लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सांस्कृतिक

सांस्कृतिक

Culture, Latest Marathi News

संस्कृतीसह भाषेचे  वहन करतो कवी - Marathi News | The poet carries language with culture | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संस्कृतीसह भाषेचे  वहन करतो कवी

जगातील प्रत्येक कवी हा संस्कृती आणि भाषेच्या वहनाचे कार्य करतो. मात्र, कोणत्याही कारणास्तव मराठी भाषा लादणे चुकीचे असल्याचे मत ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांनी व्यक्त केले.  ...

मालोजीराजे भोसले गढीचे चित्र पालटणार; ५ कोटींचा आराखडा तयार करण्याचे सांस्कृतिक मंत्र्यांचे आदेश - Marathi News | Soon Maloji Raje Bhosle Gadhi's picture will change; Cultural Minister's order to prepare a plan of Rs 5 crore | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मालोजीराजे भोसले गढीचे चित्र पालटणार; ५ कोटींचा आराखडा तयार करण्याचे सांस्कृतिक मंत्र्यांचे आदेश

Maloji Raje Bhosle Gadhi, Verul वेरुळ येथील शहाजी राजे भोसले स्मारकावर सास्कृतिक मंञी अमित देशमुख यांनी आज भेट देवून स्मारक परिसराची पाहणी केली. ...

अनोखी आदरांजली : गझलांच्या मैफलीत जागविल्या इलाहींच्या स्मृती - Marathi News | Unique tribute: Memories of the gods awakened in the ghazal concert | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अनोखी आदरांजली : गझलांच्या मैफलीत जागविल्या इलाहींच्या स्मृती

culture Sangli- भावार्थाने समृद्ध झालेल्या गझला, हृदयाला भिडणारे शेर आणि मनात दरवळणाऱ्या सुंदर गीतांनी सांगलीत दिवंगत गझलकार इलाही जमादार यांना आदरांजली वाहण्यात आली. संगीतकार, कवी, इलाहीप्रेमी व साहित्यरसिकांनी अभिवादन करतानाच इलाहींच्या गझलांचा या ...

‘कार्यक्रम समन्वयक’च्या अनोख्या पदाची भर ! - Marathi News | Unique post of ‘Program Coordinator’! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘कार्यक्रम समन्वयक’च्या अनोख्या पदाची भर !

नाशिकच्या साहित्य संमेलनाचा व्याप आयोजक संस्था लोकहितवादी मंडळाच्या सदस्यांच्या आवाक्याबाहेरचा असल्याचे लक्षात आल्यावर संमेलनासाठी ‘कार्यक्रम समन्वयक’ या विशेष पदाची निर्मिती करुन त्या पदावर माजी खासदार समीर भुजबळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात् ...

संमेलनातील बालमेळाव्याचे उद्घाटन करणार प्रभावळकर - Marathi News | Prabhavalkar will inaugurate the children's fair | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संमेलनातील बालमेळाव्याचे उद्घाटन करणार प्रभावळकर

नाशिकला होणाऱ्या साहित्य संमेलनात यंदाच्या वर्षापासून प्रथमच होणाऱ्या बालमेळाव्याचे उद्घाटन प्रख्यात अभिनेते आणि लेखक दिलीप प्रभावळकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्यामुळे यंदाच्या साहित्य संमेलनाला बालसाहित्यिक, बालकवींसह प्रभावळकरांच्या उपस्थित ...

इंडियन आयडॉल स्पर्धेत नगरच्या अंजली गायकवाडची छाप, मतदानाचे आवाहन - Marathi News | Anjali Gaikwad's impression of the city in the Indian Idol competition, appeal to vote | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :इंडियन आयडॉल स्पर्धेत नगरच्या अंजली गायकवाडची छाप, मतदानाचे आवाहन

सारेगमप स्पर्धेची लिटील चॅम्पियन ठरलेली अंजली गायकवाड आता इंडियन आयडॉल स्पर्धेच्या १२ व्या फेरीत पोहोचलेली आहे. अंजली गायकवाडचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. ती उत्तम सादरीकरण करुन पंचांचे लक्ष वेधून घेत आहे. ...

‘बांधकाम व्यावसायिकांमध्ये नेतृत्व गुणांची गरज’ - Marathi News | ‘Builders need leadership qualities’ | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘बांधकाम व्यावसायिकांमध्ये नेतृत्व गुणांची गरज’

समाजात बांधकाम व्यावसायिक म्हणून काम करताना नेतृत्व करण्याचा गुण आवश्यक असून यासाठी कायमच शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवायला हवा असे मत क्रेडाई राष्ट्रीय अध्यक्ष आणि मगरपट्टा टाऊनशिपचे डेव्हलपमेंट आणि कन्स्ट्रक्शन कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक ...

संमेलनाला शासनाकडून ५० लाख रुपयांचे अनुदान - Marathi News | Government grant of Rs. 50 lakhs to the meeting | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संमेलनाला शासनाकडून ५० लाख रुपयांचे अनुदान

शहरात होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी ५० लाख रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. दिनांक २६ ते २८ मार्चदरम्यान हे संमेलन नाशिक येथे गोखले शिक्षण संस्थेच्या प्रांगणात होत असून, ज्येष्ठ विज्ञान लेखक ...