गोखले एज्युकेशन सोसायटीचा हा संपूर्ण परिसर गोसावी सरांनी संमेलनासाठी उपलब्ध करून दिल्याने साहित्य संमेलनाचे निम्मे काम फत्ते झाले आहे. आता संमेलन आयोजनाचे अर्धेच काम बाकी असून आपण सर्व नाशिककर मिळून साहित्यिक आणि रसिकांचे यथोचित आदरातिथ्य करून संमेलन ...
चंदेरी दुनियेचे संस्थापक चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके यांच्या १५०व्या जयंतीच्या औचित्याने चित्रपटसृष्टीत अढळपद मिळवलेल्या फाळके आणि पेंढारकर या कलावंतांच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत कलातीर्थ लघुपट महोत्सव रंगला. भारतीय चित्रसाधना आणि शंकराचार्य न्य ...
भारतात अनेकविध प्रकारची जैवविविधता आढळून येते. धार्मिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक, शास्त्रीय आणि आरोग्यदृष्ट्या अतिशय महत्त्वाची मानल्या गेलेल्या तुळशीचे सुमारे १० प्रकार आपल्याकडे आढळून येतात. तुळशीप्रमाणे मंजिरीही अत्यंत महत्त्वाची मानली गेली आहे. ...
culture Satara- विंग, ता. कऱ्हाड येथील चित्रकार बी. एस. तथा बाबा पवार यांच्या काव्यचित्र शुभेच्छापत्र या उपक्रमाची महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डमध्ये राष्ट्रीय विक्रम म्हणून नोंद झाली आहे. यानिमित्ताने शब्दवेध संस्थेच्यावतीने पवार यांचा सन्मानपत्र देऊन ...
Natak culture Ratnagiri- माजी आमदार रमेश कदम यांनी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र नाट्यरसिकांसाठी खुले करा, अशी मांडलेली भूमिका अत्यंत रास्त आहे. मात्र, सांस्कृतिक केंद्राच्या दुरुस्तीचे काम करताना चार आण्याची कोंबडी बाराण्याचा मसाला, अशा पद्धतीने क ...
Narayan Surve Award Culture Sindhudurg- समाज साहित्य संघटना आणि कवी लेखक संघटना सिंधुदुर्गतर्फे देण्यात येणारा कविवर्य नारायण सुर्वे काव्य पुरस्कार अजय कांडर यांच्या हस्ते पुणे शिरुर येथील कवयित्री कविता शिर्के यांना शनिवारी प्रदान करण्यात आला . ...
कोविडच्या पार्श्वभूमीवर यंदाचे ९४वे साहित्य संमेलन नियंत्रित स्वरूपात होणार असले, तरी त्यासाठी लोकहितवादी मंडळाने प्रस्ताव दिलेला असून, साहित्य महामंडळाकडून संमेलन नाशिकला मिळाल्यास, ते यशस्वी करण्याचा निर्धार लोकहितवादी मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश जात ...
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सादर झालेल्या ‘क्रांतिसूर्य’ या बहारदार हिंदी नाट्यप्रयोगाने तब्बल नऊ महिन्यांनतर कालिदास कलामंदिराचा पडदा उघडला. या नाट्यप्रयोगापूर्वी मान्यवरांच्या उपस्थितीत ‘मी सावित्री’चे फलक हातात घेऊन बाईक रॅ ...