लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चक्रीवादळ

चक्रीवादळ

Cyclone, Latest Marathi News

निसर्ग चक्रीवादळ ताशी १००-११० किलोमीटर वेगाच्या वाऱ्याने ३ जूनच्या दुपारी अलिबाग पार करणार - Marathi News | Nature cyclone will cross Alibag on June 3 in the afternoon with winds of 100-110 kmph | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निसर्ग चक्रीवादळ ताशी १००-११० किलोमीटर वेगाच्या वाऱ्याने ३ जूनच्या दुपारी अलिबाग पार करणार

महाराष्ट्रात एनडीआरएफ, राष्ट्रीय आपत्ती  प्रतिसाद दलाच्या १० तुकड्या विविध ठिकाणी तैनात करण्यात आल्या आहेत. ...

Cyclone Nisarga: खबरदारी घ्या, सूचनांचं पालन करा, पर्यावरणमंत्र्यांचं जनतेला आवाहन - Marathi News | Be careful, follow the instructions, the appeal of the aaditya thackery to the people after the cyclone | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Cyclone Nisarga: खबरदारी घ्या, सूचनांचं पालन करा, पर्यावरणमंत्र्यांचं जनतेला आवाहन

निसर्ग चक्रीवादळाच्या वादळाची सद्यस्थिती पाहता आयएमडीने म्हटलं आहे की, पूर्व-मध्य अरबी समुद्रामध्ये तयार झालेला दाबाचा पट्टा मुंबईच्या ५५० किमी, पणजीच्या ३०० किमी, सुरतच्या ७७० किमी दूर आहे ...

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर अधिकारी गाव भेटीवर - Marathi News | Officials visit the village in the wake of the cyclone | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर अधिकारी गाव भेटीवर

रत्नागिरी तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यावरील गावांना निसर्ग चक्रीवादळामुळे सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांचे पथक तालुक्यातील किनारपट्टीवरील गावांमध्ये दाखल झाले आहेत. या पथकाकडून गावांची पाहणी करण्यात येत आहे. ...

एनडीआरएफ टीम चिपळूणात दाखल - Marathi News | NDRF team admitted to Chiplun | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :एनडीआरएफ टीम चिपळूणात दाखल

कोकणामध्ये 3 जून रोजी कोकण किनारपट्टीवर धडकणाऱ्या निसर्ग या चक्रीवादळामुळे नैसर्गिक आपत्ती होऊ शकते याच पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने एनडीआरएफ ची टीम चिपळूणमध्ये पाठवली आहे या टीम मध्ये 18 जवान सोबत 2 अधिकारण्याचा समावेश आहे. ...

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात उद्या संचारबंदी - Marathi News | A curfew will be imposed in the district tomorrow on the backdrop of the cyclone | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात उद्या संचारबंदी

जिल्ह्याच्या पश्चिम किनारपट्टीला दिनांक २ ते ३ जून या कालावधीत चक्रीवादळाचा तडाखा बसण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. या चक्रीवादळामुळे जीवित व वित्त हानी होऊ नये म्हणून दिनांक ३ जून २०२० रोजी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५चे कलम ३४ प ...

Nisarga Cyclone: येत्या २४ तासांत मुंबई, रायगडवर ‘निसर्ग’ चक्रीवादळाचं तीव्र संकट; रेड अलर्ट जारी - Marathi News | Nisarga cyclone depression moves closer to goa mumbai and surat, Issue Red Alert pnm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Nisarga Cyclone: येत्या २४ तासांत मुंबई, रायगडवर ‘निसर्ग’ चक्रीवादळाचं तीव्र संकट; रेड अलर्ट जारी

अरबी समुद्रात येणाऱ्या निसर्ग चक्रीवादळामुळे राज्य सरकारसह एनडीएमए, एनडीआरएफ, आयएमडी, भारतीय तटरक्षक दल तैनात करण्यात आलं आहे ...

Nisarga Cyclone: अरबी समुद्रात आता 'निसर्ग' चक्रीवादळाची चाहूल, दर्या खवळला - Marathi News | Cyclone 'Nature' is now raging in the Arabian Sea | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Nisarga Cyclone: अरबी समुद्रात आता 'निसर्ग' चक्रीवादळाची चाहूल, दर्या खवळला

​​​​​​​ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहणार असून समुद्र त्यामुळे खवळलेला राहणार आहे. उंच लाटा किना-याला आदळतील. ...

Nisarga Cyclone: श्रीवर्धन-हरिहरेश्वरला सतर्कतेचा इशारा - Marathi News | Warning to Shrivardhan-Harihareshwar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Nisarga Cyclone: श्रीवर्धन-हरिहरेश्वरला सतर्कतेचा इशारा

रायगड, पालघरमधून बोटी माघारी बोलावल्या : चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन सज्ज ...