लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चक्रीवादळ

चक्रीवादळ

Cyclone, Latest Marathi News

'हे' आहेत जगातील 10 सर्वात मोठे चक्रीवादळं; तांडव आठवले, की आजही उडतो लोकांचा थरकाप - Marathi News | know about the worlds dangerous cyclones which creates big tragedies sna | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'हे' आहेत जगातील 10 सर्वात मोठे चक्रीवादळं; तांडव आठवले, की आजही उडतो लोकांचा थरकाप

जेव्हा-जेव्हा चक्रीवादळं येतात, तेव्हा-तेव्हा ते भयंकर विनाशाचे दृष्य मागे ठेऊन जात. आज आम्ही अशाच काही भयावह वादळांच्या बाबतीत बोलत आहोत. या वादळांनी विनाशाचे अति भयंकर तांडव केले होते. ...

Cyclone Nisarga: संकटाच्या छाताडावरती चाल करून जायचंय, उद्धव ठाकरेंचा जनतेला कानमंत्र  - Marathi News | Cyclone Nisarga: Uddhav Thackeray's indication to the people is to face of nisarga cyclone vrd | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Cyclone Nisarga: संकटाच्या छाताडावरती चाल करून जायचंय, उद्धव ठाकरेंचा जनतेला कानमंत्र 

Cyclone Nisarga: हे संकट आलं तरी धैर्यानं त्याला सामोरं जायचं आहे आणि त्यातून सहीसलामत बाहेर पडू या, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.  ...

Cyclone Nisarga: उद्यापासून २ दिवस घराबाहेर पडायचं नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगितला निसर्गाचा धोका - Marathi News | We don't want to go out of the house for 2 days from tomorrow, said the Chief Minister MMg | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Cyclone Nisarga: उद्यापासून २ दिवस घराबाहेर पडायचं नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगितला निसर्गाचा धोका

अरबी समुद्रात आलेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नारपट्टीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ...

Nisarga Cyclone: निसर्ग चक्रीवादळाचा पावणे दाेन लाख लोकांना फटका बसणार?; 60 हजार जणांना स्थलांतरित करणार - Marathi News | Nisarga cyclone disasters are likely to hit millions of people Migration vrd | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Nisarga Cyclone: निसर्ग चक्रीवादळाचा पावणे दाेन लाख लोकांना फटका बसणार?; 60 हजार जणांना स्थलांतरित करणार

Nisarga Cyclone: एवढ्या माेठ्या संख्येने नागरिकांचे स्थलांतर करणे प्रशासनासमाेर माेठे आव्हान ठरणार आहे. ...

Nisarga Cyclone: अतितीव्र वादळाने वीज वितरण यंत्रणेचे नुकसान होण्याची शक्यता - Marathi News | Nisarga Cyclone: Extreme storm damage to power distribution system | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Nisarga Cyclone: अतितीव्र वादळाने वीज वितरण यंत्रणेचे नुकसान होण्याची शक्यता

संभाव्य अतितीव्र वादळामुळे महावितरणच्या या मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. ...

मान्सून व चक्रीवादळामुळे होणाऱ्या संभाव्य संकटाला तोंड देण्यासाठी नौदलाची मदत पथके सज्ज  - Marathi News | Naval relief teams ready for possible monsoon and cyclonic crisis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मान्सून व चक्रीवादळामुळे होणाऱ्या संभाव्य संकटाला तोंड देण्यासाठी नौदलाची मदत पथके सज्ज 

निसर्ग चक्रीवादळ व पावसाळी वातावरणात उद्भवणाऱ्या संभाव्य संकटाला तोंड देण्यासाठी व आवश्यक सुविधा पुरवण्यासाठी भारतीय नौदल सज्ज झाले आहे. ...

निसर्ग चक्रीवादळ : धोक्याच्या अनुषंगाने खबरदारी घ्या - Marathi News | Nature Cyclone: Beware of Mumbaikars in the face of danger | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निसर्ग चक्रीवादळ : धोक्याच्या अनुषंगाने खबरदारी घ्या

अरबी समुद्रात निर्माण झालेले निसर्ग नावाचे चक्रीवादळ आता वेगाने पुढे सरकत आहे. निसर्ग चक्रीवादळामुळे मुंबईलाही हानी पोहचेल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. ...

मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार - Marathi News | Heavy rains are expected in Mumbai, Thane, Palghar and Raigad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार

बुधवारी हे चक्रीवादळ दमण, हरिहरेश्वर आणि अलिबागला ओलांडेल. यावेळी ताशी १२० किमी वेगाने वारे वाहतील. चक्रीवादळामुळे ठाणे, पालघर, रायगड आणि मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. ...