लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चक्रीवादळ

चक्रीवादळ, मराठी बातम्या

Cyclone, Latest Marathi News

फेंगल वादळाचा मोठा परिणाम; राज्यात कसा राहील पुढील तीन दिवस हवामानाचा अंदाज - Marathi News | Big impact of Fengal cyclone What will be the weather forecast for the next three days in state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :फेंगल वादळाचा मोठा परिणाम; राज्यात कसा राहील पुढील तीन दिवस हवामानाचा अंदाज

'फेंगल' बंगालच्या उपसागरात जे चक्रीवादळ तयार झाले त्याचेच हे नाव. हे फेंगल तीन दिवसांपूर्वी पुदुचेरी (तामिळनाडू) किनारपट्टीवर येऊन धडकले. त्यामुळे तामिळनाडूसह, आंध्रप्रदेश आणि कर्नाटकातील काही भागात मुसळधाराही बरसल्या. ...

Maharashtra Weather Update  ऐन हिवाळ्यात अवकाळी पाऊस ;  IMD चा रिपोर्ट वाचा सविस्तर - Marathi News | Maharashtra Weather Update Unseasonal rain in winter;  Read the IMD report in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update  ऐन हिवाळ्यात अवकाळी पाऊस ;  IMD चा रिपोर्ट वाचा सविस्तर

'फेंगल' चक्रीवादळामुळे राज्यात तापमान वाढीबरोबरच पावसाचा इशारा देण्यात आला आहे.  (Maharashtra Weather Update) ...

मुसळधार पावसामुळे भूस्खलन! एकाच कुटुंबातील सात जण चिखलाच्या ढिगाऱ्याखाली दबले - Marathi News | Seven people feared trapped after a mudslide in Tiruvannamalai after fengal cyclone | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुसळधार पावसामुळे भूस्खलन! एकाच कुटुंबातील सात जण चिखलाच्या ढिगाऱ्याखाली दबले

फेंगल चक्रीवादळामुळे तामिळनाडूतील काही भागांत मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे भूस्खलन होऊन तिरुवन्नामलाईमध्ये एकाच कुटुंबातील सात जण मातीच्या ढिगाऱ्याखाली दबले.  ...

Maharashtra Weather Update : थंडी कमी होणार राज्यात या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज - Marathi News | Maharashtra Weather Update : Cold will be decrease Rain forecast in these districts | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update : थंडी कमी होणार राज्यात या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज

राज्यातील थंडी कमी होणार असून, या आठवड्यात किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच दक्षिण महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. ...

Cyclone Fengal: तीन जणांचा मृत्यू, अनेक भागात शिरले पाणी, मदतकार्यासाठी लष्कराला पाचारण - Marathi News | Cyclone Fengal: Three killed, water inundated in many areas, Army's help | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Cyclone Fengal: तीन जणांचा मृत्यू, अनेक भागात शिरले पाणी, लष्कराची मदत

Fengal Cyclone : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या फेंगल चक्रीवादळाचा जोरदार तडाखा तामिळनाडून पुद्दुचेरीतील काही भागांना जबर फटका बसला आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पाऊस पडल्याने हाहाकार उडाला.  ...

Cyclone Fengal : 'या' राज्यांना सतर्कतेचा इशारा ; काळजी घेण्याचे आवाहन IMD ने केला अलर्ट जारी - Marathi News | Cyclone Fengal : Cyclone Fengal alert warning read in details IMD Report aleart | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Cyclone Fengal : 'या' राज्यांना सतर्कतेचा इशारा ; काळजी घेण्याचे आवाहन IMD ने केला अलर्ट जारी

नैर्ऋत्य बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर चक्रीवादळात झाले आहे. हे वादळ भारताच्या दक्षिणेकडील भागात तामिळनाडू राज्याला धडकणार आहे. (Cyclone Fengal) ...

Maharashtra Weather Update : चक्रीवादळामुळे राज्यात थंडीची लाट या जिल्ह्यांत यलो अलर्ट जारी वाचा सविस्तर - Marathi News | Maharashtra Weather Update : Yellow alert issued in these districts due to cold wave in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update : चक्रीवादळामुळे राज्यात थंडीची लाट या जिल्ह्यांत यलो अलर्ट जारी वाचा सविस्तर

उत्तर भारतात आणि महाराष्ट्रात थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. किमान आणि कमाल तापमानातही घट होत आहे. बिहार आणि उत्तर प्रदेशच्या अनेक भागात धुक्याचे प्रमाण वाढले आहे. ...

Maharashtra Weather Update : फेंगल चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर काय होणार परिणाम; IMD रिपोर्ट वाचा सविस्तर - Marathi News | Maharashtra Weather Update : What will be the impact of Cyclone Fengal on Maharashtra; Read the IMD report in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update : फेंगल चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर काय होणार परिणाम; IMD रिपोर्ट वाचा सविस्तर

चक्रीवादळाच्या रुपाने पुन्हा एकदा एक मोठे संकट देशावर घोंगावत आहे. फेंगल चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका हा दक्षिण भारतातील राज्यांना बसण्याची शक्यता आहे. वाचा IMD रिपोर्ट सविस्तर (Cyclone Fengal Alert) ...