लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धरण

धरण

Dam, Latest Marathi News

चणकापूर-अर्जुनसागर (पुनंद) प्रकल्पातील पाणी पातळीत वाढ - Marathi News | An increase in the water level in the Chanakpur-Arjunasagar (Punand) project | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चणकापूर-अर्जुनसागर (पुनंद) प्रकल्पातील पाणी पातळीत वाढ

कळवण : तालुक्यातील आदीवासी पश्चिम पट्यात गेल्या चार पाच दिवसांपासून पावसाची संततधार सुरु असून चणकापूर व पुनंद प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने पाण्याच्या पातळीत वाढ झाली असल्याने हजारो क्यूसेसने पूरपाणी गिरणा व पुनद नदीपात्रात ...

बारवी धरणाचे सहा दरवाजे उघडले; नदीकाठच्या गावांना धोक्याचा इशारा - Marathi News | Increased water level in Barvi Dam opened six door, Danger warning of riverside villages | Latest thane Videos at Lokmat.com

ठाणे :बारवी धरणाचे सहा दरवाजे उघडले; नदीकाठच्या गावांना धोक्याचा इशारा

सद्यस्थितीत बारवी धरण परिसरात पाऊस होत असल्यामुळे धरणाच्या पाणीसाठयात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. ...

मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या तलावांमध्ये ९१% साठा - Marathi News | 90% reserves in Mumbai's thirsty ponds | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या तलावांमध्ये ९१% साठा

गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत हा जलसाठा एक लाख १६ हजार ३५१ दशलक्ष लिटरने अधिक आहे. ...

ओझरखेड, तिसगाव जलसाठ्यात वाढ - Marathi News | Increase in Ozarkhed, Tisgaon Water Resources | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ओझरखेड, तिसगाव जलसाठ्यात वाढ

गेल्या दोन दिवसांपासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने ओझरखेड धरणातील पाण्याची पातळी वाढली आहे, तर खेडगाव भागात तुफान पर्जन्यवृष्टी झाल्याने दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर तिसगाव धरणात पाणी आले आहे. ...

हरणबारी धरण ओव्हरफ्लो - Marathi News | Fallow Dam Overflow | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हरणबारी धरण ओव्हरफ्लो

हरणबारी धरणाच्या गेट दुरुस्तीचे काम गेल्या आठवड्यात पूर्ण झाल्यानंतर सहाच दिवसांत धरण पूर्णपणे भरून सांडव्याद्वारे पाण्याचा विसर्ग सुरू झाला असून, यामुळे मोसम परिसरातील जनतेत समाधान व्यक्त होत आहे. ...

इरई धरणाचे सातही दरवाजे उघडले - Marathi News | All seven doors of the Irai Dam were opened | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :इरई धरणाचे सातही दरवाजे उघडले

मागील आठवडाभरापासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातील जवळजवळ सर्वच नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. अनेक नद्यांना पूर आला आहे. इरई धरणातील पाण्याच्या पातळी वाढल्याने शुक्रवारी रात्री १०.१५ वाजता धरणाचे सातही दरवाजे उघडण्यात आले आहेत. ...

परभरणीजिल्ह्यात उरला केवळ ०.७२ टक्के जलसाठा - Marathi News | In Parbhani district, only 8.5% water reservoirs are available | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभरणीजिल्ह्यात उरला केवळ ०.७२ टक्के जलसाठा

आॅगस्टचा पहिला आठवडा संपला असला तरी जिल्ह्याला अद्याप मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायमच आहे. जिल्ह्यात असलेल्या ९ प्रकल्पामध्ये आज घडीला केवळ ०.७६ दलघमी उपयुक्त जलसाठा आहे. या साठ्याची टक्केवारीही केवळ ०.७२ इतकी आहे. ...

धरणातील झाडांवर अडकली आठ माकडे; युवकांनी राबविले ‘रेस्क्यू आॅपरेशन’ - Marathi News | Eight monkeys stuck to the trees in the dam; Rescue operation by youth | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :धरणातील झाडांवर अडकली आठ माकडे; युवकांनी राबविले ‘रेस्क्यू आॅपरेशन’

वनविभागाला कळवूनही संबंधित यंत्रणांनी विलंबाने घटनास्थळ गाठले. तोपर्यंत गावातील युवकांनीच ‘रेस्क्यू आॅपरेशन’ राबवून सर्व माकडांची शिताफिने सुटका केली. ...