लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सांस्कृतिक

सांस्कृतिक

Culture, Latest Marathi News

'लौंडा नाच' कलाकृतीतून समाजाव्यवस्थेवर घाव घालणाऱ्या रामचंद्र मांझींना 'पद्मश्री' - Marathi News | In honor of Ramchandra Manjhi, who inflicted wounds on the society through his 'Londa Nach' by padmashree | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'लौंडा नाच' कलाकृतीतून समाजाव्यवस्थेवर घाव घालणाऱ्या रामचंद्र मांझींना 'पद्मश्री'

भोजपुरीचे शेक्सपियर असलेल्या भिखारी ठाकूर यांच्या शिष्याला पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याने बिहारच्या कला विश्वात आनंदाचं अन् आशेचं वातावरण निर्माण झालंय. कारण, नजरेआड चाललेल्या लौंडा नाच या कलाप्रकाराला नवसंजीवनी देण्याचं कामचं सरकाने केलंय. ...

पहिले विश्व मराठी ऑनलाइन साहित्य संमेलन २८ पासून - Marathi News | First World Marathi Online Literary Conference from 28th | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पहिले विश्व मराठी ऑनलाइन साहित्य संमेलन २८ पासून

जगभरातील १२ कोटी मराठी भाषिकांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने जोडण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या विश्व मराठी परिषदेने हे पहिले ऑनलाइन विश्व मराठी संमेलन आयोजनासाठी पुढाकार घेतला आहे. २८ ते ३१ जानेवारी असे चार दिवस हे संमेलन रंगणार आहे. ...

डॉ. जयंत नारळीकर साहित्य संमेलनाध्यक्ष - Marathi News | Dr. Jayant Narlikar Sahitya Sammelanadhyaksha | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :डॉ. जयंत नारळीकर साहित्य संमेलनाध्यक्ष

यंदा नाशिकला होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञान कथालेखक डॉ. जयंत नारळीकर यांची निवड करण्यात आली आहे. ...

कारंजाचा तुषार ठरला 'गणलक्ष्मी करंडक' चा मानकरी - Marathi News | Tushar from Karanja wins 'Ganalakshmi Trophy' | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कारंजाचा तुषार ठरला 'गणलक्ष्मी करंडक' चा मानकरी

Akola News गणलक्ष्मी करंडक एकपात्री साभिनय स्पर्धा शनिवारी श्री शिवाजी महाविद्यालयाच्या वसंत सभागृहात पार पडली. ...

अध्यक्षपदाची घोषणाही नाशिकमध्येच ! - Marathi News | Announcement of President's post also in Nashik! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अध्यक्षपदाची घोषणाही नाशिकमध्येच !

नाशिकला होणाऱ्या ९४ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी राज्यातील महामंडळाच्या सर्व संस्था जी नावे सुचवतील, त्या सर्व नावांबाबत २३ जानेवारीला नाशिकमध्ये महामंडळाच्या बैठकीत चर्चा होईल. त्यानंतर निवडीची घोषणा नाशिकमध्येच २४ जानेवारीला अधिकृतरित्या ...

‘हाऊसफुल्ल’ प्रयोगाने नाटकांचा पुनश्च हरि ओम ! - Marathi News | Re-enactment of plays with 'Housefull' experiment Hari Om! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘हाऊसफुल्ल’ प्रयोगाने नाटकांचा पुनश्च हरि ओम !

कोरोनाच्या धास्तीनंतर प्रथमच नाशिकच्या रंगभूमीवर पाऊल ठेवलेल्या महाराष्ट्राच्या दोन्ही लाडक्या नटांना नाशिकच्या रंगभूमीने मनमुराद दाद देत नाटकाचे प्रयोग हाऊसफुल्ल केले. विशेष म्हणजे दोन्ही नाटके रविवारच्या एकाच दिवशी असूनही नाशिककरांचा लाभलेला प्रतिस ...

रंगबहारच्या वतीने कलामहर्षी बाबुराव पेंटर यांना अभिवादन  - Marathi News | Greetings to Kalamaharshi Baburao Painter on behalf of Rangbahar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :रंगबहारच्या वतीने कलामहर्षी बाबुराव पेंटर यांना अभिवादन 

कोल्हापूर येथील रंगबहार कला संस्थेमार्फत महर्षी बाबुराव पेंटर यांना त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. दळवीज आर्ट स्कुलचे प्राचार्य अ ...

मधू मंगेश कर्णिक यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा ‘जनस्थान’ - Marathi News | Kusumagraj Pratishthan's 'Janasthan' to Madhu Mangesh Karnik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मधू मंगेश कर्णिक यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा ‘जनस्थान’

ज्येष्ठ साहित्यिक आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष मधू मंगेश कर्णिक यांना यंदाचा प्रतिष्ठेचा ‘जनस्थान’ जाहीर करण्यात आला आहे. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने दर दोन वर्षांनी दिल्या जाणाऱ्या या सन्मानाचे स्वरूप १ लाख रुपये, मानपत्र आणि स्मृतिच ...