दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार! पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल! कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन? "दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला... "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत... "३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले! बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क! "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप ममतादीदींचा 'दक्षिण गड' भाजप उद्ध्वस्त करणार का? आज मतदान, दुसऱ्या टप्प्यातील १४२ जागांसाठी लढत Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज कोलकाता - पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील १५२ जागांसाठी मतदानाला सुरुवात “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
Cryptocurrency latest news , मराठी बातम्या FOLLOW Cryptocurrency, Latest Marathi News क्रिप्टोकरन्सी Cryptocurrency एक प्रकारची डिजिटल कॅशप्रणाली आहे, जी कम्प्युटर अल्गोरिदमवर तयार करण्यात आली आहे. ही करन्सी केवळ डिजिटच्या रूपात ऑनलाइन राहते. यावर कोणताही देश आणि सरकारचं नियंत्रण नाही. परंतु बिटकॉईनची वाढती लोकप्रियता पाहता काही देशांनी याला मान्यता दिली आहे. Read More
Cryptocurrency Rally: बिटकॉइन-एथेरियममध्ये मोठी वाढ! ...
Bitcoin News: क्रिप्टोच्या जगात कधीकधी अशा घटना घडतात ज्या स्वप्नासारख्या वाटतात. झोपेतच काही लोकांचं नशीब असं चमकलं की ते मालामाल झाले. ...
Crypto Market Down: गेल्या दोन दिवसांपासून क्रिप्टो मार्केटमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. सध्या गुंतवणूकदारांमध्ये भीतीचं वातावरण आहे, जाणून घ्या काय आहे यामागचं कारण? ...
फिर्यादीला यूएसडीटी ट्रेडिंग करून कमी वेळात जास्त नफ्याचे आमिष दाखवले ...
Crypto Market Down: आज २ फेब्रुवारी रोजी बिटकॉइनच्या किमतीत मोठी घसरण होऊन ती ७५,००० डॉलर्सच्या खाली आली आहे. यातील गुंतवणूकदारांना मोठा झटका बसलाय. ...
Crypto Market Crash : शुक्रवारचा दिवस डिजिटल चलन गुंतवणूकदारांसाठी धक्कादायक ठरला. दीर्घकाळापासून चढ-उतार अनुभवत असलेल्या क्रिप्टोकरन्सी मार्केटला अचानक मोठा धक्का बसला. ...
Nagpur : क्रिप्टो करन्सीच्या नावाखाली ५० कोटी रुपयांहून अधिक रुपयांची फसवणूक करणाऱ्या कुख्यात निशिद महादेवराव वासनिक आणि त्याच्या सहकाऱ्यांशी संबंधित तीन ठिकाणी ईडीने छापे टाकले आणि कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जप्त केली. ...
BitCoin Price: २०२५ मध्ये मंदीनंतर, मार्केट कॅपनुसार जगातील सर्वात मोठे क्रिप्टो बिटकॉइन आता वेग पकडत आहे. आज ते ९६,००० डॉलरच्या पुढे गेले आहे. ...