आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
वरकुटे-मलवडी परिसरात गेल्या आठवड्यात ढगफुटीसदृश पाऊस झाला. तेव्हा ओढ्याला आलेल्या पुराने पोळवस्ती बंधाऱ्यासमोरच्या पुलावरून खरातवाडीसह फडतरेवस्ती, इनामदारवस्तीकडे जाणारा मुख्य रस्ताच वाहून गेला. तसेच शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे ...
मुळा धरणावर पावसाने विश्रांती घेतली आहे. तरीही मुळा धरणाकडे पाण्याची ८८६ क्युसेकने आवक सुरू आहे. जायकवाडी धरणाकडे तीन हजार क्युसेकने पाण्याचा प्रवाह सुरू आहे. ...
शेवगाव तालुक्यातील चापडगाव, बोधेगाव परिसरात शुक्रवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. एका दिवसात चापडगाव मंडलात १७४ तर बोधेगाव परिसरात १५२ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. ...
लातूर : जिल्ह्याच्या सरासरीपेक्षा ३४.६ मि.मी. पाऊस अधिक झाला असला, तरी जिल्ह्यातील अनेक मध्यम आणि लघु प्रकल्प जोत्याखालीच आहेत. १३२ पैकी फक्त ४६ लघु प्रकल्प भरले असून ८ मध्यम प्रकल्पांपैकी केवळ २ प्रकल्प ... ...
नाशिक तालुक्यातील धोंडेगाव व दुगावला भेट देत मनरेगा अंतर्गत कामातुन गावातील स्थानिक मजुरांना रोजगार उपलबद्ध करुन देण्यासाठी समावेशक आराखडा तयार करण्याच्या सूचना ग्रामपंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी ग्रामसेवक व ग्रामविक ...