देवळा : तालुक्यात वेगाने फैलावत चाललेल्या कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य यंत्रणा, पोलीस व महसूल विभाग सतर्क झाला असून नियमभंग करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येत आहे. तालुक्यात ४७४५ जणांना कोविड लसीकरण करण्यात आले असून यात ६० वर्षांप ...
नाशिक येथे २६ ते २८ मार्च या कालावधीत होणारे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अखेर स्थगित करण्यात आले आहे. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी यासंदर्भातील घोषणा औरंगाबाद येथे केली. संमेलन अनिश्चित काळासाठी पुढे ढकलले असले, तरी ...
नाशिक- येथे होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनापाठोपाठ नाशिक मध्ये २५ व २६ मार्च रोजी संवीधान सन्मानार्थ होणारे पंधरावे विद्रोही साहित्य संमेलन देखील स्थगित करण्यात आले आहे. आज नाशिकमध्ये झालेल्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. ...
Dictionary of Varhadi language राज्यातील विद्यापीठांनी हा प्रकल्प नाकारला मात्र संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने मराठी विभागामार्फत हा प्रकल्प पूर्ण केला. ...
संविधान सन्मानार्थ १५ व्या विद्रोही साहित्य संमेलनच्या उद्घाटनाविषयी ग्रेटा थनबर्ग यांच्याशी पत्रव्यवहार झाला असून यासंदर्भात पुढील दोन दिवसांत त्यांचा निर्णय अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे संमेलन स्थळाविषयी येत्या दोन दिवसांत अंतिम निर्णय घेण्यात येणार ...