लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

काँग्रेस - उद्धवसेनेचे कार्यकर्ते कळंबमधील भर चौकात भिडले; पोलिसांची बघ्याची भूमिका - Marathi News | Dharashiv Crime: Congress-Uddhav Sena workers clash at Chowk in Kalamb; Police stand by | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :काँग्रेस - उद्धवसेनेचे कार्यकर्ते कळंबमधील भर चौकात भिडले; पोलिसांची बघ्याची भूमिका

नुकत्याच पार पडलेल्या जि. प. निवडणुकीत महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेले उद्धवसेना व काँग्रेस हे स्वतंत्र लढले होते. ...

पत्नी हरवल्याची खोटी माहिती देणे पडले महागात; ‘डायल ११२’ चा गैरवापर करणाऱ्यावर गुन्हा - Marathi News | Beed Crime: Giving false information about wife's disappearance cost money; Crime against those who misuse 'Dial 112' | Latest beed News at Lokmat.com

बीड :पत्नी हरवल्याची खोटी माहिती देणे पडले महागात; ‘डायल ११२’ चा गैरवापर करणाऱ्यावर गुन्हा

पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, पत्नी बेपत्ता नसून त्या माहेरी गेल्याचे निष्पन्न झाले. ...

इव्हेंट कंपनीत गुंतवणुकीचे आमिष, बहीण-भावाने तरुणाला घातला १७ लाखांचा गंडा - Marathi News | Baiting investment in event company, brother-sister duped young man of Rs 17 lakh | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :इव्हेंट कंपनीत गुंतवणुकीचे आमिष, बहीण-भावाने तरुणाला घातला १७ लाखांचा गंडा

तीनपेक्षा अधिक दिलेले धनादेशही वटले नाहीत : सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल ...

नोकरी मागायला गेला अन् भाजप आमदाराच्या कार्यालयात बॅगसह एअरगन विसरला - Marathi News | Went to seek job and forgot airgun along with bag in BJP MLA Sanjay Kenekar's office | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नोकरी मागायला गेला अन् भाजप आमदाराच्या कार्यालयात बॅगसह एअरगन विसरला

आ. संजय केणेकर यांच्या कार्यालयात शस्त्र सापडल्याने गोंधळ; सायंकाळी साताऱ्यातून तरुण ताब्यात, क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल ...

राजस्थानात पुणे पोलिसांची धडक कारवाई; तब्बल ४ कोटींचे एमडी केले उध्वस्त, आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश - Marathi News | Pune Police conducts massive operation in Rajasthan; MD worth Rs 4 crores destroyed, international racket exposed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजस्थानात पुणे पोलिसांची धडक कारवाई; तब्बल ४ कोटींचे एमडी केले उध्वस्त, आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश

या कारवाईत तब्बल १ किलो ९६० ग्रॅम एमडीसह ४ कोटी २७ लाख ९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुणे आणि राजस्थानमधील एकूण सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे ...

हम्पी अत्याचार प्रकरण: 'त्या' ३ नराधमांना फासावर लटकवण्याचे आदेश; इस्रायली महिलेला न्याय, कोर्टाचा ऐतिहासिक निकाल - Marathi News | Three sentenced to death for rape and murder of Israeli tourist Karnataka court historic verdict | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हम्पी अत्याचार प्रकरण: 'त्या' ३ नराधमांना फासावर लटकवण्याचे आदेश; इस्रायली महिलेला न्याय, कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

हम्पीमध्ये इस्रायली पर्यटकावर अत्याचार करणाऱ्या आरोपींना कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. ...

गजबजलेल्या वर्दळीच्या ठिकाणी युवकाचा खून; चाकण शहरातील घटना, संशयित पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | Murder of a young man in a busy place; Incident in Chakan city, suspect in police custody | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गजबजलेल्या वर्दळीच्या ठिकाणी युवकाचा खून; चाकण शहरातील घटना, संशयित पोलिसांच्या ताब्यात

खुनाचे खरे कारण रात्री उशिरापर्यंत समजले नसून, या घटनेचा चाकण उत्तर पोलिसांनी कसून तपास सुरू केला आहे. ...

दागिन्यांसाठी ८ वर्षांच्या मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न; भिक्षेकरी महिलांच्या वेषातील टोळीचा पर्दाफाश - Marathi News | Kidnapping Attempt Busted in Chhatrapati Sambhajinagar: Women’s Gang Target Child for Gold Ornaments in Murtijapur | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दागिन्यांसाठी ८ वर्षांच्या मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न; भिक्षेकरी महिलांच्या वेषातील टोळीचा पर्दाफाश

भविष्य सांगणाऱ्या भोंदूबाबांच्या रॅकेटपाठोपाठ दुसरी घटना; भिक्षेकरी महिलांच्या वेषातील टोळीचा पर्दाफाश. मूर्तिजापूरमध्ये जमावाकडून मारहाणीचा प्रयत्न ...