लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

Ratnagiri: शिपायाने दागिने चोरून बँकांचे फेडले कर्ज, कर्ला शाखेतील अपहार प्रकरणी पोलिस तपासात समोर आली माहिती - Marathi News | Soldier stole jewelry to pay off bank loans police investigation reveals details of embezzlement case in Karla branch | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: शिपायानेच बँकेतील दागिने चोरले, अन्.., कर्ला शाखेतील अपहार प्रकरणी पोलिस तपासात समोर आली

सर्व दागिने हस्तगत, शाखाधिकाऱ्याचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज ...

मध्य प्रदेशातून बेपत्ता झालेली निकिता पंजाबमध्ये सापडली; पळून जाऊन बॉयफ्रेंडशी केलं लग्न - Marathi News | missing raisen girl nikita lodhi recovered from punjab married youth | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य प्रदेशातून बेपत्ता झालेली निकिता पंजाबमध्ये सापडली; पळून जाऊन बॉयफ्रेंडशी केलं लग्न

रायसेन जिल्ह्यातील निकिता लोधी संगरूर (पंजाब) येथे सापडली आहे. तिने पळून जाऊन हार्वेस्टर चालवणाऱ्या तरुणाशी लग्न केलं आहे. ...

छत्रपती संभाजीनगरात चोरांचे धाडस वाढले; पोलिस चौकीजवळ सोनसाखळी हिसकावली, मोबाइल चोरले - Marathi News | Thieves have become bolder in Chhatrapati Sambhaji Nagar; A gold chain was snatched from the police post where the mobile phone was stolen | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात चोरांचे धाडस वाढले; पोलिस चौकीजवळ सोनसाखळी हिसकावली, मोबाइल चोरले

बाजारात चोरांचा वावर वाढला, खरेदीदरम्यान ४ सोनसाखळ्यांसह मोबाइल लंपास, ठाण्यात मात्र चोरीऐवजी ‘गहाळची’ नोंद अधिक ...

शाळेतील शौचालयात विद्यार्थिनीचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ! - Marathi News | Class 5 Student Found With Severe Burns Inside Patna School Toilet, Dies | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शाळेतील शौचालयात विद्यार्थिनीचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ!

शाळेतील शौचालयात इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळल्याने एकच खळबळ माजली. ...

मांत्रिकाच्या सांगण्यावरुन आजोबाने दिला नातवाचा बळी; मृतदेहाचे तुकडे करुन नाल्यात फेकले... - Marathi News | Uttar Pradesh Crime: Grandfather killed his grandson on the advice of a sorcerer; cut the body into pieces and threw it into the drain | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मांत्रिकाच्या सांगण्यावरुन आजोबाने दिला नातवाचा बळी; मृतदेहाचे तुकडे करुन नाल्यात फेकले...

Uttar Pradesh Crime: ग्रह दोष दूर करण्यासाठी आजोबाने उचलले टोकाचे पाऊल. ...

निवडणुकीपूर्वीच स्वयंघोषित भाईंची वळवळ; शहरातील 'गुंडगिरी'ला गावठी कट्ट्याचं बळ - Marathi News | pimpari-chinchwad self-proclaimed brothers moves even before the elections hooliganism in the city is backed by village hatred | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :निवडणुकीपूर्वीच स्वयंघोषित भाईंची वळवळ; शहरातील 'गुंडगिरी'ला गावठी कट्ट्याचं बळ

- मध्य प्रदेशातून पिस्तुलांची तस्करी : सोशल मीडियावर डायलॉगबाजी करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न; शस्त्राचा धाक दाखवून दरोडा, लूटमार केल्याचे प्रकार उघड; विशेष मोहिमेत नाकाबंदीमध्ये अवैध शस्त्र जप्त ...

'बाळाला त्रास होतोय, शांत रहा'; विनंती करणाऱ्या कुटुंबावर टवाळखोरांचा हल्ला, दोघे गंभीर - Marathi News | 'The child is in trouble, stay calm'; Family attacked by thugs, two in critical condition | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'बाळाला त्रास होतोय, शांत रहा'; विनंती करणाऱ्या कुटुंबावर टवाळखोरांचा हल्ला, दोघे गंभीर

छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक घटना: टवाळखोरांना शांत करण्याचा प्रयत्न जीवावर बेतला! ...

भलताच ट्विस्ट! ७ दिवस बेपत्ता असलेली श्रद्धा सापडली, बॉयफ्रेंड भेटला नाही म्हणून मित्राशी लग्न - Marathi News | indore missing shraddha tiwari marries electrician after boyfriend ditches her | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भलताच ट्विस्ट! ७ दिवस बेपत्ता असलेली श्रद्धा सापडली, बॉयफ्रेंड भेटला नाही म्हणून मित्राशी लग्न

सात दिवसांपूर्वी बेपत्ता असलेल्या २२ वर्षीय श्रद्धा तिवारीने लग्न केल्यानंतर एमआयजी पोलीस स्टेशन गाठलं. ...