लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

Sindhudurg: आरोंदा परिसरात अनधिकृत वास्तव्य, रशियन पर्यटकाला अटक - Marathi News | Russian tourist arrested in Aronda area for illegal stay | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: आरोंदा परिसरात अनधिकृत वास्तव्य, रशियन पर्यटकाला अटक

अमली पदार्थ विक्रीचा संशय ...

'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला - Marathi News | 'Hila is haunted by ghosts'; Tantric kept slapping her with a hot rod, girl died of pain | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला

गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेल्या या विद्यार्थिनीवर तिच्या कुटुंबियांनी एका तांत्रिकाच्या मदतीने भूत उतरवण्याचा उपचार सुरू केला. ...

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्.... - Marathi News | Attempt to attack Delhi Chief Minister Rekha Gupta man slapped her during public hearing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याने खळबळ उडाली आहे. ...

रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्... - Marathi News | up firozabad girl was in objectionable situation with her boyfriend in a field at night father followed her and killed her | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...

...यानंतर, पोलिसांनी कसून चौकशी केली असता, पिता खचला आणि त्याने घडलेला सर्व प्रकार सांगितला! ...

ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक - Marathi News | Shimla, a man named Susheel has been arrested for allegedly murdering his wife, Anjali | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक

अंजली तिच्या खोलीत बेशुद्ध अवस्थेत सापडली. तिला हॉस्पिटलला नेले मात्र तिथे डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. ...

यवतमाळ: बिअर बारच्या मागे विवस्त्र अवस्थेत सापडला मृतदेह, दगडाने ठेचून हत्या - Marathi News | Yavatmal: Naked body found behind beer bar, murdered by stoning | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ: बिअर बारच्या मागे विवस्त्र अवस्थेत सापडला मृतदेह, दगडाने ठेचून हत्या

देवराव गुंजेकर हा गल्लीबोळात फिरून भंगार वेचण्याचं काम करायचा. तो दारूच्या प्रचंड आहारी गेल्याचे सांगण्यात येते. ...

४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं - Marathi News | In Pune, Married woman death after being harassed by her in-laws | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, वाकड येथील घटनेने खळबळ ...

सॉरी बोल, नाहीतर...; पुण्यातील फिटनेस ट्रेनरला कुख्यात लॉरेन्स बिष्णोईच्या नावाने धमकी - Marathi News | pune crime Say sorry, or else...; Pune fitness trainer threatened in the name of the infamous Lawrence Bishnoi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सॉरी बोल, नाहीतर...; पुण्यातील फिटनेस ट्रेनरला कुख्यात लॉरेन्स बिष्णोईच्या नावाने धमकी

बिष्णोई गँगमधून बोलत असल्याचा कॉल आला व तो व्हिडीओ तत्काळ काढून टाक म्हणत शिवीगाळ केली ...