लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सांस्कृतिक

सांस्कृतिक, मराठी बातम्या

Culture, Latest Marathi News

ठाण्यात जेष्ठात बरसला कोमसापचा वर्षा काव्यमहोत्सव, प्रमुख पाहुणे म्हणून अशोक नायगावकर उपस्थित - Marathi News | Ashok Naigaonkar's presence as chief guest in Baroda's Kamsapa Varsha Kavya Mahotsav in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात जेष्ठात बरसला कोमसापचा वर्षा काव्यमहोत्सव, प्रमुख पाहुणे म्हणून अशोक नायगावकर उपस्थित

कोकण मराठी साहित्य परिषद, ठाणे शाखा यांच्यावतीने मराठी ग्रंथ संग्रहाल येथे वर्षा काव्योत्सावाचे आयोजन केले होते. या कार्यक्र मासाठी ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर प्रमुख पाहुने  म्हणून उपस्थित होते. तसेच, नवोदीत कवींची काव्यस्पर्धाही झाल्या.   ...

ठाण्यातील शिरीष पै काव्यकट्टयावर रंगला स्वरचित काव्य वाचनाचा कार्यक्रम - Marathi News | The program of reading poetry based on poetry in Thane is Shirish Pa | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील शिरीष पै काव्यकट्टयावर रंगला स्वरचित काव्य वाचनाचा कार्यक्रम

ठाण्यात आयोजित करण्यात आलेला शिरीष पै काव्यकट्टा रविवारी सायंकाळी पार पडला. यावेळी ठाणे, मुंबई परिसरातील नवे - जुने कवी उपस्थित झाले होते. ...

ठाण्यातील अभिनय कट्टयावर काळू बाळूची धम्माल, एकपात्री खिडकीची कमाल सादर  - Marathi News | Kallu Baloo Dhummal and Ek Bandhani Kanyakali, the highest performance in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील अभिनय कट्टयावर काळू बाळूची धम्माल, एकपात्री खिडकीची कमाल सादर 

रविवारी ३८० क्रमांकाच्या अभिनय कट्ट्यावर 'खिडकी" या एकपात्रीचे व त्याचबरोबर "काळू बाळू" या धम्माल विनोदी द्विपात्री व विविध एकपात्रीचे देखील सादरीकरण झाले.  ...

डॉ. अरु णा टिळक यांचे आरोग्यदायी जीवन शैली या विषयावर ठाण्यात  जाहिर व्याख्यान संपन्न  - Marathi News | Dr. Announcing lectures on Arun Tilak's healthy lifestyle | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डॉ. अरु णा टिळक यांचे आरोग्यदायी जीवन शैली या विषयावर ठाण्यात  जाहिर व्याख्यान संपन्न 

ठाणे नगर वाचन मंदिर तर्फे शनिवार 9 जून रोजी सायं. 6 वा. ठाणो नगर वाचन मंदिराचे, वा.अ.रेगे सभागृह  येथे डॉ. अरुणा टिळक यांचे आरोग्यदायी जीवन शैली या विषयावर जाहिर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.  ...

गजलकार संतोष ‘शजर’ यांच्या ‘दु:खाला सलाम’ या गजल संग्रहाचे प्रकाशन संपन्न  - Marathi News | Gazalkar Santosh 'Shajar''s 'Gud Khala Salam' publication of Gazal Collection concludes | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गजलकार संतोष ‘शजर’ यांच्या ‘दु:खाला सलाम’ या गजल संग्रहाचे प्रकाशन संपन्न 

गजल सागर प्रतिष्ठानतर्फे शनिवारी सायं.नरेंद्र बल्लाळ सभागृह, ठाणे महापालिका येथे गजलकार संतोष ‘शजर’ यांच्या ‘दु:खाला सलाम’ या गजल संग्रहाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता.  ...

बुद्धिजीवींनी हेतुपुरस्सर बाळगलेल्या मौनामुळे भारतीय ज्ञानसंपदेची उपेक्षा  - डॉ. प्रसाद भिडे यांचे ठाम प्रतिपादन - Marathi News | Ignorance of Indian knowledge by intentional intentional intellectuals - Dr. Prasad Bhide's firm render | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बुद्धिजीवींनी हेतुपुरस्सर बाळगलेल्या मौनामुळे भारतीय ज्ञानसंपदेची उपेक्षा  - डॉ. प्रसाद भिडे यांचे ठाम प्रतिपादन

भारतीय ज्ञान संपदा आणि परंपरा या विषयावर डॉ.प्रसाद भिडे यांचे व्याख्यान दीनदयाळ प्रेरणा केंद्राने आयोजित केले होते.  ...

प्रकाशकांनी वाचक संस्कृतीच्या प्रसारासाठी ग्रंथप्रदर्शनांना पाठबळ द्यायला हवे : रमेश राठिवडेकर - Marathi News | publisher should support book exibitions : ramesh rathivadekar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रकाशकांनी वाचक संस्कृतीच्या प्रसारासाठी ग्रंथप्रदर्शनांना पाठबळ द्यायला हवे : रमेश राठिवडेकर

विदिशा विचार मंचतर्फे आयोजित ’भूमिका’ कार्यक्रमात राजहंस प्रकाशनचे दिलीप माजगावकर यांच्या हस्ते वाचन प्रसाराच्या कार्यामध्ये २५ वर्षे योगदान दिल्याबद्दल रमेश राठिवडेकर आणि रसिका राठिवडेकर यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी रमेश राठिवडेकर यांनी अापला ...

पर्यावरण दक्षता मंडळाचा “आपलं पर्यावरण” - लघु चित्रपट महोत्सव - २०१८ संपन्न  - Marathi News |  Environmental Vigilance Board's "Your Environment" - Short Film Festival - concluded 2018 | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पर्यावरण दक्षता मंडळाचा “आपलं पर्यावरण” - लघु चित्रपट महोत्सव - २०१८ संपन्न 

समाजातील सर्व स्तरांतील पर्यावरणवादी लोकांमध्ये पर्यावरणाची जाणीव निर्माण करण्यासाठी दरवर्षी प्रमाणे पर्यावरण दक्षता मंडळ, पर्यावरण विभाग, महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने या वर्षी ५ जून, जागतिक पर्यावरण दिनानिमित्त २ जून ते ५ ...