लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

Ratnagiri Crime: संकेतस्थळावरून लग्न ठरलं, तरुणीने साडेसहा लाखांना फसवलं - Marathi News | Marriage was arranged through a website the young woman cheated 6 lakhs | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri Crime: संकेतस्थळावरून लग्न ठरलं, तरुणीने साडेसहा लाखांना फसवलं

संगमेश्वर पाेलिस स्थानकांत गुन्हा दाखल ...

टेस्ट ड्राइव्हच्या बहाण्याने दोन जण फॉर्च्यूनर घेऊन पळाले, सोबत गेलेल्या कर्मचाऱ्याला चालत्या गाडीतून फेकलं अन्... - Marathi News | Uttar pradesh Two men took a Fortuner and fled on the pretext of a test drive, threw the employee who was accompanying them out of the moving vehicle | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :टेस्ट ड्राइव्हच्या बहाण्याने दोन जण फॉर्च्यूनर घेऊन पळाले, सोबत गेलेल्या कर्मचाऱ्याला चालत्या गाडीतून फेकलं अन्...

...हे दोघेही एका कर्मचाऱ्यासोबत फॉर्च्यूनर घेऊन टेस्ट ड्राईव्हच्या बहान्याने निघाले. यानंतर, हरदोई रोडवरील कासमंडीजवळ पोहोचताच, त्यांनी कर्मचाऱ्याला मारहाण करत चालत्या कारमधून बाहेर फेकले आणि ते फॉर्च्युनर घेऊन पळून गेले. ...

पाठलाग करत महिलेच्या गळ्यावर कोयता ठेवून मंगळसूत्र हिसकावले, साताऱ्यात कोयता गँगची दहशत - Marathi News | While chasing a woman they put a sickle around her neck and snatched her mangalsutra terror of sickle gang in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पाठलाग करत महिलेच्या गळ्यावर कोयता ठेवून मंगळसूत्र हिसकावले, साताऱ्यात कोयता गँगची दहशत

मॉर्निंग वॉकवेळी घडली घटना ...

व्हॉट्सॲपवरून संपर्क साधला अन् ऑनलाइन गुंतवणुकीच्या नावाखाली केली १५ लाखांची फसवणूक - Marathi News | pimpari-chinchwad crime news Contacted via WhatsApp and defrauded of Rs 15 lakhs in the name of online investment | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :व्हॉट्सॲपवरून संपर्क साधला अन् ऑनलाइन गुंतवणुकीच्या नावाखाली केली १५ लाखांची फसवणूक

एका व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील झाल्यानंतर ‘आर्या आनंद’ नावाच्या महिलेने त्यांच्याशी संपर्क साधला. ...

Pune Crime News : वारजेत नदीपात्रात आढळले मृत भ्रूण;पोलिस तपास सुरू - Marathi News | pune crime dead fetus found in riverbed in Waraj; Police investigation underway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime News : वारजेत नदीपात्रात आढळले मृत भ्रूण;पोलिस तपास सुरू

- गणपतीचे दिवस असल्याने व या ठिकाणी विसर्जन हौद उभारण्यात आल्याने पालिका व अग्निशमन विभागाकडून स्मशानभूमी जवळ जीवरक्षकांची नेमणूक करण्यात आलेली आहे. ...

गणेशमूर्ती अर्धवट सोडून पळालेल्या डोंबिवलीतील 'त्या' मूर्तिकाराला अखेर अटक - Marathi News | 'That' sculptor from Dombivali who fled after leaving Ganesh idol unfinished, finally arrested | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गणेशमूर्ती अर्धवट सोडून पळालेल्या डोंबिवलीतील 'त्या' मूर्तिकाराला अखेर अटक

Ganesh Chaturthi गणेशमूर्तीच्या विक्रीकरिता दिलेली सूट आणि क्षमतेपेक्षा जास्त मूर्ती घडविण्यात आलेले अपयश यामुळे पलायन केलेला मूर्तिकार प्रफुल्ल तांबडे (२८) याला विष्णूनगर पोलिसांनी बुधवारी अटक केली. ...

नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात - Marathi News | Nagpur Mahametro's Finance Director was duped by cyber criminals, had to search for bank number on Google for a lot of money | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात

नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून ४९ हजारांचा गंडा घालण्यात आला. ...

संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात - Marathi News | Sangamner MLA Amol Khatal attacked, security guards take the attacker into custody | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात

संगमनेर तालुक्यातील खांडगाव येथील एका तरुणाने हात मिळवण्याच्या बहाण्याने आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला केला. ...