लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

'आम्ही गावचे लोक आहोत', एसटी चालकाला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण, सासवड एसटी आगारातील घटना - Marathi News | 'We are the people of the village ST driver beaten incident at Saswad ST depot | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'आम्ही गावचे लोक आहोत', एसटी चालकाला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण, सासवड एसटी आगारातील घटना

किरकोळ वादातून तीन तरुणांनी चालक सचिन नाळे यांना “आम्ही गावचे लोक आहोत” अशी दादागिरी करत लोखंडी रॉडने मारहाण केली ...

आत्महत्येस प्रोत्साहन केल्याचा गुन्हा सिद्ध होण्यासाठी ठोस पुरावे रेकॉर्डवर आणणे आवश्यक; हायकोर्टाचा निर्णय - Marathi News | To prove the crime of abetting suicide, concrete evidence must be brought on record; High Court rules | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आत्महत्येस प्रोत्साहन केल्याचा गुन्हा सिद्ध होण्यासाठी ठोस पुरावे रेकॉर्डवर आणणे आवश्यक; हायकोर्टाचा निर्णय

Nagpur : आत्महत्येस प्रोत्साहन देण्याच्या गुन्ह्यामध्ये मोघम व सामान्य स्वरुपाच्या आरोपांना काहीच महत्त्व नाही. हा गुन्हा सिद्ध होण्यासाठी गैरकृत्याची ठोस माहिती व पुरावे रेकॉर्डवर आणणे आवश्यक आहे ...

तोतया पोलिस उपनिरीक्षकाचा तरुणीवर अत्याचार; १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा - Marathi News | Impersonating police sub-inspector rapes young woman; sentenced to 10 years of hard labour | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तोतया पोलिस उपनिरीक्षकाचा तरुणीवर अत्याचार; १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

पोलिस असल्याचं खोटं सांगितलं, प्रेमाच्या जाळ्यात ओढलं अन् अत्याचार केला; जळगावच्या नराधमाला १० वर्षे सक्तमजुरी ...

मद्यधुंद होमगार्डचं डोकं फिरलं! भरवस्तीत हवेत गोळीबार करून स्वतःला घरात कोंडून घेतलं - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar Crime: Drunk Home Guard Arrested for Firing in Air with Licensed Pistol | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मद्यधुंद होमगार्डचं डोकं फिरलं! भरवस्तीत हवेत गोळीबार करून स्वतःला घरात कोंडून घेतलं

मध्यरात्री गोळीबाराच्या आवाजाने छत्रपती संभाजीनगर हादरलं! ...

पीएमपीचे बनावट मोबाइल ॲप्लिकेशन; खोटा दैनंदिन पास तयार करून फसवणूक; तरुणावर गुन्हा दाखल - Marathi News | Fake mobile application of PMP; Fraud by creating fake daily pass; Case registered against youth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमपीचे बनावट मोबाइल ॲप्लिकेशन; खोटा दैनंदिन पास तयार करून फसवणूक; तरुणावर गुन्हा दाखल

या खोट्या पासद्वारे तरुणाने पुणे शहरामध्ये प्रवास करून पीएमपीची मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक केली आहे ...

५-१० टक्के व्याजाचा फास अन् गुंडांकडून धमक्या! उदगीरमध्ये तीन सावकारांच्या घरावर छापे - Marathi News | Crackdown on Illegal Moneylending in Udgir: Raid at 3 Locations; Blank Cheques and Bond Papers Seized | Latest latur News at Lokmat.com

लातुर :५-१० टक्के व्याजाचा फास अन् गुंडांकडून धमक्या! उदगीरमध्ये तीन सावकारांच्या घरावर छापे

तिघा सावकारांच्या घरातून कोरे धनादेश अन् बॉण्ड जप्त करण्यात आले, कारवाईने खळबळ ...

मुलं पतीसारखी दिसेनात, DNA चाचणी केली, तरी विश्वास बसेना, पुण्यात महिलेसोबत धक्कादायक प्रकार   - Marathi News | Crime News: The children do not look like the husband, DNA test was done but they did not believe it, shocking incident with a woman in Pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुलं पतीसारखी दिसेनात, DNA चाचणी केली, तरी विश्वास बसेना, महिलेसोबत धक्कादायक प्रकार  

Pune Crime News: पती-पत्नीमधील नात्यामध्ये संशय निर्माण होऊन त्यामधून संसारात वाद होण्याचे प्रमाण हल्ली खूप वाढले आहे. अशाच संशयामधून नाशिकमधील एका विवाहित महिलेसोबत पुण्यात घडलेला धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...

Thane Crime: पत्नीच्या व्हॉटस्अ‍ॅप स्टेटसवर अश्लील कमेंट; जाब विचारणाऱ्या पतीची हत्या - Marathi News | Thane Crime: Obscene comment on wife's WhatsApp status; Husband murdered for asking for an answer | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane Crime: पत्नीच्या व्हॉटस्अ‍ॅप स्टेटसवर अश्लील कमेंट; जाब विचारणाऱ्या पतीची हत्या

नालासोपारा पूर्वेच्या प्रगतीनगर येथे आफताब शेख हे पत्नी शबाना शेख (२२) यांच्यासोबत राहत होते. ...