लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
क्रिप्टोकरन्सी

Cryptocurrency latest news , मराठी बातम्या

Cryptocurrency, Latest Marathi News

क्रिप्टोकरन्सी Cryptocurrency एक प्रकारची डिजिटल कॅशप्रणाली आहे, जी कम्प्युटर अल्गोरिदमवर तयार करण्यात आली आहे. ही करन्सी केवळ डिजिटच्या रूपात ऑनलाइन राहते. यावर कोणताही देश आणि सरकारचं नियंत्रण नाही. परंतु बिटकॉईनची वाढती लोकप्रियता पाहता काही देशांनी याला मान्यता दिली आहे.
Read More
Cryptocurrency : क्रिप्टोमध्ये पैसे गुंतवलेत...! 30 टक्के करावर आणखी एक भलामोठा कर लागणार; हातात काय उरणार? - Marathi News | Cryptocurrency Latest Update : Cryptocurrencies may soon attract 28% GST, 1% TDS like betting and casinos in India after 30 percent of Income Tax | Latest business News at Lokmat.com

व्यापार :क्रिप्टोमध्ये पैसे गुंतवलेत...! 30 टक्के करावर आणखी एक भलामोठा कर लागणार; हाती काय उरले?

Cryptocurrency in GST: केंद्र सरकारने बजेटवेळी क्रिप्टोकरन्सीवरील उत्पन्नावर ३० टक्के कर लावणार असल्याची घोषणा केली होती. यामुळे आतापर्यंत लाखो रुपये कमावलेल्या भारतीय गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले होते. परंतू, आताची ही अपडेट त्याहून मोठा धक्का देणारी ...

जगातील पहिले Crypto क्रेडिट कार्ड लाँच; ग्राहक कोणतेही शुल्क न भरता कार्ड मोफत वापरू शकणार! - Marathi News | crypto credit card world first crypto credit card launched by nexo and mastercard know  | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जगातील पहिले Crypto क्रेडिट कार्ड लाँच; ग्राहक कोणतेही शुल्क न भरता कार्ड मोफत वापरू शकणार!

Crypto Credit Card : क्रिप्टोकरन्सीमध्ये पैसे गुंतवणाऱ्यांना आता या कार्डचा लाभ मिळणार आहे. या कार्डमध्ये ग्राहकांसाठी अनेक नवीन आणि उत्तम फीचर्स देण्यात आले आहेत. ...

क्रिप्टोकरन्सीची सर्वात मोठी चोरी; हॅकर्सनी 4,543 कोटी रुपये उडवले - Marathi News | crypto money heists hackers steal 5 crore from a blockchain | Latest business News at Lokmat.com

व्यापार :क्रिप्टोकरन्सीची सर्वात मोठी चोरी; हॅकर्सनी 4,543 कोटी रुपये उडवले

Crypto Fraud Alert : हॅकर्सनी Axie Infinity या ऑनलाइन व्हिडीओ गेमच्या निर्मात्यांकडील स्काय माविस आणि अ‍ॅक्सी DAO कॅम्प्युटर्सचा वापर केला, ज्यांना नॉड्स म्हणतात ...

१ एप्रिलपासून अनेक नियम बदलणार; आपल्या खिशावर थेट परिणाम होणार, जाणून घ्या - Marathi News | Big changes to come into effect from 1 April from medicine to cryptocurrency all you need know! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१ एप्रिलपासून अनेक नियम बदलणार; आपल्या खिशावर थेट परिणाम होणार, जाणून घ्या

सामान्यांपासून श्रीमंतांना बसणार फटका; कपडे, मोबाइल स्वस्त होणार ...

क्रिप्टो एक्सचेंजवर कर चोरीप्रकरणात कठोर कारवाई - Marathi News | Strict action in tax evasion case on crypto exchange | Latest business News at Lokmat.com

व्यापार :क्रिप्टो एक्सचेंजवर कर चोरीप्रकरणात कठोर कारवाई

जैनमाय लॅब्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये सर्वात मोठी चोरी उघडकीस आली आहे ...

Cryptocurrency Scam : क्रिप्टो करन्सी गुंतवणुकीच्या नावाखाली १०० कोटी लुबाडले - Marathi News | Investors' earnings plundered for luxury, nagpur rocked by hundred crore cryptocurrency racket | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Cryptocurrency Scam : क्रिप्टो करन्सी गुंतवणुकीच्या नावाखाली १०० कोटी लुबाडले

Cryptocurrency : निषेदने साथीदारांच्या मदतीने क्रिप्टो करन्सीत गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून फसवणूक केली. ८ कोटींची फसवणूक केलेले ३०० पीडित समोर आले आहेत, तर शेकडो पीडित समोर आलेले नाहीत. ...

आरबीआय कोणतीही क्रिप्टोकरन्सी आणणार नाही; केंद्र सरकारनं संसदेत स्पष्टच सांगितलं - Marathi News | No Plans To Introduce Cryptocurrencies In India, Government Informs Parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आरबीआय कोणतीही क्रिप्टोकरन्सी आणणार नाही; केंद्र सरकारनं संसदेत स्पष्टच सांगितलं

आरबीआयकडून येणाऱ्या क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्याच्या विचारात असलेल्यांसाठी महत्त्वाची बातमी ...

गुन्ह्यात पोलिसांना मदत करणाऱ्या निवृत्त आयपीएस अधिकाऱ्यानेच हडपले Bitcoin - Marathi News | bitcoin seized by retired ips officer who assisted police in crime pune police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुन्ह्यात पोलिसांना मदत करणाऱ्या निवृत्त आयपीएस अधिकाऱ्यानेच हडपले Bitcoin

अधिक तपासासाठी न्यायालयाने दोघांना १९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी... ...