काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन विजयला मदत करू शकतो ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी... विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपण...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका... ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला मिळणार उपमुख्यमंत्रीपद नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही सोलापूर : तांबेवाडी (ता. माळशिरस) येथे मित्रानेच केला मित्राचा खून; चोरी, मारामारी, यातून जमली जोडी, मैत्रीचे परिवर्तन झाले शत्रूत्वात. "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली... रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले... सोलापूर - मंगळवेढ्यात कृषी केंद्राला भीषण आग; कोट्यवधींचे झाले नुकसान कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय? विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे? कलेक्टरच निघाला घोटाळ्याचा मास्टरमाईंड! बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक अटकेत; ७३ कोटींचा असा झाला गोलमाल Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर! नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
Culture, Latest Marathi News
युवा आंबेडकरवादी क्रांतीदलातर्फे देण्यात येणारा क्रांतीयोद्धा पुरस्कार विद्रोही शाहीर संभाजी भगत व साहित्यीक डॉ. अमर कांबळे यांना जाहीर झाला. रोख दहा हजार रुपये, व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. संस्थेचे अध्यक्ष विश्वजित कांबळे यांनी सोमव ...
विविध कलाकृती सादर करणाºया अभिनय कट्ट्यावर या रविवारी एक वेगळा प्रयोग प्रेक्षकांना पाहायला मिळाला. ...
‘ताणतणावमुक्त डॉक्टरर्स’ संकल्पनेवर आधारित इंडियन मेडिक ल असोसिएशनच्या वतीने आयोजित ‘एक्सप्रेशन-२०१७’ या सांस्कृतिक महोत्सवाचे. ...
मराठी ग्रंथ संग्रहालय , ठाणे आयोजित कथा - काव्य स्पर्धेसाठी स्पर्धकांकडून त्यांनी लिहिलेल्या कथा - काव्य मागविण्यात आले होते. रविवारी उत्कृष्ट कथा - काव्याना पारितोषिक देण्यात आले. ...
शरद जाधव ।लोकमत न्यूज नेटवर्कभिलवडी : भिलवडी (ता. पलूस) येथील ऐतिहासिक कृष्णाघाट भिलवडी पुलावरून येणा-जाणाºया लोकांना नेहमीच भुरळ घालत असतो. याला अपवाद सिनेमासृष्टीतील कलाकार कसे असतील! प्रसिद्ध सिनेअभिनेते व दिग्दर्शक महेश मांजरेकर ही इतिहासप्रसिद ...
विंदांच्या काव्यस्वभावातील वैविध्य आणि वैशिष्ट्य दर्शवणाºया अनेक कवितांचे सादरीकरण महाविद्यालयाच्याच विद्यार्थ्यांनी आणि प्राध्यापकांनी केले. ...
त्याग हेच भारतीय संस्कृतीचे सूत्र आहे. तेच सध्याच्या शिक्षणपद्धतीतून हरवत चालले आहे, अशी खंत ज्येष्ठ हिंदी अभ्यासक केशव प्रथमवीर यांनी व्यक्त केली. ...
अडीच हजार विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत वंदे मातरमचे सूर निनादले. या विद्यार्थ्यांनी गुरूवारी ठाण्यात ‘सामहिक संपूर्ण वंदेमातरम’ गायन सादर केले. ...