लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चक्रीवादळ

चक्रीवादळ

Cyclone, Latest Marathi News

अरे आओ, हम लोग डरते है क्या? आधीच चक्रीवादळ, त्यात नेटकऱ्यांनी पाडलाय भन्नाट मीम्सचा पाऊस - Marathi News | Viral memes on Cyclone nisarga updates meme storm on twitter | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :अरे आओ, हम लोग डरते है क्या? आधीच चक्रीवादळ, त्यात नेटकऱ्यांनी पाडलाय भन्नाट मीम्सचा पाऊस

Cyclone Nisarga : अरविंद केजरीवालांनी केलं उद्धव ठाकरेंसाठी ट्विट; म्हणाले... - Marathi News | Cyclone Nisarga delhi arvind kejriwal tweet maharashtra uddhav thackeray SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Cyclone Nisarga : अरविंद केजरीवालांनी केलं उद्धव ठाकरेंसाठी ट्विट; म्हणाले...

Cyclone Nisarga : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी एक ट्विट केलं आहे. ...

Cyclone Nisarga: वादळी वाऱ्याचा रत्नागिरी जिल्ह्याला तडाखा, ठिकठिकाणी झाडं कोसळुन नुकसान - Marathi News | The storm hit Ratnagiri district, causing damage by falling trees in some places | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Cyclone Nisarga: वादळी वाऱ्याचा रत्नागिरी जिल्ह्याला तडाखा, ठिकठिकाणी झाडं कोसळुन नुकसान

रत्नागिरी किनारपट्टीवर निसर्ग चक्रीवादळाचे आगमन झाले असून सध्या मोठ्या प्रमाणावर  जोरदार पावसासह प्रचंड वेगाने वारे वाहत आहेत. मंगळवारी मध्यरात्रीपासूनच वेगाने वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी विद्युत प्रवाह खंडीत झाला आहे. ...

Cyclone Nisarga: सावधान मुंबईकर! पुढील ६ तास महत्त्वाचे; जिथे असाल तिथे सुरक्षित राहा - Marathi News | Cyclone Nisarga: Beware Mumbaikar! The next 6 hours are important; Stay safe wherever you are pnm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Cyclone Nisarga: सावधान मुंबईकर! पुढील ६ तास महत्त्वाचे; जिथे असाल तिथे सुरक्षित राहा

वादळाच्या धडकण्याआधी सुरुवातीचे ६ तास आणि नंतरचे ६ तास फार महत्वाचे आहेत, त्यामुळे लोकांना बाहेर न जाण्याचे आवाहन करण्यात आले ...

Cyclone Nisarga: शरद पवारांकडून कार्यकर्त्यांना सूचना तर सुप्रिया सुळेंची नागरिकांना विनंती - Marathi News | Sharad Pawar's instructions to the activists and Supriya Sule's request to the citizens | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Cyclone Nisarga: शरद पवारांकडून कार्यकर्त्यांना सूचना तर सुप्रिया सुळेंची नागरिकांना विनंती

मुंबईच्या अरबी समुद्रात मंगळवारपासून संपूर्ण कोकण किनारपट्टीवर 'निसर्ग' चक्रीवादळ ९० ते १२० च्या वेगाने घोंघावत आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्हयांना या चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. ...

'सुरुवातीच्या काळातच एवढ्या मोठ्या संकटांना तोंड देणारा मुख्यमंत्री दुसरा कोणी नसेल' - Marathi News | 'There will be no other Chief Minister who has faced such a big crisis, arshad warsi on uddhav thackery | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'सुरुवातीच्या काळातच एवढ्या मोठ्या संकटांना तोंड देणारा मुख्यमंत्री दुसरा कोणी नसेल'

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संकटामागून संकट येत असल्याचं सांगितलं. आपण विद्यार्थ्यांच्या अंतिम परीक्षांचा निर्णय घेतला, पण आपली परीक्षा संपत नाहीये. एकामागून एक संकट येत आहे. ...

रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर नाणीजजवळ अजस्त्र वृक्ष कोसळला - Marathi News | Ajastra tree fell near Nanij on Ratnagiri-Kolhapur highway | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर नाणीजजवळ अजस्त्र वृक्ष कोसळला

रत्नागिरी तालुक्यातील नाणीजजवळील नवीन मठाजवळ निसर्ग चक्रीवादळाच्या प्रकोपाने अजस्त्र वृक्ष बुधवारी सकाळी उन्मळून पडला. स्थानिकांच्या मदतीने उन्मळून पडलेला वृक्ष रस्त्यावरून बाजूला काढला गेला. ...

Cyclone Nisarga : 'निसर्ग' चक्रीवादळामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल - Marathi News | Due to Nisarga Cyclone likely to hit Mumbai, changes train schedules rkp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Cyclone Nisarga : 'निसर्ग' चक्रीवादळामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

Cyclone Nisarga : निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने मुंबईहून सुटणाऱ्या आणि मुंबईत येणाऱ्या काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल केला आहे.  ...