लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चक्रीवादळ

चक्रीवादळ, मराठी बातम्या

Cyclone, Latest Marathi News

श्रीलंका उद्ध्वस्त! 'दित्वाह' चक्रीवादळ आता भारताच्या दारात; जाणून घ्या, या नावात दडलेला आहे कोणता मोठा अर्थ! - Marathi News | Sri Lanka devastated! Cyclone 'Ditwah' now at India's doorstep; Know what big meaning lies behind this name! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :श्रीलंका उद्ध्वस्त! 'दित्वाह' चक्रीवादळ आता भारताच्या दारात; जाणून घ्या, या नावात दडलेला आहे कोणता मोठा अर्थ!

या वादळामुळे श्रीलंकेत आतापर्यंत ५६ निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला असून, अजूनही २१ लोक बेपत्ता आहेत. ...

Cyclone Ditva: 'दितवाह' चक्रीवादळ भारताच्या दिशेने; श्रीलंकेत ४६ जणांचा बळी, 'या' राज्यांमध्ये सतर्कतेचा इशारा! - Marathi News | Cyclone 'Ditvah' heading towards India; 46 killed in Sri Lanka, alert issued in 'these' states! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'दितवाह' चक्रीवादळ भारताच्या दिशेने; श्रीलंकेत ४६ जणांचा बळी, 'या' राज्यांमध्ये सतर्कतेचा इशारा!

Cyclone Ditva Update: श्रीलंकेत 'दितवाह'ने मोठे नुकसान केले आहे. या वादळामुळे आतापर्यंत ४६ लोकांचा मृत्यू झाला असून, २३ जण बेपत्ता आहेत. ...

Cyclone Senyar: 'सेन्यार'ने वेग घेतला! दक्षिण आणि पूर्व किनाऱ्यावर ७२ तास राहणार मोठा धोका - Marathi News | Cyclone Senyar: 'Senyar' gains momentum! Major threat to remain on south and east coast for 72 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Cyclone Senyar: 'सेन्यार'ने वेग घेतला! दक्षिण आणि पूर्व किनाऱ्यावर ७२ तास राहणार मोठा धोका

हिंद महासागरावर तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र आता हळूहळू अधिक मजबूत होऊन 'सेन्यार' नावाच्या चक्रीवादळात रूपांतरित होत आहे. ...

Typhoon Kalmaegi : खिडकीच्या काचा फुटल्या, घरं कोसळली; व्हिएतनाममध्ये कलमेगी वादळाचं थैमान, ५ जणांचा मृत्यू - Marathi News | typhoon kalmaegi kills 5 in vietnam viral videos of devastation winds shatter windows blow roof | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :खिडकीच्या काचा फुटल्या, घरं कोसळली; व्हिएतनाममध्ये कलमेगी वादळाचं थैमान, ५ जणांचा मृत्यू

Typhoon Kalmaegi : फिलिपिन्समध्ये कहर केल्यानंतर कलमेगी वादळाने व्हिएतनाममध्ये थैमान घातले आहे, ज्यामध्ये जोरदार वारे आणि मुसळधार पावसाने मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. ...

हिमालयात बर्फवृष्टीमुळे थंड वारे दक्षिण भारताकडे; कसा राहील थंडीचा अंदाज? - Marathi News | Snowfall in the Himalayas, cold winds to South India; How will the cold weather be forecasted? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हिमालयात बर्फवृष्टीमुळे थंड वारे दक्षिण भारताकडे; कसा राहील थंडीचा अंदाज?

Maharashtra Weather Update शनिवारपासून बुधवारपर्यत मुंबईचे किमान तापमान १६ तर, राज्याचे १० अंश सेल्सिअसपर्यंत उतरण्याची शक्यता आहे. ...

कॅटरिना, नर्गिस, मोंथा... विध्वंसक चक्रीवादळांना अशी नावे कोण देते ? - Marathi News | Katrina, Nargis, Montha... Who gives such names to destructive cyclones? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कॅटरिना, नर्गिस, मोंथा... विध्वंसक चक्रीवादळांना अशी नावे कोण देते ?

Nagpur : नुकतेच बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या 'मोंथा' चक्रीवादळाने विदर्भ, महाराष्ट्रातील शेतीचे मोठे नुकसान केले. या वादळामुळे फार जीवितहानी झाली नाही. मात्र, इतिहासात अशा अनेक चक्रीवादळांनी जगभरात मोठा विध्वंस घडविला आहे. ...

Maharashtra Rain : मोंथा चक्रीवादळ गेलं, महाराष्ट्रात वातावरण कधीपर्यंत निवळणार, हवामानाबाबत महत्वाची अपडेट - Marathi News | Latest News Maharashtra Rain Cyclone Montha has passed weather in Maharashtra has started to calm down | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मोंथा चक्रीवादळ गेलं, महाराष्ट्रात वातावरण कधीपर्यंत निवळणार, वाचा सविस्तर

Maharashtra Rain : मान्सून पूर्णपणे परतल्यावरही गेल्या १०-१२ दिवसात पावसाने महाराष्ट्रात धुमाकूळ घालून शेतकऱ्यांची दमछाक केली. ...

उंच लाटांच्या बोटींना धडका; चुके काळजाचा ठोका; खलाशांनी कथन केला सात दिवसांचा थरार - Marathi News | high waves hit boats heartbroken sailors recount seven days of thrill | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उंच लाटांच्या बोटींना धडका; चुके काळजाचा ठोका; खलाशांनी कथन केला सात दिवसांचा थरार

मोंथा वादळात भरकटलेल्या बोटींनी सुरक्षित ठिकाण मिळेल तिथे आसरा घेतला ...