवरा माजलाय, त्याचे हातपाय तोडावे लागतील', अपहरण, हत्या आणि टायर टाकून जाळले; शिर्डीतील घटना

महिनाभरापूर्वी शिर्डीत राहणाऱ्या तरुणाची हत्या करण्यात आली होती. त्या तरुणाच्या हत्येचा छडा लावण्यात पोलिसांना महिनाभरानंतर यश आले.  ...

आजाराला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल; पुण्यात २५ वर्षीय पोलीस अधिकाऱ्याने संपवले जीवन - Marathi News | Tired of illness, took extreme step; 25-year-old police officer ends life in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आजाराला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल; पुण्यात २५ वर्षीय पोलीस अधिकाऱ्याने संपवले जीवन

पोलीस अधिकाऱ्याने गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याने सुट्टी टाकली होती, त्यांना गुडघ्याच्या त्रास असल्याने ते पुणे शहरात उपचारासाठी येत असत. ...

Viral Video: दोन बसच्या मध्ये रिक्षाला चिरडले! चालकाचा जागेवरच मृत्यू; थरकाप उडवणाऱ्या घटनेचा व्हिडीओ पहा - Marathi News | Viral Video: Rickshaw crushed between two buses! Driver dies on the spot; Watch the shocking video of the incident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दोन बसच्या मध्ये रिक्षाला चिरडले! चालकाचा जागेवरच मृत्यू; थरकाप उडवणाऱ्या घटनेचा व्हिडीओ पहा

एका बस मागे जात असलेल्या रिक्षाला पाठीमागून येणाऱ्या बसने धडक दिली. बस नियंत्रणाबाहेर गेल्याने रिक्षा दोन्ही बसेसच्या मध्ये चिरडला गेला. यात चालकाचा जागीच मृत्यू झाला.  ...